एकूण 144 परिणाम
ऑक्टोबर 20, 2019
पुणे : पुण्यात शनिवारपासून सुरू झालेला संततधार पाऊस आज (रविवार) सकाळीही सुरुच असून, आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत पुण्यात 38 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत...
ऑक्टोबर 12, 2019
नायगाव येथे १५१ मिलिमीटरची नोंद पुणे - राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. नांदेड जिल्ह्यात गुरुवारी (ता. १०) झालेल्या परतीच्या पावसामुळे काढणी सुरू असलेल्या सोयाबीन, तूर, वेचणीस आलेल्या कापसाचे मोठे नुकसान झाले.  पाऊस सुरू असल्यामुळे अनेक मंडळांमध्ये रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. नांदेड...
ऑक्टोबर 10, 2019
केळघर ः महाबळेश्वर-विटा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. मात्र, चौपदरीकरणात मेढा-केळघर दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली झाडे मुळासकट उखडून टाकली जात असल्यामुळे वृक्षप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे. ज्या गतीने झाडे तोडली जात आहेत, त्याच गतीने ही झाडे परत लावली...
सप्टेंबर 27, 2019
काशीळ ः राज्याच्या अनेक भागांत अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून येत असून, जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्‍याचा अपवाद वगळता इतर सर्व भागांत कमी अधिक स्वरूपात या अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. कृषी विभागाने राबविलेल्या मोहिमेनुसार जिल्ह्यातील 500 गावांतील दोन...
सप्टेंबर 20, 2019
मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्‍यता पुणे - उत्तर मध्य महाराष्ट्रात चक्रवाती स्थितीमुळे राज्यात दमदार पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. 20) राज्यात सर्वत्र पाऊस हजेरी लावणार असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार; तर कोकणातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी होणार आहे, असा अंदाज हवामान...
सप्टेंबर 18, 2019
कऱ्हाड ः महापुराने कृष्णा-कोयना नद्यांसह अन्य नद्यांना आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाने नुकसानीच्या प्रमाणात चार हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आदेश काढले आहेत. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. जिल्ह्यात मध्यंतरी पाटण,...
सप्टेंबर 09, 2019
सातारा : जिल्ह्यात पावसाने यावर्षी विक्रम केला असून, आजअखेर 17 हजार 137 मिलिमीटर पाऊस झाला आहे. गेल्या दहा वर्षांची सरासरी पावसाने मोडली आहे. सरासरीच्या 1318 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे आगार समजले जाणाऱ्या नवजापेक्षाही सर्वाधिक 7631.1 मिलिमीटर पाऊस महाबळेश्‍वरला झाला आहे.  सातारा...
सप्टेंबर 08, 2019
महाबळेश्‍वर : सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या मेघालयातील मॉसिनराम या शहराची ओळख गेल्या एक जून ते चार सप्टेंबरदरम्यान झालेल्या महाबळेश्‍वरमधील पावसाने यंदा तरी पुसली आहे. महाबळेश्‍वरमधील पावसाची नोंद 7,631.1 मिलिमीटरवर पोचली असून, अद्यापही तेथे पाऊस सुरूच आहे, तर मॉसिनराम शहरात या...
सप्टेंबर 06, 2019
भिलार  : पाचगणी- महाबळेश्‍वर मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. पर्यटन स्थळांशेजारील रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाल्याने पर्यटक व वाहनचालक या खड्डे प्रवासाला कंटाळले आहेत.  या रस्त्यावरील खड्ड्यांच्या आजाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरमाची मलमपट्टी केली; पण या तात्पुरत्या इलाजाने रस्ता केवळ दोन...
सप्टेंबर 05, 2019
सातारा : जिल्ह्यात आज (गुरुवार) पहाटे आणि काल (बुधवार) दिवसभरात एकूण 332.91 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 23.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पश्‍चिमेकडील भागात आज (गुरुवार) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच राहिली. कोयना धरणात 104.18 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला...
