एकूण 9 परिणाम
जुलै 30, 2019
पावसामुळे विदर्भातील १४० गावांचा संपर्क तुटला  मुंबई - जोरदार पावसाने सोमवारी कोकण आणि साताऱ्याला झोडपून काढले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात नद्यांचे पाणी घुसल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नाशिकमधील...
एप्रिल 26, 2019
महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी...
फेब्रुवारी 11, 2019
मध्य महाराष्ट्रात येत्या दोन-तीन दिवसांत पावसाची शक्‍यता पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची लाट कायम आहे. रविवारी नगरमध्ये राज्यातील नीचांकी (4.9 अंश सेल्सिअस) तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोमवार (ता.11) ते बुधवार (ता.13) दरम्यान पाऊस...
जुलै 08, 2018
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळेदेखील येत्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी बुधवारपर्यंत (ता.11) अतिवृष्टी होण्याची शक्‍यता असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा...
जून 03, 2018
पुणे : पूर्वमोसमी पावसाने राज्याच्या बहुतांश भागांत शनिवारी दमदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवसांमध्ये जोर वाढण्याची शक्‍यता असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा...
एप्रिल 21, 2018
चंद्रपूर 46 अंशांवर पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी पुन्हा होरपळत आहे. चंद्रपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, महाबळेश्‍वर, सातारा आणि कोल्हापूर वगळता राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल...
ऑगस्ट 05, 2017
पुणे - कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शनिवारी (ता. 5) आणि रविवारी (ता.6) पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. पुणे आणि परिसरातही हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या चोवीस तासांत...
जून 13, 2017
पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) सोमवारी अर्धा महाराष्ट्र व्यापला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मॉन्सूनने सलामी दिली असून, त्याची घोडदौड पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. मात्र, विदर्भात मॉन्सून बरसण्यासाठी पुढील दोन दिवसांची वाट बघावी लागेल, अशी माहिती हवामान...