एकूण 8 परिणाम
जानेवारी 17, 2020
रत्नागिरी - जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात दापोलीत पारा 9 अंशापर्यंत खाली घसरला होता; मात्र पुन्हा वातावरणात झालेल्या बदलांमुळे गुलाबी थंडी गायब झाली. बुधवारपासून (ता. 15) पारा 12 ते 14 अंशापर्यंत खाली आला आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. थंडीमुळे आंबा बागायतदारांना सुगीचे दिवस अपेक्षित आहेत. ...
सप्टेंबर 18, 2019
कऱ्हाड ः महापुराने कृष्णा-कोयना नद्यांसह अन्य नद्यांना आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाने नुकसानीच्या प्रमाणात चार हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आदेश काढले आहेत. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. जिल्ह्यात मध्यंतरी पाटण,...
ऑगस्ट 05, 2019
सातारा : अवघ्या दोन आठवड्यांत हाहाकार माजविलेल्या पावसाने सातारा जिल्ह्यात सरासरीचा आकडा पार केला आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल 102 टक्‍के पाऊस झाला असून, 2005 व 2006 मध्ये आलेल्या महापूर स्थितीची पुन्हा एकदा जिल्ह्याच्या पश्‍मिचेकडे स्थिती उद्‌भवली आहे.  सातारा जिल्ह्याचा पश्‍चिमेकडील भाग...
जुलै 30, 2019
पावसामुळे विदर्भातील १४० गावांचा संपर्क तुटला  मुंबई - जोरदार पावसाने सोमवारी कोकण आणि साताऱ्याला झोडपून काढले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात नद्यांचे पाणी घुसल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नाशिकमधील...
जुलै 21, 2019
सह्याद्रीच्या खोर्‍यात डोंगर - दर्‍यांमध्ये अनेक गावे वसलेली आहेत. प्रत्येक गावाचे काही-ना-काही वेगळे वैशिष्ट्य आहे. लांजा तालुक्यातील माचाळ हे गाव असेच वेगळेपण जपलेले आणि ढगांचे माहेरघर, मिनीमहाबळेश्वर या नावांनी प्रसिध्द असे आहे. निसर्गसौदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे तर ट्रेकर्ससाठी...
जुलै 12, 2019
राज्यात मॉन्सूनने सरासरी ओलांडली पुणे - देशात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील १ जून ते ११ जुलैदरम्यानची सरासरी गुरुवारी ओलांडली; पण प्रमुख नद्यांची खोरी अद्यापही तहानलेली आहेत. केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मॉन्सून दाखल होतो. त्यानंतर आठवड्याभरात म्हणजे ७ जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रातील...
जुलै 22, 2018
जातिवंत ट्रेकर असो वा डोंगरवाटांवर नुकताच रांगू लागलेला हौशी फिरस्ता, त्याच्यावर पावसाळ्यातला सह्याद्री गहिरं गारूड करतो. किंबहुना रणरणत्या उन्हाळ्याच्या कडाक्‍यानंतर पावसाळी सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळण्यानंच दर वर्षाच्या ट्रेकिंगच्या मोसमाची सुरवात बव्हांशी ट्रेकर करतात. चिंब भिजत आणि...
ऑक्टोबर 27, 2017
सातारा - भौगोलिकदृष्ट्या भिन्न असलेल्या जिल्ह्याचा पश्‍चिम भाग पर्जन्यजन्य म्हणून ओळखला जातो; पण याच पश्‍चिमेकडील पाटण तालुक्‍यात गत १६ वर्षांतील तब्बल १२ वर्षे पावसाने सरासरीही गाठली नाही. शिवाय, जावळीतही निम्मे वर्ष सरासरी इतकाही पाऊस झाला नाही. कोरेगाव, माणमध्ये केवळ सहा वर्षे पावसाने सरासरी...