एकूण 15 परिणाम
ऑगस्ट 12, 2019
पुणे - राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाने काहीशी उघडीप आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. उर्वरित राज्यात हलक्या पावसासह श्रावण सरींचा अनुभव येत आहे. आज (ता. १२) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...
जुलै 25, 2019
पुणे  : उत्तर महाराष्ट्र ते कर्नाटक दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. अरबी समुद्र, उत्तर कोकण व दक्षिण गुजरात या परिसरात चक्रावाताची स्थिती आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत असून, पावसाचा जोर वाढणार आहे. दरम्यान, बुधवारी (ता. २४) कोकणात धारावी, कोयना, डुंगरवाडी या...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्यातील पूर्व भागातील माण, खटाव, कोरेगाव, फलटण, खंडाळा हे दुष्काळग्रस्त तालुके आहेत. सध्या या तालुक्यांपैकी दुष्काळाच्या सर्वाधिक झळा माण तालुका सोसत आहे. या तालुक्यातील शेकडो गावे अजूनही तहानलेली आहेत. यामुळे येथील जनतेला टँकरच्या पाण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. दुष्काळामुळे शेतीचा...
एप्रिल 26, 2019
महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी...
एप्रिल 15, 2019
पुणे  - गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तर हवामानात अचानक बदलही होत आहे. शनिवारी (ता. १३) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद भागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीट झाली. यामध्ये कांदा, गहू, बाजरी,...
सप्टेंबर 20, 2018
सातारा - राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी लागवडीस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात सरासरी इतकी म्हणजेच चार ते साडेचार हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, वाई,...
सप्टेंबर 17, 2018
पुणे - सप्टेंबर महिन्यात सुरवातीपासून राज्यात पावसाने मोठी दडी मारल्याचे चित्र आहे. पंधरादिवसांहून अधिक काळ पावसाच्या उघडिपीने खरिपावर संकट ओढवले आहे. पाण्याअभावी जमिनीला भेगा पडल्या असून, उन्हाच्या चटक्याने पिकेही सुकू लागली आहेत. ऐन दाणे भरण्याच्या कालावधीतच पावसाने अोढ दिल्याने उत्पादनात मोठी घट...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - तीन आठवड्यांच्या दीर्घ खंडांनतर दमदार बरसलेल्या पावसाने आॅगस्ट महिन्यातील पावसाची तूट भरून काढली. या पावसाने अडचणीत आलेल्या खरीप पिकांना तारले, तर काही ठिकाणी अतिवृष्टीने हाताशी आलेली पिके डोळ्यांदेखत वाया गेली. या पावसाने राज्यातील अवघ्या ९५ तालुक्यांमध्ये पावसाची सरासरी ओलांडली. तर, २५८...
सप्टेंबर 03, 2018
पुणे - मॉन्सूनचे प्रवाह मंदावल्याने राज्यात पावसाने दडी मारली आहे. कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज असून, उर्वरित महाराष्ट्रात गुरुवारपर्यंत (ता.७) पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह ऊन-सावल्यांचा खेळ सुरू असून, अधून-मधून एखाददुसरी जोरदार सर शिडकावा करीत आहे. उन्हाचा...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : आज (ता.१२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या (ता.१३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता.१४)...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : २०१४ च्या ‘महागारपिटी’ची आठवण डोळ्यांसमोर असतानाच रविवारी विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशातील अनेक भागांत गारपिटीने दाणादाण उडवून दिली. रब्बी पिके, फळबागांसह मालमत्तेचेही प्रचंड नुकसान या गारपिटीने केले. वाशिम जिल्ह्यात महागाव येथे गारपिटीने यमुनाबाई रामभाऊ हुंबाड या महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक...
जून 27, 2017
पुणे - कोकणात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे व बंधारे भरून वाहू लागले अाहेत. तुलसी, भांडूप, विहार, वैतरणा, भातसा, तानसा या धरणांतील साठ्यातही वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर, कोल्हापूर भागात जोरदार पावसामुळे नद्यांना पाणी येऊन धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे...
मे 09, 2017
पुणे (प्रतिनिधी) - पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रातील नगर, नाशिक, सांगली, सातारा, सोलापूर आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोलीसह उस्मानाबाद जिल्ह्यांत सोमवारी (ता. ७) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गारपीट, पावसाने केळी, उन्हाळ कांदा, आंबा, द्राक्ष,...