एकूण 8 परिणाम
जुलै 07, 2019
पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता...
जुलै 08, 2018
खडकवासला : मागील पाच दिवसांपासून घाट रस्त्यांच्या भागांमध्ये 350 ते 500 पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पुणे जिल्ह्यातील माथेरान, लोणावळा, कार्ला, याचबरोबर भिवंडी, महाबळेश्वर, अंबानी, वेल्हा, अम्बा, राधानगरी, आंबोली येथील घाट रस्त्यावरील दरडी पडणाऱ्या ठिकाणी अतिदक्षता घ्यावी. असे आवाहन...
ऑक्टोबर 30, 2017
पावसामुळे उपलब्ध होणाऱ्या एकूण पाण्याचा ढोबळ अंदाज आणि उपलब्ध पाण्याचे अपुरे व अनेक वेळा अशास्त्रीय व्यवस्थापन हे महाराष्ट्रातील पाण्याच्या दुर्भिक्षाचे महत्त्वाचे कारण आहे. एकूणच महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता पर्जन्याच्या विशिष्ट आकृतिबंध, लहरी आणि अनियमिततेवर अवलंबून आहे हे विसरता येत नाही....
ऑगस्ट 16, 2017
या वर्षी अर्धा पावसाळा संपल्यानंतरही निम्म्याहून अधिक महाराष्ट्र अजूनही कोरडाच असल्याचं निरीक्षण हवामान खात्यातर्फे मांडण्यात आलंय. पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा 20 ते 60 टक्के कमीच पाऊस झाला आहे. मराठवाड्यातही जवळपास हेच चित्र असून...
ऑगस्ट 05, 2017
पुणे - कोकण-गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शनिवारी (ता. 5) आणि रविवारी (ता.6) पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. पुणे आणि परिसरातही हलक्‍या स्वरूपाच्या पावसाच्या काही सरी पडतील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. गेल्या चोवीस तासांत...
ऑगस्ट 02, 2017
पुणे - कोकण, गोव्यातील बहुतांशी ठिकाणी मंगळवारी पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान होते. मात्र, पावसाची नोंद झाली नाही. येत्या शनिवारपर्यंत (ता. 5) कोकण, गोव्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य...
जुलै 27, 2017
पुणे - राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली; परंतु मागील चार ते पाच दिवसांमध्ये मराठवाड्यातील काही ठिकाणीच पावसाच्या हलक्‍या सरी बरसल्या असल्या, तरी बुधवारी मराठवाड्यातून पाऊस गायब झाल्याचे चित्र होते. पुण्यात दिवसभरातून पावसाची एखादीच हलकी सर पडली. कोकणातील काही भाग...
जून 27, 2017
पुणे - कोकणात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे व बंधारे भरून वाहू लागले अाहेत. तुलसी, भांडूप, विहार, वैतरणा, भातसा, तानसा या धरणांतील साठ्यातही वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर, कोल्हापूर भागात जोरदार पावसामुळे नद्यांना पाणी येऊन धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे...