एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
ऑगस्ट 28, 2018
पुणे - कमी दाब क्षेत्रामुळे मॉन्सूनला बळकटी मिळाल्याने राज्यात पावसाला सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडला. पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता.२८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज असून, तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता...
ऑगस्ट 22, 2018
पुणे -राज्याच्या विविध भागांत पावसाने मंगळवारी सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांची संख्या दहावरून दोनपर्यंत खाली आली. राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पावसाने तेथील सरासरी गाठली तर, सात जिल्ह्यांमध्ये सरासरी ओलांडल्याची माहिती हवामान खात्याने प्रसिद्ध केली आहे.  दुष्काळी भाग...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
एप्रिल 02, 2018
पुणे - अर्धा महाराष्ट्र उन्हात होरपळत असताना, येत्या गुरुवारपासून (ता. 5) राज्याच्या काही भागांत तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे रविवारी व्यक्त करण्यात आला. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान नांदेड येथे 42.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 38.1 अंश सेल्सिअसपर्यंत...