एकूण 13 परिणाम
मार्च 22, 2019
न्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यामागे वांशिक आधारावरील तिरस्काराची भावना होती. हे केवळ त्या देशापुढील नव्हे, तर जगापुढील आव्हान आहे, हे लक्षात घेऊन विवेकानेच या संकटाचा मुकाबला केला पाहिजे. वि विधतेने सजलेल्या जगात सामाजिक सलोखा, सातत्यपूर्ण विकास आणि शांततापूर्ण सहजीवन हे समाजजीवनाचे...
जानेवारी 22, 2019
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे (बुद्रुक.) वेळ : लेट नाइट शोची. काळ : फ्लॅश फॉर्वर्ड! प्रसंग : क्‍लायमॅक्‍सचा. पात्रे : महाराष्ट्राचे हृदयसम्राट मा. उधोजीसाहेब आणि  प्रिं. विक्रमादित्य. विक्रमादित्य : (दार ढकलून बेडरूममध्ये शिरत) हे देअर... मे आय कम इन बॅब्स? उधोजीसाहेब : (पांघरुणाची घडी उलगडत)...
ऑगस्ट 13, 2018
नेमकी तिथी सांगावयाची तर विलंबी संवत्सरातील 1940व्या शकामधली दिव्यांची आवस होती. "कृष्णकुंज'गडावर शांतता नांदत होती, (त्यामुळे) पायथ्याशी वसलेल्या पार्काडात सारे काही आलबेल होते. रस्त्यावरील वर्दळ सुरक्षितपणे सुरू होती. माणसे आरामात रस्ते क्रॉस करीत होती. राजियांचे घोडदळ निघाले की तेथे धावाधाव होई...
ऑगस्ट 10, 2018
मल्टिप्लेक्‍स सिनेमागृहांमध्ये स्वत:चा डबा घेऊन जाण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी मल्टिप्लेक्‍स चालक-मालकांनी बाहेरील खाद्यपदार्थ थेटरात नेण्यास मज्जाव केला आहे. तसेच थिएटरात डबे नेऊ देणे म्हणजे सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे, असेही सरकारने कोर्टात सांगितले आहे. अशा वेळी सामान्य...
ऑगस्ट 03, 2018
""राजे, जिंकलंत! अखेर सत्याचा विजय झाला...,'' मुजरा घालत आम्ही घाईघाईने सुखवार्ता राजियांच्या कानावर घातली. वार्ता कानावर घालून आम्ही डोळे मिटून उभे राहिलो. वाटले होते, एखादे सोन्याचे कडे आपल्या अंगावर भिर्कावले जाईल!! पण कसचे कसचे!! त्याऐवजी ""कायाय?'' अशी रागीट चौकशी तेवढी झाली. चूक आमचीच होती....
जुलै 09, 2018
"लाज नाही वाटत?'' राजे कडाडले. समोर बसलेले मल्टिप्लेक्‍स मालकांचे शिष्टमंडळ दचक दचक दचकले. शिवाजी पार्कावरील सहस्त्र कबुतरे बहात्तर तोफांचा आवाज झाल्यासारखी अस्मानात उडाली. पुन्हा वळचणीला बसली. यंत्रातल्या मक्‍याच्या लाह्यांसारखे शब्द राजियांच्या मुखातून तडातडा फुटत होते. एवढ्या...
मे 31, 2018
मित्रांनो, आपला भारत हा एक लोकशाही देश आहे. लोकशाही म्हंजे लोकांनी लोकांसाठी चालविलेली लोकांची शाही ! लोकशाही ही एक यंत्रणा असते. याचा अर्थ ती यंत्रावर अवलंबून असते. त्यांना ईव्हीएम यंत्रे असे म्हणतात. ईव्हीएम यंत्राचा शोध खूप वर्षांपूर्वी भारतातच कोणीतरी लावला. त्याच्या जनकाचे नाव मतदानासारखेच...
मार्च 06, 2018
ब ने, बने, किती वेंधळ्यासारखी वागतेस. तू पुण्यात आहेस हे विसरू नकोस. इथं हुशार माणसासारखं जगावं लागतं. हे हेल्मेट घाल आणि चालू लाग बरं! इथं पादचारी हेल्मेट घालतात, वाहनधारक नाही. त्यातून हा आहे सुप्रसिद्ध जंगली महाराज रोड. इथे हेल्मेट अगदी मस्ट असतं हं! इथे काय मिळत नाही? बुद्धिमान, रसिक, परिपक्‍व...
ऑक्टोबर 28, 2017
एकेकाळी करमुक्त असलेला मराठी चित्रपट उद्योग हा वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) शंभर रुपयांपर्यंतच्या तिकिटावर 18 टक्के, तर त्यावरील तिकिटावर लावल्या जाणाऱ्या 28 टक्के करामुळे जेरीस आला आहे. त्यात भर म्हणजे हिंदी आणि इतर चित्रपटांना पूर्वी असलेला 40 टक्के कर आता 28 टक्के झाल्यामुळे प्रेक्षक मराठी...
ऑगस्ट 24, 2017
राजांचे केस वाऱ्यावर भुरभुरत होते. नदीच्या काठाशी उभे राहून आसमंत न्याहळताना राजांच्या व्हटांवर अचानक शीळ अवतरली. "नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी गंऽऽऽ...' शेजारी उपरणें सावरत उभे असलेले बापटशास्त्री चपापले. काय हे भलतेंच! ""शास्त्रीबोआ, तुम्ही पुनवडीचे कारभारी... पुण्याचा हा स्वर्ग आम्ही...
जानेवारी 31, 2017
उच्च मध्यमवर्गीयांमध्ये सध्या एक वेगळाच प्रकार पाहायला मिळतोय. कितीही पैसा कमावला, तरी आपल्याकडे कमीच पैसा आहे, अशा भीतीत आणि भावनेत ते जगताहेत. सगळ्या सुख-सोयी आहेत आणि त्या ठेवायला घरही आहे. छोटी का होईना, पण गाडीही आहे. बॅंकेत पैसा आहे आणि दर महिन्याला दोन पगार त्यात जमाही होत आहेत; पण इतक्‍या...
जानेवारी 01, 2017
येत्या दहा-पंधरा वर्षांत पुण्याचे सांस्कृतिक वर्तुळ कसे राहील? तीन तासांचे नाटक-चित्रपट पाहण्यासाठी वेळ असेल? संगीताच्या मैफलींना आजच्यासारखीच गर्दी होईल? एकूणच ‘सांस्कृतिक राजधानी’ ही पुण्याची ओळख कायम राहील का? या सर्व प्रश्‍नांचा हा वेध. भारतात जागोजागी वेगवेगळे लोक, वेगवेगळे धर्म आहेत. तिथले...
ऑक्टोबर 24, 2016
‘ए दिल है मुश्‍किल` हा चित्रपट प्रसारित करण्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न ज्या पद्धतीने झाला, त्यातून अनेक नवे प्रश्‍न निर्माण झाले आहेत. यातील राजकारणही लपून राहणारे नाही. ‘ए दिल है मुश्‍किल’ या पाकिस्तानी कलावंतांचा समावेश असलेल्या चित्रपटाचे प्रदर्शन ठरल्याप्रमाणे म्हणजेच ‘धनत्रयोदशी’च्या...