एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
भिलार  : पाचगणी- महाबळेश्‍वर मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. पर्यटन स्थळांशेजारील रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाल्याने पर्यटक व वाहनचालक या खड्डे प्रवासाला कंटाळले आहेत.  या रस्त्यावरील खड्ड्यांच्या आजाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरमाची मलमपट्टी केली; पण या तात्पुरत्या इलाजाने रस्ता केवळ दोन...
जुलै 01, 2019
पावसाळी वर्षा पर्यटनासाठी आंबोली प्रसिध्द आहे. दरवर्षी याठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. यात गोवा व कर्नाटक राज्यातील पर्यटकांना आंबोली हे जवळचे पर्यटन स्थळ; मात्र अलिकडे हे पर्यटन स्थळ विविध समस्यांनी वेढले गेले आहे. याचा परिणाम म्हणून पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षात रोडावली आहे...
डिसेंबर 07, 2018
महाबळेश्‍वर - येथे पर्यटनासाठी आलेल्या पतीने धारदार शस्त्राने सपासप वार करून पत्नीचा निर्घृण खून केला. त्यानंतर याच शस्त्राने स्वतःच्या पोटावर वार करून आत्महत्या केली. या दांपत्याच्या ११ वर्षांच्या मुलासमोरच काल मध्यरात्री एक वाजता हा प्रकार घडला. पती- पत्नीत भांडणाचे पर्यावसन या अघोरी प्रकारात...
डिसेंबर 06, 2018
सातारा : महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या दाम्पत्यांमध्ये वाद झाल्यानंतर पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या अनिल सुभाष शिंदे (वय 34) याने पत्नी सिमा अनिल शिंदे (वय 30) हिला धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा...
जुलै 17, 2018
कोल्हापूर - अंबाबाई मंदिराला कसे जायचे? राहण्यासाठी खात्रीलायक हॉटेल्स्‌ कोठे आहे? पार्किंग कोठे करायचे? जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना जायचे कसे?... असे विविध प्रश्‍न पडणाऱ्या पर्यटकांना आता घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांच्या मदतीसाठी आता पोलिस धावून येणार आहेत. शहरात लवकरच ‘पोलिस पर्यटन मदत...
डिसेंबर 27, 2017
कऱ्हाड : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गड किल्ल्यावर विना परवाना होणाऱ्या पार्ट्यांवर कारवाई होणार आहे. पार्टीतही डॉल्बी लावण्यास बंदी आहे, तसा दणदणाट झाल्यास तो लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. कोल्हापूर परिक्षेत्रात मोठा महामार्ग येतो. त्यावर दारू पिऊन वाहन चालवण्याचे प्रकार 31 डिसेंबरला होतात...
डिसेंबर 27, 2017
कोल्हापूर - नवीन वर्षाचे स्वागत करताना एन्जॉय करा, पण मस्ती नको, असा सल्ला आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांनी नागरिकांना दिला. "थर्टी फर्स्ट'च्या निमित्ताने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी हा सल्ला दिला आहे. थर्टी फर्स्ट आणि नव वर्षाच्या...
डिसेंबर 13, 2017
महाबळेश्वर - पोलिसांनी येथे वाहतुकीस अडथळा करत व्यवसाय करणाऱ्या दहा हातगाडीवाल्यांवर कारवाई करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड झाला.  महाबळेश्वर सध्या पर्यटनामुळे बहरत आहे. शनिवार, रविवार पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत असते. त्यामुळे...
ऑक्टोबर 24, 2017
महाबळेश्वर  - दीपावली सुटीमुळे महाबळेश्‍वर, पाचगणी ही शहरे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी व बाजारपेठेत पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पोलिसांनीही वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असून, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे वाहतूक...
जून 26, 2017
आंबोलीत वर्षभरातील सर्वात मोठा पर्यटन हंगाम सुरू झाला आहे; मात्र या वर्षा पर्यटनाला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देऊन हे स्थळ जागतिक नकाशावर नेण्याच्या केवळ वल्गना गेली अनेक वर्षे सुरू आहेत. त्या दिशेने अद्याप पाऊलच पडलेले नाही. काय होतंय नेमके, हे मांडण्याचा हा प्रयत्न.   आंबोलीचा नावलौकिक...
जून 09, 2017
पोलिस ठाण्यासह पर्यटन मदत केंद्र अधांतरी; अधिकाऱ्यांचा नाही पत्ता भिलार - पाचगणी पोलिस ठाण्यांतर्गत पर्यटन पोलिस मदत केंद्राचे उद्‌घाटन गाजावाजा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते थाटात पार पडले. मात्र, त्याला महिना उलटून गेला तरी हे केंद्र केवळ कागदावर क्रियाशील आहे. मुळात पाचगणी पोलिस...