एकूण 11 परिणाम
जुलै 21, 2019
सह्याद्रीच्या खोर्‍यात डोंगर - दर्‍यांमध्ये अनेक गावे वसलेली आहेत. प्रत्येक गावाचे काही-ना-काही वेगळे वैशिष्ट्य आहे. लांजा तालुक्यातील माचाळ हे गाव असेच वेगळेपण जपलेले आणि ढगांचे माहेरघर, मिनीमहाबळेश्वर या नावांनी प्रसिध्द असे आहे. निसर्गसौदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे तर ट्रेकर्ससाठी...
जून 29, 2019
आंबोली - जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे आंबोलीतील लांबलेले वर्षा पर्यटन आता लवकरच गती घेईल, अशी स्थिती आहे. धबधब्यावर पर्यटकांची गर्दी जमू लागल्याचे चित्र आहे.  यावर्षी मॉन्सूनच्या लहरीपणामुळे पावसात सातत्य नव्हते. त्यामुळे थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीच्या वर्षा पर्यटनाचा...
मे 29, 2019
कास - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना नदीवरील शिवसागर जलाशयाची पाणीपातळी निचांकी स्तरावर गेली असून, १०५ टीएमसी साठा असणाऱ्या या धरणातील पाणी कमी झाल्याने बामणोली, तापोळा भागातील नदीपात्र कोरडे पडले आहे. कोयना नदीला एखाद्या ओढ्याची अवकळा आल्याने स्थानिक लोकांच्या पोटापाण्यासाठी असणारा...
एप्रिल 26, 2019
महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी...
ऑगस्ट 22, 2018
महाबळेश्‍वर - येथे गेल्या दहा दिवसांपासून पावसाने तुफानी धुवाधार फलंदाजी चालू ठेवत इंचाचे द्विशतक पूर्ण केले. काही दिवस रोज पाच ते सहा इंच पाऊस पडत आहे.  महाबळेश्‍वर परिसरात दरवर्षीच मुसळधार पाऊस कोसळतो, तरीही यंदा सातत्याने पाऊस कोसळत आहे. एक जूनपासून ते कालपर्यंत (ता. 20) महाबळेश्‍वर परिसरात 5090...
जुलै 09, 2018
महाबळेश्वर - गेल्या दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे वेण्णालेक दुथडी भरून वाहू लागले आहे. काल (ता. ७) पहाटे वेण्णालेकच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. काही काळ महाबळेश्वर-पाचगणी रस्ता जलमय झाल्याने वाहतूक धिम्यागतीने सुरू होती.  महाबळेश्वर व...
जुलै 08, 2018
खडकवासला : मागील पाच दिवसांपासून घाट रस्त्यांच्या भागांमध्ये 350 ते 500 पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पुणे जिल्ह्यातील माथेरान, लोणावळा, कार्ला, याचबरोबर भिवंडी, महाबळेश्वर, अंबानी, वेल्हा, अम्बा, राधानगरी, आंबोली येथील घाट रस्त्यावरील दरडी पडणाऱ्या ठिकाणी अतिदक्षता घ्यावी. असे आवाहन...
जुलै 02, 2018
असळज - निसर्गाचे अलौकिक वरदान लाभलेल्या व जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्‍यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे करूळ आणि भुईबावडा या दोन्ही घाटांतील लहान-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. दोन्ही घाटांतील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हौशी पर्यटकांचे...
जून 24, 2018
पुणे - निसर्गाचा समृद्ध वारसा लाभलेल्या वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी धरणांभोवती स्वतंत्र रिंगरोड बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.  पुण्यातील अनेक पर्यटक वीकेंडला लोणावळा, खंडाळा, महाबळेश्‍वर आणि खडकवासला परिसरात...
जुलै 11, 2017
महाबळेश्वर - वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे ग्राहकांना त्रास होत असताना वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कोणतेच सोयरसुतक दिसत नाही. वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या कारभारामुळे ग्राहकांत संताप आहे. लाईनमन कमी असल्याने कामाचा ताण येत असल्याचे अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे....
जून 30, 2017
सातारा - सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, खळाखळत वाहणाऱ्या नद्या, हिरव्यागार डोंगरांनी कवेत घेतलेले विस्तीर्ण जलाशय, हिरवीगार पठारे, मोकळे आणि स्वच्छ हवामान; एखाद्याचे मन रमायला आणखी काय हवे? मोसमी पावसाच्या आगमनाने केवळ माणूसच नव्हे, तर येथील निसर्गही शहारला आहे. हे शहारलेपण जवळून...