एकूण 11 परिणाम
जुलै 30, 2019
पावसामुळे विदर्भातील १४० गावांचा संपर्क तुटला  मुंबई - जोरदार पावसाने सोमवारी कोकण आणि साताऱ्याला झोडपून काढले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात नद्यांचे पाणी घुसल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नाशिकमधील...
सप्टेंबर 17, 2018
पुणे - सप्टेंबर महिन्यात सुरवातीपासून राज्यात पावसाने मोठी दडी मारल्याचे चित्र आहे. पंधरादिवसांहून अधिक काळ पावसाच्या उघडिपीने खरिपावर संकट ओढवले आहे. पाण्याअभावी जमिनीला भेगा पडल्या असून, उन्हाच्या चटक्याने पिकेही सुकू लागली आहेत. ऐन दाणे भरण्याच्या कालावधीतच पावसाने अोढ दिल्याने उत्पादनात मोठी घट...
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
जुलै 17, 2018
सांगली - दमदार पावसाने आज सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह जिल्ह्याला झोडपून काढले. अगदी दुष्काळी कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्‍यांतही दमदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर आलेल्या जोरदार सरींनी तर शहरातील मुख्य रस्तेही पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली. या हंगामात दीड महिन्यात मोठा पाऊस...
जुलै 17, 2018
मुंबई - बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राने मॉन्सूनला बळकटी दिल्याने कोकण, मध्य महाराष्ट्राला पावसाने झोडून काढले आहे, तर पूर्व विदर्भातही दमदार पाऊस पडत आहे. मराठवाडा, खानदेशात हलक्‍या ते मध्यम पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील ठाणे, रायगड, पालघर, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा...
जुलै 08, 2018
खडकवासला : मागील पाच दिवसांपासून घाट रस्त्यांच्या भागांमध्ये 350 ते 500 पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पुणे जिल्ह्यातील माथेरान, लोणावळा, कार्ला, याचबरोबर भिवंडी, महाबळेश्वर, अंबानी, वेल्हा, अम्बा, राधानगरी, आंबोली येथील घाट रस्त्यावरील दरडी पडणाऱ्या ठिकाणी अतिदक्षता घ्यावी. असे आवाहन...
सप्टेंबर 21, 2017
पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागात मंगळवारी सुरू झालेली पावसाची संततधार सलग दुसऱ्या दिवशीही (बुधवारी) सुरू राहिली. येत्या गुरुवारी (ता. 21) कोकण गोव्याबरोबरच उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक...
ऑगस्ट 26, 2017
पुणे - शहरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने गणरायाच्या आगमनाच्या दिवशी पुन्हा जोर धरला. राज्याच्या बहुतांश भागांत हलक्‍या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी येत्या रविवारी (ता. 27) मुसळधार पाऊस पडेल,...
ऑगस्ट 25, 2017
पुणे - शहरात गणरायाच्या स्वागतासाठी शुक्रवारी (ता. 25) पावसाच्या हलक्‍या एक-दोन सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने गुरुवारी वर्तविली. येत्या बुधवारपर्यंत (ता. 30) शहरात पावसाच्या काही सरी पडतील, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.  राज्यासह शहरात उद्या गणरायाचे स्वागत होत आहे. त्या निमित्ताने...
जुलै 18, 2017
पुणे -  राज्यात सक्रिय झालेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जोर वाढत आहे. त्या तुलनेत विदर्भ आणि मराठवाड्यात सोमवारी पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मंगळवारी (ता. 18) राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडेल, अशी शक्‍यता हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. कोकणात तुरळक...
जुलै 14, 2017
पुणे - राज्यात विश्रांती घेतलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) पुण्यात गुरुवारी संध्याकाळी दमदार हजेरी लावली. शहरातील पेठांसह उपनगरांमध्ये पावसाचा जोर दुपारनंतर वाढत गेला. पुण्यात पुढील तीन दिवस पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली, तर शुक्रवारी (ता. 14) कोकणात...