एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
भिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्‍यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्‍यात येऊ पाहात आहे. आज...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
नोव्हेंबर 30, 2018
भिलार - पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात मनसेने मराठी पाट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून, २० दिवसाच्या अल्टीमेममध्ये जर पाट्यांचे मराठीकरण झाले नाही. तर मात्र खळखट्याक आंदोलन हाती घेतले जाण्याचा इशाराच निवेदनाद्वारे दिला आहे.  याबाबत मनसेने महाबळेश्वर...
डिसेंबर 13, 2017
महाबळेश्वर - पोलिसांनी येथे वाहतुकीस अडथळा करत व्यवसाय करणाऱ्या दहा हातगाडीवाल्यांवर कारवाई करून त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड झाला.  महाबळेश्वर सध्या पर्यटनामुळे बहरत आहे. शनिवार, रविवार पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत असते. त्यामुळे...
फेब्रुवारी 28, 2017
महाबळेश्‍वरात ग्राहकांच्या अनेक तक्रारी; बॅंक अधिकाऱ्यांसह पोलिसही घेत नाहीत दखल महाबळेश्वर - तालुक्‍यातील काही राष्ट्रीयकृत बॅंकांकडून ग्राहकांची फसवणूक होत आहे. मात्र, त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत असल्यामुळे तसेच पोलिसदेखील दखल घेत नसल्यामुळे अनेक तक्रारी कागदावरच व तोंडीच...
डिसेंबर 17, 2016
नोटाबंदीचा पर्यटन, हॉटेल व्यवसायावर परिणाम मुंबई - डिसेंबर सुरू झाल्यानंतर वेध लागतात ते नाताळ आणि नववर्षाच्या स्वागताचे; पण या वेळी नोटाबंदीचा फटका इथेही बसला आहे. कुणाच्याच खिशात मोठी रोख रक्कम नसल्याने पार्टी करायची कशी किंवा बाहेरगावी फिरायचे तरी कसे, असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे. नोव्हेंबर-...