एकूण 9 परिणाम
डिसेंबर 05, 2019
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे. आज (गुरुवारी) आणि उद्या (शुक्रवारी) ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा...
जून 03, 2018
पुणे : पूर्वमोसमी पावसाने राज्याच्या बहुतांश भागांत शनिवारी दमदार हजेरी लावली. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळल्या. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुढील तीन दिवसांमध्ये जोर वाढण्याची शक्‍यता असून, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...
मे 29, 2018
पुणे - अरबी समुद्रातील ठळक कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दक्षिण महाराष्ट्रात जाणवू लागला आहे. बुधवारपर्यंत (ता. ३०) या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर उद्या, बुधवारपासून (ता. ३०) राज्यात सर्वदूर पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  अरबी...
सप्टेंबर 16, 2017
पुणे - अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात अनुकूल स्थिती निर्माण झाल्याने येत्या आठवड्यात संपूर्ण राज्यासह मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशात मॉन्सूनचे दमदार पुनरागमन होत असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. पश्‍चिम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश किनारपट्टीसह कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र,...
सप्टेंबर 01, 2017
पुणे - सौराष्ट्र व लगतच्या गुजरातच्या उत्तरेकडील भागावर कमी दाबाचे क्षेत्र कच्छ व लगतच्या पाकिस्तानचा दक्षिण भाग आणि अरबी समुद्राच्या ईशान्य भागाकडे सरकले आहे. तसेच कर्नाटक ते केरळ किनारपट्टीवर असलेले द्रोणीय क्षेत्र विरून गेले आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरला असून अनेक भागांत...
ऑगस्ट 12, 2017
पुणे - दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविली. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक भागात पाऊस पडेल, असेही खात्याने सांगितले. मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे मध्य...
जून 28, 2017
पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी उत्तर अरबी समुद्र, सौराष्ट्र, कच्छ, गुजरातचा उर्वरित भाग, मध्य प्रदेशचा आणखी काही भागात आणि दक्षिण राजस्थानच्या काही भागापर्यंत मजल मारली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून राजस्थानच्या उत्तर भागात तसेच दिल्लीसह उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्‍मीरपर्यंत दाखल...
जून 27, 2017
पुणे - कोकणात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे व बंधारे भरून वाहू लागले अाहेत. तुलसी, भांडूप, विहार, वैतरणा, भातसा, तानसा या धरणांतील साठ्यातही वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर, कोल्हापूर भागात जोरदार पावसामुळे नद्यांना पाणी येऊन धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे...
जून 13, 2017
पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) सोमवारी अर्धा महाराष्ट्र व्यापला. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मॉन्सूनने सलामी दिली असून, त्याची घोडदौड पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. मात्र, विदर्भात मॉन्सून बरसण्यासाठी पुढील दोन दिवसांची वाट बघावी लागेल, अशी माहिती हवामान...