एकूण 12 परिणाम
जुलै 08, 2019
कोयनानगर : गेल्या चार दिवसांपासून कोयना धरण परिसरात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. आत्तापर्यंत धरणात 50,565 क्युसेक्स पाण्याची आवक झाली असून चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 3 टीएमसीने वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच असल्यामुळे आत्तापर्यंत...
जुलै 07, 2019
पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता...
मे 29, 2019
कास - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना नदीवरील शिवसागर जलाशयाची पाणीपातळी निचांकी स्तरावर गेली असून, १०५ टीएमसी साठा असणाऱ्या या धरणातील पाणी कमी झाल्याने बामणोली, तापोळा भागातील नदीपात्र कोरडे पडले आहे. कोयना नदीला एखाद्या ओढ्याची अवकळा आल्याने स्थानिक लोकांच्या पोटापाण्यासाठी असणारा...
ऑगस्ट 31, 2018
सातारा - मेघालयातील चेरापुंजी म्हणजे देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून सर्वपरिचित आहे. यावर्षी मात्र गिरिस्थान महाबळेश्‍वरने चेरापुंजीला मागे टाकले आहे. चेरापुंजीला यावर्षी आजवर चार हजार ७३५ मिलिमीटर, तर महाबळेश्‍वरला तब्बल पाच हजार ५७२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्‍...
जुलै 18, 2018
पाटण - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सकाळी आठ वाजता पायथा वीजगृहातून दोन हजार 100 क्‍युसेक, तर दुपारी...
जुलै 17, 2018
मुंबई - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राने मॉन्सूनला बळकटी दिल्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाने झोडून काढले आहे, तर पूर्व विदर्भातही दमदार पाऊस पडत आहे. मराठवाडा, खानदेशात हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा...
जुलै 14, 2018
चार प्रमुख धरणांत ५० टक्‍क्‍यांवर साठा; पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस काशीळ - जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे धरणांतील पाणीपातळीत वाढ होऊ लागली आहे. गतवर्षीच्या तुलनेत प्रमुख धरणांत अधिक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. राज्याच्या...
जून 27, 2018
पाटण - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू होता. गेल्या 24 तासांत जलाशयात दीड टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली. कोयना जलाशयात एकूण 27.65 टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणीपातळी 2071.09 फूट झाली आहे. जलाशयात सात हजार 313 क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे.  रविवारी रात्रीपासून...
जून 01, 2018
चिपळूण - कोयना धरणात 10 टीएमसीहून अधिक अतिरिक्त पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी कोयना धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी कोयना नदीत सोडण्याची शक्यता आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यावर्षी पूर्ण क्षमतेने पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाळ्यातही धरणाचे...
सप्टेंबर 26, 2017
कऱ्हाड : कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा व महाबळेश्वर येथे पावसाने विश्रांती घेतली आहे. पाणीसाठा पुर्ण नियंत्रणात आल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद केले. पायथा वीजगृहातुन होणारा विसर्गही बंद केला आहे. पाऊस थांबल्याने धरणातील पाणीसाठा स्थिर आहे. सलग तीन दिवस पावसाने विश्रांती...
जुलै 21, 2017
पुणे - उत्तर कोकणात अतिवृष्टी, तर दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने गुरुवारी दिला. विदर्भात पावसाचा जोर चांगला राहणार असला तरीही मराठवाड्यात मात्र पावसाच्या हलक्‍या सरी हजेरी लावतील, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.  राज्याच्या बहुतांश भागात...
जुलै 18, 2017
सातारा - जिल्ह्यात अनेक दिवसांच्या उघडिपीनंतर तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. कोयनेसह प्रमुख धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने पाणीसाठ्यात वाढ होत आहे. कोयना धरणात 48.36 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात गेल्या 24 तासांत सरासरी 17 मिलिमीटर...