एकूण 5 परिणाम
ऑगस्ट 17, 2019
नागपूर  : वर्धमाननगरातील आयनॉक्‍स पूनम मॉलचा स्लॅब शुक्रवारी रात्री अचानक कोसळला. या घटनेत मलब्याखाली दबून चौकीदाराचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. पार्किंगमधील वाहनांचेही मोठे नुकसान झाले. याप्रकरणी मॉलचे संचालन करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.जयप्रकाश शर्मा (64) रा. हिवरीनगर, शांती ले-...
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
मे 21, 2018
नागपूर - एकेकाळी पडद्यावरच्या भव्य दृश्‍यांना भाळणाऱ्या प्रेक्षकांनी आता मनोरंजनासाठी ‘टच स्क्रीन’चा आधार घेतला आहे. या इंटरनेट क्रांतीने नागपुरातील सिंगल स्क्रीन सिनेमागृहांना ताळे लावले. गेल्या १५ वर्षांमध्ये तब्बल नऊ सिनेमागृहांचा ‘शो’ कायमचा बंद पडला, तर काहींची सातत्याने ‘फ्लॉप’ मालिका सुरू...
ऑक्टोबर 05, 2017
'एकपडदा' चालकांचा निर्णय; जाचक अटींमुळे 34 पैकी 19 चित्रपटगृहे बंद पुणे - चेन्नई, मद्रासप्रमाणे महाराष्ट्रातील एकपडदा चित्रपटगृहांनाही "जीएसटी'पाठोपाठ "लोकल बॉडी एंटरटेन्मेंट टॅक्‍स' (एलबीईटी) लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यास आणि चित्रपटगृहांवर लादलेल्या पूर्वीच्या जाचक अटी रद्द...
ऑगस्ट 18, 2017
पुणे - ‘मल्टिप्लेक्‍स’ला जाऊन चित्रपट पाहायचा, हे ‘कल्चर’ पुण्यात वाढत आहे. त्यामुळेच ‘मल्टिप्लेक्‍स’च्या संख्येत गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढ झाली आहे. ‘मल्टिप्लेक्‍स’मधील ‘स्क्रीन’नेही आता शंभरी ओलांडली आहे. त्यामुळेच ‘मल्टिप्लेक्‍सचे शहर’ अशी पुण्याची नवी ओळख तयार होऊ लागली आहे. पुण्यात ३२...