एकूण 8 परिणाम
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई - शिवसेना आणि मनसेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ‘... आणि काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम देण्यास नकार देणारी चित्रपटगृहे; तसेच मल्टिप्लेक्‍सचालकांना शनिवारी नमते घ्यावे लागले. रविवारपासून या चित्रपटाला प्राईम टाईम देण्याची तयारी आता मल्टिप्लेक्‍सचालकांनी दर्शवली आहे. त्‍...
जुलै 09, 2018
"लाज नाही वाटत?'' राजे कडाडले. समोर बसलेले मल्टिप्लेक्‍स मालकांचे शिष्टमंडळ दचक दचक दचकले. शिवाजी पार्कावरील सहस्त्र कबुतरे बहात्तर तोफांचा आवाज झाल्यासारखी अस्मानात उडाली. पुन्हा वळचणीला बसली. यंत्रातल्या मक्‍याच्या लाह्यांसारखे शब्द राजियांच्या मुखातून तडातडा फुटत होते. एवढ्या...
जून 03, 2018
मनोरंजनाचे गणितच बदलले आहे. हाऊसफुलचे बोर्ड बॉक्‍स ऑफिसवर झळकत होते. एकेकाळी ब्लॅकने तिकीट घ्यावे लागत होते. आता मात्र मनोरंजनावर मर्यादा आल्या आहेत. मल्टिप्लेक्‍सची संख्या वाढली. परिणामी, शहरातील निम्मी चित्रपटगृहे बंद पडली आहेत. कोल्हापुरात नाटकही दुरापास्त झाले आहे. मनोरंजनावर का मर्यादा आल्या,...
मे 22, 2018
नागपूर - शहरातील सिंगल स्क्रीन चित्रपटगृहे अलीकडच्या काळात संक्रमण अवस्थेतून जात आहेत. या चित्रपटगृहांचा महिन्याचा सरासरी खर्च चार लाख असून उत्पन्न मात्र दोन लाखांपेक्षा जास्त नाही. यामुळे "आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या' अशी अवस्था चित्रपटगृहांची झाली आहे.  मुंबई-पुण्यात हिंदी चित्रपटांनी कमाई केली...
ऑक्टोबर 28, 2017
एकेकाळी करमुक्त असलेला मराठी चित्रपट उद्योग हा वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) शंभर रुपयांपर्यंतच्या तिकिटावर 18 टक्के, तर त्यावरील तिकिटावर लावल्या जाणाऱ्या 28 टक्के करामुळे जेरीस आला आहे. त्यात भर म्हणजे हिंदी आणि इतर चित्रपटांना पूर्वी असलेला 40 टक्के कर आता 28 टक्के झाल्यामुळे प्रेक्षक मराठी...
जुलै 01, 2017
पुणे : वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र सिनेमाच्या तिकिटदरांवर आकारण्यात येणाऱ्या कराबाबत संदिग्धता असल्याने आज (शुक्रवार) पुण्यातील सिंगल स्क्रिन चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. सिंगल स्क्रिन चित्रपटगृह चालक आणि प्रदर्शक (Exhibitors) यांच्यामध्ये सध्या बैठक...
मे 22, 2017
पुणे- आत्तापर्यंत करमुक्त (टॅक्‍स फ्री) असलेल्या मराठी चित्रपटांना केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) तब्बल २८ टक्के कर भरावा लागण्याची शक्‍यता आहे. तिकीटदर वाढल्याने मराठी चित्रपटांकडे पाठ फिरविणारा प्रेक्षकवर्ग आणखी घटू शकतो. परिणामी, राज्यातील चित्रपट क्षेत्राला फटका...
मे 07, 2017
‘बाहुबली- द कन्क्‍लुजन’ या चित्रपटानं ‘बॉक्‍स ऑफिस’वरचे आजवरचे सारे विक्रम मोडीत काढत आगेकूच सुरू ठेवली आहे. तंत्रज्ञानापासून ते मार्केटिंगपर्यंत आतापर्यंतच्या सगळ्या कल्पनांना या भव्य चित्रपटानं नवं परिमाण दिलं आहे. या चित्रपटाशी संबंधित सगळ्याच आकडेवारी अक्षरशः काळीज दडपून टाकणाऱ्या आहेत. अनेक...