एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 22, 2018
पुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. परिणामी, सर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या असून, नागरिकांनी...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता. महत्वाच्या चौकामध्ये, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे....
जुलै 18, 2018
मुंबई - पावसात चाळण झालेल्या मुंबईतील रस्त्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. 17) रात्री मंत्रालयासमोरील रस्ता व पदपथ खोदून आंदोलन केले. यापैकी आठ कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. मल्टिप्लेक्‍समधील महागड्या खाद्यपदार्थांविरोधात पुण्यात आक्रमक...
जुलै 01, 2018
नागपूर - शहरातील मल्टिप्लेक्‍स संचालकांकडून खाद्यपदार्थ्यांच्या नावावर लूट सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी एम्प्रेस मॉलमधील पीव्हीआरमध्ये धडक दिली. जनतेची लूट न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांनी पीव्हीआर व्यवस्थापकास दिला. मल्टिप्लेक्‍समध्ये चित्रपटासाठी...
जून 28, 2018
मुंबई - मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्‍स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किमतींवर राज्य सरकारचे नियंत्रण का नाही? कधी कधी खाद्यपदार्थांचे दर सिनेमा तिकिटांपेक्षा जास्त कसे? पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांत विकण्याचा अधिकार मल्टिप्लेक्‍सवाल्यांना कोणी दिला? असे सवाल करत मुंबई उच्च...
फेब्रुवारी 14, 2018
नाशिक, : "व्हॅलेंटाइन डे'चा फीव्हर तरुणाईवर चांगलाच भिनला असण्याचे गृहीत धरून अतिउत्साहाच्या भरात कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. अर्थात, तरुणाईच्या प्रेमात अडथळा म्हणून नव्हे, तर अतिउत्साहींना आवर घालण्यासाठी साध्या वेशात पोलिस गस्तीवर असतील...
जानेवारी 22, 2018
नागपूर - ‘पद्मावत’ चित्रपटाला देशभरातील विविध संघटनांकडून होत असलेला विरोध आणि सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाला मिळत असलेल्या धमक्‍यांचा प्रभाव नागपूरच्या प्रदर्शनावर झाला आहे. चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे चार दिवस शिल्लक असताना अनिश्‍चिततेचे सावट पसरले आहे.  संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ हा...
जानेवारी 04, 2018
नागपूर - कोरेगाव-भीमा येथील हिंसाचारानंतर या घटनेची ठिणगी महाराष्ट्रासह प्रामुख्याने नागपुरात पडली. नागपूर बंद पुकारणाऱ्या आंदोलकांनी शहराच्या विविध भागांत रस्त्यांवर टायर जाळून, रस्त्यावर उतरून जणू नाकाबंदी केली. सकाळी साडेअकरानंतर कडकडीत बंदला सुरुवात झाली. इंदोरा आणि शताब्दी, मेडिकल चौक,...
ऑगस्ट 07, 2017
पुणे - शहरांमधील सोसायट्याच डेंगी पसरणाऱ्या डासांचे मुख्य आगार बनल्या आहेत. शहरात पसरलेल्या ६५ टक्के डेंगीला सोसायट्या जबाबदार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे दोन हजार ८४९ सोसायट्यांना नोटीस बजावल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.  शहरात गेल्या महिन्याभरापासून डेंगीच्या रुग्णांची...
फेब्रुवारी 21, 2017
प्रशासकीय यंत्रणा सज्ज; दोन हजार अधिकारी-कर्मचारी पुणे - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २१) होणाऱ्या मतदानाकरिता प्रशासकीय यंत्रणा सोमवारी सकाळपासून सज्ज करण्यात आली. मतदानासाठी शहरात सुमारे ३ हजार ४३२ केंद्रे उभारली असून, त्यावर तब्बल १९ हजार ५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात...
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद आणि साहित्य महामंडळ या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन काम करणे अपेक्षित आहे किंवा या तिन्ही संस्थांची एखादी शिखर संस्था असावी, असा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न मार्गी लागू शकतील. साहित्य- संस्कृती- मनोरंजनाच्या क्षेत्रात...
नोव्हेंबर 27, 2016
कोल्हापूर - किरकोळ कारणावरून झालेला वाद मिटविण्यासाठी गेलेल्या तरुणावर तीन गुंडांनी चाकूहल्ला केला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला. प्रमोद हंबीराव देवकर (वय 40, रा. सम्राटनगर) असे जखमींचे नाव आहे. पार्वती मल्टिप्लेक्‍सजवळ भरदुपारी हा प्रकार घडला. जखमीला सीपीआरमध्ये दाखल केले आहे. याप्रकरणी रात्री...
नोव्हेंबर 14, 2016
मुंबई - "व्हेंटिलेटर' या मराठी चित्रपटाचा खास शो पोलिसांसाठी घेण्यात आला. मुंबईतील फिनिक्‍स मॉलमधील पीव्हीआर मल्टिप्लेक्‍समध्ये झालेल्या खास शोला पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सहआयुक्त देवेन भारती उपस्थित होते. तसेच चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक राजेश मापुसकर, अभिनेते आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी...