एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
जुलै 15, 2019
पुणे - एकीकडे मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये मोफत पार्किंगचा आग्रह धरणारे महापालिका प्रशासन स्वतःच्या मालकीची सांस्कृतिक केंद्रे-नाट्यगृहांच्या पार्किंगचे व्यवस्थापन करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील बहुतांश नाट्यगृहांच्या पार्किंगवर स्थानिकांनीच कब्जा केला असून, कलाकार आणि...
जून 20, 2019
पुणे - शहरातील शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्‍स आदी व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करता येणार नाही, अशी नोटीस महापालिकेने आज शॉपिंग मॉल व मल्टिप्लेक्‍स चालकांना बजावली आहे. महापालिकेने या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी केली, तर वर्षानुवर्षे होणारी...
ऑक्टोबर 24, 2018
पिंपरी - आतापर्यंत मोठ्या उंचीचे टॉवर मुंबईसारख्या शहरात बघायला मिळायचे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील नागरीकरणाचा वाढता वेग आणि अपुऱ्या जागेची कमतरता भरून काढण्यासाठी प्राधिकरण परिसरात आता २२ मजली टॉवर उभे राहणार आहेत. प्राधिकरण क्षेत्रात पूर्वी ३६ मीटर उंचीपर्यंत (अकरा मजल्यांपर्यंत) बांधकाम...
ऑगस्ट 22, 2018
पुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. परिणामी, सर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या असून, नागरिकांनी...
सप्टेंबर 14, 2017
औरंगाबाद - मॉल, मल्टिप्लेक्‍स, महाविद्यालयांसह शहरातील विविध ठिकाणी सर्रास बेकायदा पार्किंग शुल्क वाहनधारकांकडून आकारणे सुरूच आहे. पंधरा ते चक्क पन्नास रुपयांपर्यंत हे शुल्क आकारले जात आहे. यात महापालिका प्रशासन या सर्व प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. पार्किंगचालकांना सूट दिली जात...
मे 22, 2017
पुणे- आत्तापर्यंत करमुक्त (टॅक्‍स फ्री) असलेल्या मराठी चित्रपटांना केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या वस्तू व सेवाकरामुळे (जीएसटी) तब्बल २८ टक्के कर भरावा लागण्याची शक्‍यता आहे. तिकीटदर वाढल्याने मराठी चित्रपटांकडे पाठ फिरविणारा प्रेक्षकवर्ग आणखी घटू शकतो. परिणामी, राज्यातील चित्रपट क्षेत्राला फटका...
फेब्रुवारी 21, 2017
प्रशासकीय यंत्रणा सज्ज; दोन हजार अधिकारी-कर्मचारी पुणे - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २१) होणाऱ्या मतदानाकरिता प्रशासकीय यंत्रणा सोमवारी सकाळपासून सज्ज करण्यात आली. मतदानासाठी शहरात सुमारे ३ हजार ४३२ केंद्रे उभारली असून, त्यावर तब्बल १९ हजार ५०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात...
ऑक्टोबर 24, 2016
‘ए दिल है मुश्‍किल` हा चित्रपट प्रसारित करण्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने झाला, त्यातून अनेक नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यातील राजकारणही लपून राहणारे नाही. ‘ए दिल है मुश्‍किल’ या पाकिस्तानी कलावंतांचा समावेश असलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन ठरल्याप्रमाणे म्हणजेच ‘धनत्रयोदशी’च्या...