एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 19, 2018
पुणे - मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थ माफक दरात देण्याचा सरकारचा आदेश असताना चढ्या दरानेच त्यांची विक्री केली जात आहे. पाच रुपयांचे पॉपकॉर्न वीस रुपये आणि २० रुपयांचे सामोसे ६० रुपयांना प्रेक्षकांच्या माथी मारले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आंदोलन...
नोव्हेंबर 11, 2018
मुंबई - शिवसेना आणि मनसेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ‘... आणि काशिनाथ घाणेकर’ या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम देण्यास नकार देणारी चित्रपटगृहे; तसेच मल्टिप्लेक्‍सचालकांना शनिवारी नमते घ्यावे लागले. रविवारपासून या चित्रपटाला प्राईम टाईम देण्याची तयारी आता मल्टिप्लेक्‍सचालकांनी दर्शवली आहे. त्‍...
ऑगस्ट 10, 2018
मल्टिप्लेक्‍स सिनेमागृहांमध्ये स्वत:चा डबा घेऊन जाण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी मल्टिप्लेक्‍स चालक-मालकांनी बाहेरील खाद्यपदार्थ थेटरात नेण्यास मज्जाव केला आहे. तसेच थिएटरात डबे नेऊ देणे म्हणजे सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे, असेही सरकारने कोर्टात सांगितले आहे. अशा वेळी सामान्य...
ऑगस्ट 09, 2018
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर बंदचे आवाहन सकल मराठा समाज संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. काल रात्रीपासूनच या बंदला सुरूवात झाली. आज सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता. महत्वाच्या चौकामध्ये, मध्यवर्ती बस स्थानक परिसर, रेल्वे स्टेशन येथे सशस्त्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे....
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - बाहेरील खाद्यपदार्थांना अटकाव करण्याच्या मल्टिप्लेक्‍स चालकांच्या मनमानीविरुद्ध सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी परळच्या "पीव्हीआर'मध्ये सविनय कायदेभंग आंदोलन केले. त्यांनी तिकीट काढून बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेऊन खाल्ले. मनसेचे प्रवक्ते...
जुलै 18, 2018
मुंबई - पावसात चाळण झालेल्या मुंबईतील रस्त्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. 17) रात्री मंत्रालयासमोरील रस्ता व पदपथ खोदून आंदोलन केले. यापैकी आठ कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. मल्टिप्लेक्‍समधील महागड्या खाद्यपदार्थांविरोधात पुण्यात आक्रमक...
जुलै 14, 2018
नागपूर - बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये (मल्टिप्लेक्‍स) प्रेक्षकांना आता बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाता येतील. एक ऑगस्टपासून एका वस्तूची कमाल विक्री किंमत (एमआरपी) सर्व ठिकाणी सारखीच राहणार असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण राज्यामंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधान परिषदेत दिली....
जुलै 08, 2018
मुंबई : मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांतील अवाजवी दरातील खाद्यपदार्थ विक्रीला राज्य सरकारकडून चाप लावण्यास टाळाटाळ होत असली, तरी यासाठी रस्त्यावर आंदोलन सुरू झाल्याने मल्टिफ्लेक्‍सचालकांनी एक पाऊल मागे घेण्यास सुरवात केली आहे.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या "खळ्ळखटॅक'...
जुलै 01, 2018
नागपूर - शहरातील मल्टिप्लेक्‍स संचालकांकडून खाद्यपदार्थ्यांच्या नावावर लूट सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शनिवारी एम्प्रेस मॉलमधील पीव्हीआरमध्ये धडक दिली. जनतेची लूट न थांबविल्यास आंदोलनाचा इशारा पदाधिकाऱ्यांनी पीव्हीआर व्यवस्थापकास दिला. मल्टिप्लेक्‍समध्ये चित्रपटासाठी...
जानेवारी 25, 2018
मुंबई - संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त ठरलेला बहुचर्चित "पद्मावत' थ्रीडीमध्ये उद्यापासून सगळीकडे प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलेला हा चित्रपट काही ठिकाणी हाऊसफुल्ल झाला आहे; काही ठिकाणी म्हणावा तसा प्रतिसाद लाभला नाही. करणी सेने आंदोलनाच्या भीतीने या चित्रपटाला म्हणावी तेवढी...