ऑगस्ट 17, 2019
कृष्णा नदी सांगली शहरात घुसली. नुसती घुसली नाही, तर आपण टाकलेला प्रचंड कचरा, प्लॅस्टिक सारं पुन्हा आपल्या घरात टाकून गेली. घराची कचराकुंडी झाली. घर गुदमरू लागलं. दुखणं जुनं आहे, त्यावर काम झालं नाही. कचरा व्यवस्थापनाचे अपयश, हे यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. कृष्णा नदी काय पोटात घेऊन धावते आणि...
ऑगस्ट 16, 2019
 सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरामुळे सध्या धरणांतून सोडलेल्या पाण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. कोणतीही टिप्पणी करण्यापूर्वी अथवा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचण्यापूर्वी धरणातील विसर्ग सोडण्याबाबत तांत्रिक माहिती समजावून घेणे आवश्यक आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची असलेली कृष्णा...
ऑगस्ट 12, 2019
पुणे - राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यात हलक्या पावसासह श्रावण सरींचा अनुभव येत आहे. आज (ता. १२) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...
ऑगस्ट 12, 2019
सातारा - पूर्वेकडे दुष्काळाशी सामना करणारा माण, खटाव तालुका आणि पश्‍चिमेकडे अतिवृष्टीमुळे पुराशी दोन हात करणारे कऱ्हाड, पाटण तालुके अशा दुहेरी संकटात सातारा जिल्हा अडकला आहे. जिथं पिकतं तिथं विकत नाही..असे म्हणतात, ते पाण्याच्या बाबतीतही खरे ठरले आहे. पूरपरिस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून तब्बल...
ऑगस्ट 12, 2019
सातारा - जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे देशात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद नुकतीच झाली आहे. याबाबत द वेदर चॅनेल इंडियानेदेखील नुकत्याच केलेल्या ट्‌विटमध्ये चेरापुंजीपेक्षा महाबळेश्‍वरात अधिक पाऊस असल्याचे नमूद केले आहे.  सर्वांत जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून आजपर्यंत मेघालयातील...
ऑगस्ट 11, 2019
सातारा ः जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे देशात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद नुकतीच झाली आहे. याबाबत द वेदर चॅनेल इंडियानेदेखील नुकत्याच केलेल्या ट्‌विटमध्ये चेरापुंजीपेक्षा महाबळेश्‍वरात अधिक पाऊस असल्याचे नमूद केले आहे.  सर्वांत जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून आजपर्यंत मेघालयातील...
ऑगस्ट 10, 2019
महाबळेश्वर ः पुणे - बंगळूर महामार्गावरील वाहतुक अद्याप ही बंद असल्याने तसेच अफवांमुळे सलग तीन दिवस सुट्ट्या (शासकीय सोडून) असून ही महाबळेश्‍वरच्या पावसाळी पर्यटनावर परिणाम झाला आहे. महाबळेश्‍वरमध्ये नेहमीच पावसाचा जोर असतो. आत्तापर्यंत येथे जून महिन्यापासून 5874.04 मिलीमीटर इतकी...
ऑगस्ट 09, 2019
सातारा ः जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम भागात जमीन खचण्याचे संकट घोंगावू लागले आहे. सातारा, जावळी, महाबळेश्‍वर, पाटण तालुक्‍यातील डोंगर भागांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. अनेक घरांत पाण्याचे उपळे फुटले असून घरांनाही तडे गेले आहेत. अनेक गाव,वाड्या वस्त्यांची अवस्था "माळीण' संकटासारखी झाली आहे. जिल्हा...
ऑगस्ट 09, 2019
सांगली - सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी झटत आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारणची आणखी ३ पथके (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारणची २ पथकांना (SDRF) पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये ४ बोटी व २५ जवान असून एसडीआरएफच्या पथकात प्रत्येकी २...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...