एकूण 4 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
नागपूर - शहरातील बेघरांना निवारा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेने प्रथमच त्यांच्या मनोरंजनासाठीही पुढाकार घेतला. महापालिकेने या निवाऱ्यातील बेघरांना चक्क मल्टिप्लेक्‍समध्ये ‘गली बॉय’ हा चित्रपट दाखविला. या बेघरांनीही ‘अपना टाइम आएगा’ म्हणत चित्रपटाचा आनंद लुटला.  पालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा...
मे 21, 2018
नागपूर - एकेकाळी पडद्यावरच्या भव्य दृश्‍यांना भाळणाऱ्या प्रेक्षकांनी आता मनोरंजनासाठी ‘टच स्क्रीन’चा आधार घेतला आहे. या इंटरनेट क्रांतीने नागपुरातील सिंगल स्क्रीन सिनेमागृहांना ताळे लावले. गेल्या १५ वर्षांमध्ये तब्बल नऊ सिनेमागृहांचा ‘शो’ कायमचा बंद पडला, तर काहींची सातत्याने ‘फ्लॉप’ मालिका सुरू...
जानेवारी 24, 2018
नागपूर - प्रदर्शनापूर्वीच वादग्रस्त ठरलेला संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावत’ चित्रपटाला पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही नागपूर पोलिसांनी आज (मंगळवार) सिनेमागृहाच्या मालकांना दिली. हा चित्रपट ठरल्याप्रमाणे २५ जानेवारीला प्रदर्शित होईल. मात्र, मल्टिप्लेक्‍समध्ये उद्याच (बुधवार) ‘पेड प्रिव्हिव्ह’ शो...
जानेवारी 04, 2018
नागपूर - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारानंतर या घटनेची ठिणगी महाराष्ट्रासह प्रामुख्याने नागपुरात पडली. नागपूर बंद पुकारणाऱ्या आंदोलकांनी शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर टायर जाळून, रस्त्यावर उतरून जणू नाकाबंदी केली. सकाळी साडेअकरानंतर कडकडीत बंदला सुरुवात झाली. इंदोरा आणि शताब्दी, मेडिकल चौक,...