एकूण 14 परिणाम
October 27, 2020
सातारा : जिल्ह्यात मागच्या काही दिवसांत कमी दाबाच्या पट्यामुळे झालेल्या पावसामुळे 22 हजार 585.89 हेक्‍टर एवढ्या क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. बाधित शेतकऱ्यांची संख्या 89 हजार 041 एवढी आहे. मात्र, अजून पाऊस थांबलेला नाही. त्यामुळे पाऊस सुरू असेपर्यंत पंचनामे सुरू ठेवा, असे आदेश पालकमंत्री...
October 23, 2020
महाबळेश्वर (जि. सातारा) : महसूल विभागाने केलेले पंचनामे पीक विमा कंपनीने ग्राह्य धरून शेतक-यांना तत्काळ विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी महाबळेश्वर येथील आढावा बैठकीत केली.  गेली तीन दिवस भाजपाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्ष...
October 20, 2020
पाटण (जि. सातारा) : चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्‍यातील कोयना धरणासह पाच मध्यम प्रकल्प पुन्हा "ओव्हर फ्लो' झाले आहेत. कोयना प्रकल्पामुळे राज्याचा विजेचा प्रश्न व कोयना-कृष्णा काठावरील सिंचनाचा प्रश्न निकाली निघाला आहे. तालुक्‍यातील पाच मध्यम प्रकल्प पुन्हा "ओव्हर फ्लो' झाल्याने...
October 16, 2020
सातारा : ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे कृषी विभागाच्या प्राथमिक नजर अंदाजानुसार जिल्ह्यातील एक हजार 420 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे संबंधित विभागांनी तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी येथे केली.  ...
October 15, 2020
सातारा : सातारा जिल्ह्यात बुधवारपासून आज (गुरुवार) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 83.24 इतका पाऊस झाला आहे. सातारा जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय एकूण पावसाची आकडेवारी मिली. मीटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा 83.85, जावली 68.12 . पाटण 69.64, कराड 100.69, कोरेगाव 57.89,...
October 15, 2020
कऱ्हाड /काशीळ ः सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवार रात्रभर, तसेच बुधवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू राहिल्याने शेतातील सर्व कामे ठप्प झाली. काढणीला आलेली पिके हातची जाण्याची स्थिती आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने कृष्णा नदीकाठच्या लोकांना...
October 14, 2020
सातारा : सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आज (बुधवार) पहाटेपासून संततधार तसेच काही भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे खरीप पेरणी खाेळंबली आहे. काही तालुक्यांत भात शेतीचे, साेयाबीनचे नुकसान झाले आहे.  भारतीय हवामान खात्याने येत्या शनिवारपर्यंत (ता.17) राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला...
October 12, 2020
भिलार (जि. सातारा)  : गेल्या दाेन दिवसांत पावसाने सातारा शहरासह जिल्हाभरात चांगलाच जोर धरला आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण सरासरी 32.66 मिलिमीटर परतीच्या पावसाची नोंद झाली आहे. सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यांतील खरीप हंगामातील पिकांची काढणी रखडली असून...
September 29, 2020
भिलार (जि. सातारा) : पावसामुळे पिके काढण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली असून एकीकडे कोरोनाच्या धक्‍क्‍याने पिके वाचवण्याची काळजी तर दुसरीकडे डोक्‍यावर भरलेलं आभाळ कोसळण्याची भीती, या चक्रात शेतकरी सापडला आहे.  सध्या जावळी व महाबळेश्वर तालुक्‍यांत सोयाबीन, घेवडा, उडीद, भुईमूग काढणीचा...
September 25, 2020
सातारा : महाराष्ट्रातील काश्मीर असे महाबळेश्वरचे वर्णन केले जाते. याच महाबळेश्वरमध्ये सध्या धुक्याची दुलई पहायला मिळत असून  येथील वातावरण पर्यटकांच्यादृष्टीन अल्हाददायक असेच आहे. सध्या सर्वत्र कोरोना महामारीचे संकट आहे, त्यामुळे येथील पर्यटन क्षेत्राला काही प्रमाणात फटका बसला असला, तरी या भागात...
September 23, 2020
अंबाजोगाई :  मडकं हे नाव आपण ऐकलेले आहे. परंतू मडकं फोडी दरी अन् त्यात कोसळणारा धबधबा आपण कधीच पाहिला आणि ऐकलंही नसेल. हे निसर्ग सौंदर्य अंबाजोगाई तालुक्यातील चनई शिवारात बघायला मिळते. अगदी महाबळेश्वर या पर्यटन स्थळांला लाजवेल असे हे ठिकाण आहे. परंतू हे ठिकाण दिसायला जितके सुंदर तितकेच...
September 22, 2020
कोयना नगर (जि. सातारा) : राज्यासाठी वरदायिनी ठरलेले कोयना धरण अखेर पूर्ण क्षमतेने भरले असून कोयना धरण शतकाच्या उंबरठ्यावर आहे. धरण 99.80 % भरले आहे. कोयना धरण सलग दहा वर्ष पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे राज्यातील शेती सिंचनाबरोबर विजेचा प्रश्न निकालात निघाला आहे. यामुळे शेतकरी वर्गासह उद्योग विश्वावात...
September 19, 2020
पुणे : कऱ्हामाईच्या महापुराला आता वरीस होत आलंया. गेल्या वरसी सप्टींबर महिन्यात मुसळधार पाऊस झाला अन् कऱ्हामाई दुथडी भरुन वाहू लागली. यामुळे काही कळायच्या आतच व्हत्याचं नव्हतं झालं. कुणाच्या हिरी, कुणाच्या हिरीवरल्या पाण्याच्या मोटारी, तर नदीवरील बंधारंही वाहून गेलं. यामुळं शेतीचं भयानक नुकसान झालं...
September 14, 2020
कऱ्हाड (जि. सातारा) : कोयना व चांदोलीच्या कार्यक्षेत्रात साकारलेला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प घनदाट जंगल, जैवविविधता, पाण्याच्या मुबलकतेमुळे विशेष ठरतो आहेच. मात्र, पावसाचे मुबलक प्रमाण असलेली ठिकाणेही सह्याद्री व्याघ्रमध्ये येत आहेत. त्यामुळे तो प्रकल्प राज्यात युनिक ठरला आहे. सर्वाधिक पावसाची...