एकूण 600 परिणाम
जुलै 17, 2019
सातारा - जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जावळी, महाबळेश्‍वर, माण आणि पाटण तालुक्‍यांत  घटला आहे. या चार तालुक्‍यांत घटता मुलींचा जन्मदर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन स्त्री भ्रूणहत्येविरोधात आणखी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९३३ झाली आहे. मागील पाच वर्षांच्या...
जुलै 15, 2019
काशीळ : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात जोरदार पावसामुळे शेतातील बहुतांशी कामे ठप्प झाली असताना पावसाअभावी पूर्वकडील दुष्काळी तालुके कोरडे असल्याने छावण्यांबरोबर जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात शासनाकडून 124 चारा छावण्या सुरू असून, यामध्ये 72 हजार 669 लहान- मोठी जनावरांची उपजीविका...
जुलै 15, 2019
काशीळ - जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात जोरदार पावसामुळे शेतातील बहुतांशी कामे ठप्प झाली असताना पावसाअभावी पूर्वकडील दुष्काळी तालुके कोरडे असल्याने छावण्यांबरोबर जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात शासनाकडून १२४ चारा छावण्या सुरू असून, यामध्ये ७२ हजार ६६९ लहान- मोठी जनावरांची उपजीविका...
जुलै 13, 2019
वाई : शरद पवार यांना पक्षात आपलीच घराणेशाही चालवायची आहे, त्यामुळेच त्यांनी पार्थ पवार यांना डावलून सुप्रिया सुळे यांना बारामतीतून उमेदवारी दिली. त्यांना पार्थ पवार निवडून यायला हवे होते, तर त्यांनी पार्थला बारामतीतून उमेदवारी का नाही दिली, असा सवाल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ...
जुलै 13, 2019
पुणे -  उत्तर भारतात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र विरून गेल्यामुळे कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली. पुढील चार ते पाच दिवस पावसामध्ये खंड पडण्याची शक्‍यता आहे. मात्र, पुढील दोन दिवस कोकण-गोव्यात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरी पडतील, असा...
जुलै 12, 2019
राज्यात मॉन्सूनने सरासरी ओलांडली पुणे - देशात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने राज्यातील १ जून ते ११ जुलैदरम्यानची सरासरी गुरुवारी ओलांडली; पण प्रमुख नद्यांची खोरी अद्यापही तहानलेली आहेत. केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मॉन्सून दाखल होतो. त्यानंतर आठवड्याभरात म्हणजे ७ जूनच्या दरम्यान तो महाराष्ट्रातील...
जुलै 11, 2019
सातारा : "अष्टपुत्र भव...' असा एकेकाळचा आशीर्वाद आज जर कोणी दिला, तर त्या व्यक्‍तीकडे आश्‍चर्याने पाहिले जाते. बदलत्या काळात कुटुंब नियोजनाला महत्त्व आले आहे. शैक्षणिकदृष्ट्या साक्षर झालेल्या साताऱ्यात गत आर्थिक वर्षात तब्बल 17 हजार 303 दापंत्यांनी एका अपत्यावरच थांबणे पसंत केले आहे.  भारतीय समाज...
जुलै 11, 2019
महाबळेश्‍वर  : महाबळेश्वर तालुक्‍यातील किल्ले प्रतापगड येथील रोपवेला उच्चस्तरीय सनियंत्रण समितीने कोणतीही परवानगी दिलेली नाही. या अनुषंगाने उच्च सनियंत्रण समितीसमोर कोणत्याही परवानगीचा अर्ज आलेला नाही, असे समितीचे अध्यक्ष डॉ. अंकुर पटवर्धन यांनी सांगितले.  उच्चस्तरीय सनियंत्रण समितीची...
जुलै 09, 2019
चिक्कोडी - महाराष्ट्रातील पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कालच्यापेक्षा पुन्हा कमी झाला आहे. मात्र गेल्या चार दिवसात पडलेल्या मुसळधार पावसाचे पाणी कर्नाटकात वाहून येत आहे. तालुक्‍यात पावसाने उघडीप दिली असली तरी महाराष्ट्रातून वाहून येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने राजापूर बंधाऱ्यातून...
