एकूण 10 परिणाम
नोव्हेंबर 04, 2019
ऑक्‍टोबर, नोव्हेंबर महिन्यात बहरतो पर्यटनाचा सीझन; आसाम, मेघालयामध्येही गर्दी पुणे - दिवाळीच्या सुट्यांची पर्वणी साधत पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने घराबाहेर पडत आहेत. देशांतर्गत पर्यटनासाठी केरळ यंदाही फेव्हरेट डेस्टिनेशन ठरत असून, ईशान्य भारतातील मेघालय, आसामलाही आता पसंती मिळत आहे, तर परदेशात...
सप्टेंबर 27, 2019
भिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्‍यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्‍यात येऊ पाहात आहे. आज...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - महाबळेश्‍वरशेजारी "न्यू महाबळेश्‍वर' वसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) "विशेष नियोजन प्राधिकरणा'चा दर्जा राज्य सरकारने दिला आहे. महामंडळाने या कामासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.  राज्य सरकारच्या नगर...
सप्टेंबर 08, 2019
महाबळेश्‍वर : सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मेघालयातील मॉसिनराम या शहराची ओळख गेल्या एक जून ते चार सप्टेंबरदरम्यान झालेल्या महाबळेश्‍वरमधील पावसाने यंदा तरी पुसली आहे. महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे, तर मॉसिनराम शहरात या...
जुलै 04, 2019
सातारा : महाबळेश्वर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवास कक्षांवर पावसाळी पर्यटन हंगामाकरिता विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत निवासी कक्षांचे दर जवळपास 30 टक्‍क्‍यांनी कमी केले आहेत. त्याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन महामंडळाचे...
मे 03, 2019
वीकएंड पर्यटन यंदाच्या उन्हाळ्यानं कहर केलाय. सूर्यदेव नक्कीच कोपलेला दिसतोय. उन्हाच्या लाटांच्या तीव्रतेमुळं अंगाची काहिली होऊ लागलीय. जिवाची ही तगमग घालविण्यासाठी अनेकांनी हिमालयात जाण्याची तयारी सुरू केली असेल. आपल्याकडं वीकएंड पर्यटनासाठी एक पर्याय आहे; तो म्हणजे माथेरान. पश्‍चिम महाराष्ट्रातील...
जानेवारी 25, 2019
पुणे - प्रजासत्ताक दिन आणि त्याला जोडून आलेला रविवार यामुळे दोन दिवस शहराबाहेर पडण्याच्या ‘प्लॅन’मध्ये बहुतांश पुणेकरांनी कोकण  आणि त्याखालोखाल महाबळेश्‍वरला पसंती दिली आहे.  प्रजासत्ताकदिनी सकाळी ध्वजवंदन करून दुपारपर्यंत पुण्याबाहेर पडून संध्याकाळी कोकणात उतरण्याचे नियोजन काही पुणेकरांनी केले आहे...
डिसेंबर 11, 2018
महाबळेश्वर : महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये थंडीचा जोर वाढला असून आज (ता.11) वेण्णा लेक परिसरात मोठ्या प्रमाणावर गारठल्यामुळे हिमकण जमा झाल्याचे पहावयास मिळाले. नौकाविहारासाठी बोटीमध्ये चढ उतार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जेटीवर ठिकठिकाणी हिमकण साचल्याचे दिसत होते. असेच चित्र या...
नोव्हेंबर 30, 2018
भिलार - पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात मनसेने मराठी पाट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून, २० दिवसाच्या अल्टीमेममध्ये जर पाट्यांचे मराठीकरण झाले नाही. तर मात्र खळखट्याक आंदोलन हाती घेतले जाण्याचा इशाराच निवेदनाद्वारे दिला आहे.  याबाबत मनसेने महाबळेश्वर...
ऑक्टोबर 05, 2018
भिलार : पांचगणी नगरपालिकेने स्वच्छतेत देशात अव्वल येण्याचे केलेले काम कौतुस्कस्पद असेच आहे. स्वच्छतेला महत्व देत उभारलेल्या 'स्वच्छ भारत पॉइंटची' मला विधानपरिषद सभापती कडून माहिती मिळाली. त्यामुळे मला तो औत्सुक्याचा विषय होता. आज स्वच्छ भारत पॉईंट पाहिला आणि समाधान वाटले खरोखरीच पांचगनिकरांचा ...