एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
जुलै 15, 2019
पुणे - एकीकडे मॉल आणि मल्टिप्लेक्‍समध्ये मोफत पार्किंगचा आग्रह धरणारे महापालिका प्रशासन स्वतःच्या मालकीची सांस्कृतिक केंद्रे-नाट्यगृहांच्या पार्किंगचे व्यवस्थापन करण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील बहुतांश नाट्यगृहांच्या पार्किंगवर स्थानिकांनीच कब्जा केला असून, कलाकार आणि...
फेब्रुवारी 08, 2019
उदगीर - करमणूक कर चुकविण्यासाठी उदगीरमधील मल्टिप्लेक्‍सने एकाच तिकिटावर अनेकांची बुकिंग करण्याची नामी युक्ती शोधून काढण्यात आली आहे. सर्वत्र ऑनलाइनचा बोलबाला असताना असे पावतीबुकाद्वारे एकाच तिकिटावर अनेकांची बुकिंग करीत शासनाचा लाखो रुपयांचा कर चुकविलाच जात आहे. पूर्वी करमणूक कराबाबत महसूल...
ऑगस्ट 22, 2018
पुणे - पोलिस आयुक्‍त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणेकरांना त्यांच्या अडचणी, समस्या कळविण्याबाबत केलेल्या आवाहनाला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वाहतूक कोंडीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. परिणामी, सर्वाधिक तक्रारी वाहतूक कोंडीच्या असून, नागरिकांनी...
ऑक्टोबर 07, 2017
पुणे - करमणूक कर माफ असताना शहरातील सहा बड्या मल्टिप्लेक्‍स थिएटरच्या मालकांनी ६८ कोटी ६५ लाख रुपयांचा बेकायदा कर प्रेक्षकांकडून वसूल केल्याचे प्रकरण आता निर्णायक वळणावर आले आहे. या संदर्भातील फाइल तब्बल चार वर्षांनंतर महसूलमंत्र्यांच्या कोर्टात आली असून, येत्या काही दिवसांत त्यावर...
सप्टेंबर 14, 2017
औरंगाबाद - मॉल, मल्टिप्लेक्‍स, महाविद्यालयांसह शहरातील विविध ठिकाणी सर्रास बेकायदा पार्किंग शुल्क वाहनधारकांकडून आकारणे सुरूच आहे. पंधरा ते चक्क पन्नास रुपयांपर्यंत हे शुल्क आकारले जात आहे. यात महापालिका प्रशासन या सर्व प्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसून येत आहे. पार्किंगचालकांना सूट दिली जात...