जुलै 08, 2019
कोयनानगर : गेल्या चार दिवसांपासून कोयना धरण परिसरात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. आत्तापर्यंत धरणात 50,565 क्युसेक्स पाण्याची आवक झाली असून चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठ्यात 3 टीएमसीने वाढ झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायमच असल्यामुळे आत्तापर्यंत...
जुलै 07, 2019
पुणे - कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी शनिवारी मुसळधार पाऊस झाला. पुणे आणि परिसरात दिवसभर हलक्‍या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, कोकणसह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रविवारी (ता. ७) आणि सोमवारी (ता. ८) जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्‍यता...
जुलै 04, 2019
सातारा : महाबळेश्वर येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पर्यटक निवास कक्षांवर पावसाळी पर्यटन हंगामाकरिता विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये 30 सप्टेंबरपर्यंत निवासी कक्षांचे दर जवळपास 30 टक्‍क्‍यांनी कमी केले आहेत. त्याचा पर्यटकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पर्यटन महामंडळाचे...
जुलै 01, 2019
पुणे - कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोर धरला असून, रविवारी (ता. ३०) अनेक ठिकाणी १०० मिलिमीटर, तर आठ ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. रत्नागिरीतील हेदवी येथे सर्वाधिक २४५ मिलिमीटर पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूरसह नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार, तर...
जुलै 01, 2019
मुंबई - छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोचण्यासाठी जावळी गाव (ता. महाबळेश्‍वर) ते प्रतापगड असा रोप-वे होणार आहे. २०१६च्या पर्यटन धोरणांतर्गत या रोप-वे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या उभारणीनंतर पर्यटकांना ‘...
जुलै 01, 2019
पावसाळी वर्षा पर्यटनासाठी आंबोली प्रसिध्द आहे. दरवर्षी याठिकाणी हजारोंच्या संख्येने पर्यटक भेटी देतात. यात गोवा व कर्नाटक राज्यातील पर्यटकांना आंबोली हे जवळचे पर्यटन स्थळ; मात्र अलिकडे हे पर्यटन स्थळ विविध समस्यांनी वेढले गेले आहे. याचा परिणाम म्हणून पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षात रोडावली आहे...
जून 30, 2019
मुंबई : छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा साक्षीदार असलेल्या किल्ले प्रतापगडावर पर्यटकांना पोहोचण्यासाठी जावळीगाव (ता. महाबळेश्वर) ते प्रतापगड असा रोपवे होणार आहे. पर्यटन धोरण 2016 अंतर्गत या रोपवे प्रकल्पाला विशाल प्रकल्प म्हणून मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पुर्ततेनंतर...
जून 29, 2019
सातारा - पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानात खासगी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सहभाग घेऊन राज्यात आदर्श निर्माण करणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेने आता सुरक्षित मातृत्वासाठी आणखी एक पाऊल उचलले आहे.  दुर्गम भागात असलेल्या १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांत प्रायोगिक तत्त्वावर नावीन्यपूर्ण माहेरवाशीण योजना राबविली...
जून 29, 2019
आंबोली - जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे आंबोलीतील लांबलेले वर्षा पर्यटन आता लवकरच गती घेईल, अशी स्थिती आहे. धबधब्यावर पर्यटकांची गर्दी जमू लागल्याचे चित्र आहे.  यावर्षी मॉन्सूनच्या लहरीपणामुळे पावसात सातत्य नव्हते. त्यामुळे थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीच्या वर्षा पर्यटनाचा...
जून 27, 2019
कऱ्हाड - मध हा शेतीपूरक उद्योग न ठरता मुख्य व्यवसाय ठरून त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी आणि मध उत्पादन वाढीबरोबरच शेतीचे उत्पादन वाढावे, यासाठी मधपालन योजना राज्यात राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी आणि तरुणांनी या योजनेकडे वळून त्यातून आर्थिक प्रगती साधावी, यासाठी शासनाकडून त्यासंदर्भातील...
जून 26, 2019
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी चिखलदरा येथील ब्रह्मसती डॅमच्या मान्यतेसाठी दिल्ली येथील पर्यावरण मंत्रालयात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. दरम्यान, झालेल्या चर्चेत केंद्रीय मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे चिखलदऱ्यात ब्रह्मसती डॅम होण्याचा मार्ग सुकर झाला...