एकूण 5 परिणाम
जून 20, 2019
पुणे - शहरातील शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्‍स आदी व्यावसायिक इमारतींमध्ये नागरिकांकडून पार्किंग शुल्क वसूल करता येणार नाही, अशी नोटीस महापालिकेने आज शॉपिंग मॉल व मल्टिप्लेक्‍स चालकांना बजावली आहे. महापालिकेने या निर्णयाची तंतोतंत अंमलबजावणी केली, तर वर्षानुवर्षे होणारी...
ऑगस्ट 13, 2018
नेमकी तिथी सांगावयाची तर विलंबी संवत्सरातील 1940व्या शकामधली दिव्यांची आवस होती. "कृष्णकुंज'गडावर शांतता नांदत होती, (त्यामुळे) पायथ्याशी वसलेल्या पार्काडात सारे काही आलबेल होते. रस्त्यावरील वर्दळ सुरक्षितपणे सुरू होती. माणसे आरामात रस्ते क्रॉस करीत होती. राजियांचे घोडदळ निघाले की तेथे धावाधाव होई...
ऑगस्ट 08, 2018
पुणे - मल्टिप्लेक्‍समध्ये शीतपेय व पाण्याच्या बाटलीची छापील दरापेक्षा जादा दराने विक्री होत असल्यास वैधमापन शास्त्र विभागाकडे तक्रार दाखल करा, असे आवाहन सहायक नियंत्रक नि. प्र. उदमले यांनी केले आहे. यापुढे मल्टिप्लेक्‍समध्ये जादा दराने पैसे आकारल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी...
जुलै 31, 2018
हैदराबाद : तेलंगणमध्ये 1 ऑगस्टपासून एक पडदा व मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांनी पाण्याचा बाटली, शीतपेये व अन्य पदार्थांची विक्री कमाल किरकोळ किमतीनुसार (एमआरपी) करणे बंधनकारक करण्यात आले. जादा दराने विक्री करणाऱ्यांना मोठा दंड व तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येईल, असा इशारा वैधमापन नियंत्रक...
जून 03, 2018
मनोरंजनाचे गणितच बदलले आहे. हाऊसफुलचे बोर्ड बॉक्‍स ऑफिसवर झळकत होते. एकेकाळी ब्लॅकने तिकीट घ्यावे लागत होते. आता मात्र मनोरंजनावर मर्यादा आल्या आहेत. मल्टिप्लेक्‍सची संख्या वाढली. परिणामी, शहरातील निम्मी चित्रपटगृहे बंद पडली आहेत. कोल्हापुरात नाटकही दुरापास्त झाले आहे. मनोरंजनावर का मर्यादा आल्या,...