एकूण 7 परिणाम
सप्टेंबर 28, 2019
भिलार : महाबळेश्वर तालुक्‍यात यंदा मुक्त हस्ते कोसळलेल्या पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. रानफुलांचे ताटवे डोंगर पठारांवर फुलल्याने पर्यटक, विद्यार्थी तसेच वनस्पतीशास्त्र अभ्यासकांसाठी ही पर्वणी ठरत आहे.  नियमित अशा गुलाबी तेरडा, पिवळा मिकी माउस, निळी सितेची...
सप्टेंबर 27, 2019
भिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्‍यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्‍यात येऊ पाहात आहे. आज...
सप्टेंबर 06, 2019
भिलार  : पाचगणी- महाबळेश्‍वर मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. पर्यटन स्थळांशेजारील रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाल्याने पर्यटक व वाहनचालक या खड्डे प्रवासाला कंटाळले आहेत.  या रस्त्यावरील खड्ड्यांच्या आजाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरमाची मलमपट्टी केली; पण या तात्पुरत्या इलाजाने रस्ता केवळ दोन...
जुलै 11, 2019
महाबळेश्‍वर  : महाबळेश्वर तालुक्‍यातील किल्ले प्रतापगड येथील रोपवेला उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने कोणतीही परवानगी दिलेली नाही. या अनुषंगाने उच्च सनियंत्रण समितीसमोर कोणत्याही परवानगीचा अर्ज आलेला नाही, असे समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सांगितले.  उच्चस्तरीय सनियंत्रण समितीची...
डिसेंबर 11, 2018
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून आज (ता.11) वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणावर गारठल्यामुळे हिमकण जमा झाल्याचे पहावयास मिळाले. नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते. असेच चित्र या...
डिसेंबर 20, 2017
पुणे - नाताळ सण, सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पुणेकरांसह राज्यातील पर्यटक किनारपट्टीला अधिक पसंती देत आहेत. गणपतीपुळे, तारकर्ली, अलिबाग, देवगड या किनारपट्टी परिसरातील असलेले हॉटेलचे दीड-दोन महिन्यांपूर्वीच ‘बुकिंग फुल’ झाले आहेत. यातून वर्षाच्या अखेरीस पर्यटनासाठी कोकण...
नोव्हेंबर 27, 2017
नागठाणे - खडतर आयुष्य जगणाऱ्या कोयना विभागातील लोकांचे कित्येक वर्षांचे दळणवळणाचे स्वप्न आता साकार होत आहे. रेणोशी अन्‌ कोट्रोशी या गावांदरम्यान कोयना नदीवर कोट्यवधी रुपयांच्या निधीतून उभ्या राहिलेल्या ‘जीवनसेतू’मुळे हे शक्‍य झाले आहे. स्थानिकांबरोबरच पर्यटकांसाठीही नवा पूल आकर्षण ठरणार आहे. कोयना...