एकूण 9 परिणाम
डिसेंबर 02, 2019
सातारा : जिल्ह्यातील जावळी तालुका हा नैसर्गिक संसधानाने नटलेला डोंगरी तालुका असून अति पर्जन्यमान असलेल्या भागात अल्पभूधारक पावसाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती केली. जाते. पावसाळ्यात संततधार पाऊस तर उन्हाळ्यात टंचाई जाणवत असल्याने बागायती पिके कमी प्रमाणात असतात. या तालुक्‍यातील शेतजमिनीचे...
सप्टेंबर 06, 2019
भिलार  : पाचगणी- महाबळेश्‍वर मुख्य रस्ता खड्ड्यात गेला आहे. पर्यटन स्थळांशेजारील रस्त्याची तर अक्षरशः चाळण झाल्याने पर्यटक व वाहनचालक या खड्डे प्रवासाला कंटाळले आहेत.  या रस्त्यावरील खड्ड्यांच्या आजाराला सार्वजनिक बांधकाम विभागाने मुरमाची मलमपट्टी केली; पण या तात्पुरत्या इलाजाने रस्ता केवळ दोन...
सप्टेंबर 05, 2019
सातारा : जिल्ह्यात आज (गुरुवार) पहाटे आणि काल (बुधवार) दिवसभरात एकूण 332.91 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 23.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पश्‍चिमेकडील भागात आज (गुरुवार) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच राहिली. कोयना धरणात 104.18 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला...
ऑगस्ट 06, 2019
सातारा : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी तुंबल्याने सोयाबीन, घेवड्यासह इतर कडधान्य पिके धोक्‍यात आली आहेत. सलग दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे खरीप पिके हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगाव तालुक्‍यांतील नगदी पीक आले व...
जुलै 21, 2019
सह्याद्रीच्या खोर्‍यात डोंगर - दर्‍यांमध्ये अनेक गावे वसलेली आहेत. प्रत्येक गावाचे काही-ना-काही वेगळे वैशिष्ट्य आहे. लांजा तालुक्यातील माचाळ हे गाव असेच वेगळेपण जपलेले आणि ढगांचे माहेरघर, मिनीमहाबळेश्वर या नावांनी प्रसिध्द असे आहे. निसर्गसौदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे तर ट्रेकर्ससाठी...
मे 29, 2019
कास - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना नदीवरील शिवसागर जलाशयाची पाणीपातळी निचांकी स्तरावर गेली असून, १०५ टीएमसी साठा असणाऱ्या या धरणातील पाणी कमी झाल्याने बामणोली, तापोळा भागातील नदीपात्र कोरडे पडले आहे. कोयना नदीला एखाद्या ओढ्याची अवकळा आल्याने स्थानिक लोकांच्या पोटापाण्यासाठी असणारा...
डिसेंबर 25, 2018
भिलार - स्वातंत्र्य मिळून ७१ वर्ष होऊनही ग्रामीण भागात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे का? असा प्रश्‍न पडण्यासारख्या स्थितीला आजही कोयना, कांदाटी, सोळशी भागांतील चिमुरड्यांना तोंड द्यावे लागत आहे. भवितव्य घडवण्यासाठी त्यांना करावी लागणारी पायपीट हे त्याचे वास्तव रूप असून, आणखी किती वर्षे अशा...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : २०१४ च्या ‘महागारपिटी’ची आठवण डोळ्यांसमोर असतानाच रविवारी विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील अनेक भागांत गारपिटीने दाणादाण उडवून दिली. रब्बी पिके, फळबागांसह मालमत्तेचेही प्रचंड नुकसान या गारपिटीने केले. वाशिम जिल्ह्यात महागाव येथे गारपिटीने यमुनाबाई रामभाऊ हुंबाड या महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक...
ऑक्टोबर 27, 2017
सातारा - भौगोलिकदृष्ट्या भिन्न असलेल्या जिल्ह्याचा पश्‍चिम भाग पर्जन्यजन्य म्हणून ओळखला जातो; पण याच पश्‍चिमेकडील पाटण तालुक्‍यात गत १६ वर्षांतील तब्बल १२ वर्षे पावसाने सरासरीही गाठली नाही. शिवाय, जावळीतही निम्मे वर्ष सरासरी इतकाही पाऊस झाला नाही. कोरेगाव, माणमध्ये केवळ सहा वर्षे पावसाने सरासरी...