एकूण 10 परिणाम
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
फेब्रुवारी 20, 2019
नागपूर - शहरातील बेघरांना निवारा उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेने प्रथमच त्यांच्या मनोरंजनासाठीही पुढाकार घेतला. महापालिकेने या निवाऱ्यातील बेघरांना चक्क मल्टिप्लेक्‍समध्ये ‘गली बॉय’ हा चित्रपट दाखविला. या बेघरांनीही ‘अपना टाइम आएगा’ म्हणत चित्रपटाचा आनंद लुटला.  पालिकेतर्फे शहरी बेघरांसाठी निवारा...
जून 02, 2018
मित्रांनी केलेली धम्माल मांडणारे ‘दिल चाहता है’ किंवा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे सिनेमा जेव्हा आले होते तेव्हा सहजच एक चर्चा सुरू झाली होती, की मित्रांची गोष्ट पडद्यावर येऊच शकते सहजपणे; पण बऱ्याच काळानंतर भेटणाऱ्या अशा मैत्रिणींची गोष्ट सांगितली जाईल का पडद्यावर? हा सिनेमा त्यानंतर बऱ्याच...
मे 21, 2018
नागपूर - एकेकाळी पडद्यावरच्या भव्य दृश्‍यांना भाळणाऱ्या प्रेक्षकांनी आता मनोरंजनासाठी ‘टच स्क्रीन’चा आधार घेतला आहे. या इंटरनेट क्रांतीने नागपुरातील सिंगल स्क्रीन सिनेमागृहांना ताळे लावले. गेल्या १५ वर्षांमध्ये तब्बल नऊ सिनेमागृहांचा ‘शो’ कायमचा बंद पडला, तर काहींची सातत्याने ‘फ्लॉप’ मालिका सुरू...
एप्रिल 04, 2018
सातारा - चांगली चित्रपटगृहे नाहीत, या सबबीखाली चित्रपटरसिकांनी चित्रपटगृहांकडे पाठ केली, अशी वदंता आहे. या चित्रपट रसिकांसाठी एक शूभवार्ता आहे. साताऱ्यात ‘पाच स्क्रीन’च्या मल्टिप्लेक्‍सच्या कामाने वेग घेतला असून, येत्या जूनमध्ये ते सातारकर रसिकांच्या सेवेत दाखल होत आहे. एकापाठोपाठ एक चित्रपटगृहे...
डिसेंबर 10, 2017
पुणे : चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या आरतीकडून दुचाकी पार्किंगसाठी 30 रुपये, तर ग्रुपसोबत आलेल्या स्वप्नीलकडून चारचाकी पार्किंगसाठी 60 रुपये शुल्क आकारण्यात आले... ही आहे मल्टिप्लेक्‍सकडून होणारी लूट किंवा वसुली. पार्किंगसाठीचे अवाजवी शुल्क आणि खाद्यपदार्थांसाठी आकारले जाणारे भरमसाट पैसे असे चित्र...
डिसेंबर 07, 2017
औरंगाबाद - सिनेमागृहात अन्नपदार्थ, पाणी घेऊन जाण्यास होणारा मज्जाव आता चालणार नाही, असे स्पष्ट करत यापुढे आत पोळी-भाजीही घेऊन जाता येणार आहे. त्यासंबंधीची नियमावली येत्या आठवडाभरात प्रवेशद्वारातच लावली जाईल, अशी माहिती राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी बुधवारी (ता....
ऑगस्ट 18, 2017
पुणे - ‘मल्टिप्लेक्‍स’ला जाऊन चित्रपट पाहायचा, हे ‘कल्चर’ पुण्यात वाढत आहे. त्यामुळेच ‘मल्टिप्लेक्‍स’च्या संख्येत गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढ झाली आहे. ‘मल्टिप्लेक्‍स’मधील ‘स्क्रीन’नेही आता शंभरी ओलांडली आहे. त्यामुळेच ‘मल्टिप्लेक्‍सचे शहर’ अशी पुण्याची नवी ओळख तयार होऊ लागली आहे. पुण्यात ३२...
जानेवारी 17, 2017
सांस्कृतिक, मनोरंजन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाट्य परिषद आणि साहित्य महामंडळ या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन काम करणे अपेक्षित आहे किंवा या तिन्ही संस्थांची एखादी शिखर संस्था असावी, असा सूर उमटू लागला आहे. त्यामुळे अनेक प्रश्‍न मार्गी लागू शकतील. साहित्य- संस्कृती- मनोरंजनाच्या क्षेत्रात...
जानेवारी 14, 2017
आपल्याच गाडीतून सिनेमाचा आस्वाद घेण्याची आठवण काही मुंबईकर कदाचित सांगू शकत असतील; पण मधल्या काळात ड्राईव्ह इन थिएटर बंद झाल्याने तो मार्ग बंद झाला होता; पण पुन्हा एकवार ते थिएटर सुरू होतेय, त्यामुळे चित्रपटाचा थेट गाडीतूनच आनंद घेण्याचा मार्ग मोकळा होतो आहे. तुमच्याकडे गाडी आहे... तुम्हाला "दंगल...