एकूण 7 परिणाम
एप्रिल 14, 2019
"ऍव्हेंजर्स इन्फिनिटी वॉर' या अफाट आणि अचाट चित्रपटातल्या शेवटच्या दृश्‍यानं "मार्व्हल'च्या सुपरहिरोंच्या चाहत्यांना विचारचक्राच्या चक्रव्यूहात बंदिस्त करून टाकलं. "अर्धे सुपरहिरो गेले, तर मग जगाचं काय होणार', "थॅनस असाच धुमाकूळ घालत राहणार का', "हे सुपरहिरो अनंतात विलीन झाले म्हणजे नेमकं काय झालं...
जानेवारी 20, 2019
लहानपणी मला सिनेमाचं अतोनात आकर्षण होतं. त्यातच आमच्या गावात नामू जगदाळे नावाच्या तरुणानं ‘टूरिंग टाकी’ सुरू केली होती. त्यानं कुठल्याशा बॅंकेचं कर्ज काढून एक भलं मोठं प्रोजेक्‍टर-मशिन आणलं होतं. नाम्याचं हे टॉकीज्‌ संपूर्ण ‘एसी’ होतं! कारण, त्याला वरून छतच नव्हतं. मातीनं लिंपलेल्या पुरुषभर भिंती...
ऑगस्ट 05, 2018
‘‘अ  गं, आटप लवकर. झालं की नाही अजून,’’ असा प्रश्न मी विचारला, तेव्हा अर्थातच अख्ख्या सोसायटीला ऐकू गेला. सौभाग्यवती तशा लवकर आवरतात हो; पण काही वेळा कॅलेंडरचीही आठवण करून द्यावीच लागते. (इतरही काही गोष्टींची आठवण होतेय; पण गृहसौख्यापोटी त्या जरा बाजूला ठेवतो...तर सांगायचा मुद्दा एवढाच की)...
जून 24, 2018
कितीही नकोसा वाटला, तरी हा एकांत फायदेशीर असतो. तो काही प्रमाणात आवश्‍यकही असतो. एकांतात आपली कल्पनाशक्ती भराऱ्या मारते, तिला बहर येतो. एकटं असताना आपला आपल्याशी एक छान संवाद चालू असतो. एकाकीपणा मात्र वेगळा. त्याचे परिणाम भयंकर होतात. काही जण त्यात तसेच खोलखोल जात राहून नैराश्‍याला बळी पडतात, किंवा...
ऑक्टोबर 22, 2017
अ  गदी कालच दिवाळी संपली आहे. प्रत्येकानं मस्त साजरी केली आहे! पारंपरिक फराळ, पक्वान्नं, मिठाया, सुकामेवा....खाण्यापिण्याची अगदी रेलचेल झाली आहे. दिवाळी पहाट, मित्रांशी, नातेवाईकांशी गप्पा (प्रत्यक्ष भेटून कमीच; परंतु फेसबुक, व्हॉटसॲपवर आपल्याच घरातल्या सोफ्यावर बसून अगदी निवांतपणे), मग दुपारी...
मे 07, 2017
‘बाहुबली- द कन्क्‍लुजन’ या चित्रपटानं ‘बॉक्‍स ऑफिस’वरचे आजवरचे सारे विक्रम मोडीत काढत आगेकूच सुरू ठेवली आहे. तंत्रज्ञानापासून ते मार्केटिंगपर्यंत आतापर्यंतच्या सगळ्या कल्पनांना या भव्य चित्रपटानं नवं परिमाण दिलं आहे. या चित्रपटाशी संबंधित सगळ्याच आकडेवारी अक्षरशः काळीज दडपून टाकणाऱ्या आहेत. अनेक...
मार्च 26, 2017
  ‘‘मी छळत नाही रे तुम्हाला. माझे शिकवण्याचे मार्ग चुकत असतील; पण...ग्रेट कलावंत असे हवेतून जन्माला येत नाहीत. टोक गाठावं लागतं त्याला..शरीर-मनानं असं टोक गाठलं, की आयुष्यातला बेस्ट सोलो परफॉर्मन्स देता येतो. अन्यथा नाही...’’ ग्लास ओठाला लावत फ्लेचर सलगीनं सांगत होता.   ए  खाद्या ऑर्केस्ट्रात...