एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - राज्यातील मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्याबाबत सरकारने न्यायालयात घेतलेला "यू टर्न'चा निर्णय गूढ आणि चमत्कारिक असून, याप्रकरणी पडद्यामागे काही अर्थपूर्ण बाबी घडल्या आहेत का, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. नागपूर येथे झालेल्या...
ऑगस्ट 10, 2018
मल्टिप्लेक्‍स सिनेमागृहांमध्ये स्वत:चा डबा घेऊन जाण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी मल्टिप्लेक्‍स चालक-मालकांनी बाहेरील खाद्यपदार्थ थेटरात नेण्यास मज्जाव केला आहे. तसेच थिएटरात डबे नेऊ देणे म्हणजे सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे, असेही सरकारने कोर्टात सांगितले आहे. अशा वेळी सामान्य...
ऑगस्ट 03, 2018
मुंबई - मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास मज्जाव करता येणार नसल्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असली, तरी तूर्त या निर्णयाची कोणतीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. या संदर्भात चित्रपटगृह असोसिएशनने उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहण्याचे...
एप्रिल 07, 2018
मुंबई - चित्रपटगृहात घरचे खाद्यपदार्थ आणण्यास परवानगी देण्यासह बहुपडदा (मल्टिप्लेक्‍स) चित्रपटगृहांमध्ये विकल्या जाणाऱ्या पदार्थांच्या किमती नियंत्रित असाव्यात, यासाठी ग्राहकस्नेही धोरण आखण्याचा विचार गृह विभाग करीत आहे. दरम्यान, बहुपडदा चित्रपटगृहांच्या असोसिएशनने चित्रपटगृहात खाद्यपदार्थ विकणारे...
एप्रिल 05, 2018
मुंबई - राज्यभरातील मल्टिप्लेक्‍समध्ये घरचे खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी नसल्यास तेथे खाद्यपदार्थांची विक्री कशी होते, असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केला. मल्टिप्लेक्‍समध्ये घरून किंवा बाहेरून खाद्यपदार्थ आणण्यास मनाई करण्यात येते, अशी तक्रार करणारी जनहित याचिका सामाजिक...
ऑक्टोबर 07, 2017
पुणे - करमणूक कर माफ असताना शहरातील सहा बड्या मल्टिप्लेक्‍स थिएटरच्या मालकांनी ६८ कोटी ६५ लाख रुपयांचा बेकायदा कर प्रेक्षकांकडून वसूल केल्याचे प्रकरण आता निर्णायक वळणावर आले आहे. या संदर्भातील फाइल तब्बल चार वर्षांनंतर महसूलमंत्र्यांच्या कोर्टात आली असून, येत्या काही दिवसांत त्यावर...
ऑक्टोबर 05, 2017
'एकपडदा' चालकांचा निर्णय; जाचक अटींमुळे 34 पैकी 19 चित्रपटगृहे बंद पुणे - चेन्नई, मद्रासप्रमाणे महाराष्ट्रातील एकपडदा चित्रपटगृहांनाही "जीएसटी'पाठोपाठ "लोकल बॉडी एंटरटेन्मेंट टॅक्‍स' (एलबीईटी) लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास आणि चित्रपटगृहांवर लादलेल्या पूर्वीच्या जाचक अटी रद्द...