एकूण 41 परिणाम
मे 20, 2019
खालापूर : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर सोमवारी (ता. 20) सकाळी खाजगी प्रवाशी बसला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मिनिबसची धङक बसून अपघात झाला. या अपघातात मिनीबसचा चालक जागीच ठार झाला आहे. मिनीबसमधील आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. वसईहून महाबळेश्वर सहलीसाठी मिनिबसमधून एकोणीस जण निघाले...
मार्च 23, 2019
भिलार - पाचगणी आणि महाबळेश्वर या दोन्ही पर्यटनस्थळांवर घोडेसवारी करताना होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या साहसी पर्यटकांची सुरक्षाच रामभरोसे ठरत आहे. गेल्या वर्षी पाचगणीत आणि आता महाबळेश्वर येथे पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागल्याने या अपघातातून...
फेब्रुवारी 09, 2019
महाड : दापोली येथून पुण्याकडे जाणा-या एसटी बसला महाड तालुक्यातील रेवतळे घाटात टोकवाडी येथे झालेल्या अपघातात बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले.चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला अपघातातील बस एका झाडाला टेकल्याने पुढील अनर्थ टळला. आज सकाळी सव्वा दहा वाजता ही घटना घडली . दापोली मुरुड येथून सकाळी...
जानेवारी 06, 2019
महाड : संपूर्ण राज्यात हाहाकार माजवणारा आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आंबेनळी घाटातील कोकण कृषी विद्यापीठाच्या अपघात प्रकरणावर अखेर पडदा पडणार आहे. या अपघात प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी तब्बल 5 महिन्यांनी दुर्घटनाग्रस्त बसचा मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर निष्काळजीपणाचा तसेच स्वत:सह बसमधील 30...
डिसेंबर 03, 2018
नागपूर - मृत्यूला कवटाळताना सत्तावीस वर्षीय तरुणाने यकृतासह दोन्ही किडनी दानातून तीन जणांना रविवारी जीवनदान दिले आहे. नागपूरच्या न्यू इरा रुग्णालयात २ डिंसेबरला  एकाचवेळी यकृत आणि किडनीदानाचे प्रत्यारोपण झाले. सतीश नारद बोपचे असे अवयवदानकर्त्या युवकाचे नाव आहे. सतीशच्या यकृत दानातून नागपूरच्या २९...
नोव्हेंबर 19, 2018
नागपूर : जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. पण, काही माणसे आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांसाठी जगतात. उपराजधानीत हा अनुभव रविवारी झालेल्या अवयवदानातून आला. तेवीस वर्षांच्या सूरज दुधपचारे या युवकाने जगाचा निरोप घेताना इतरांच्या जीवनात प्रकाश पेरला. सूरज आपल्या मेंदूमृत्यूनंतर इतरांच्या...
ऑक्टोबर 20, 2018
महाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दांभिळ गावच्या हद्दीत बीएमडब्ल्यू कार चाळीस फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात कार चालवणार तरुण जखमी झाला आहे. आज 20 ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजण्याच्या  सुमारास हा अपघात झाला. यामुळे आंबेनळी घाटातील प्रवास आता जिकरीचा झाला आहे. भोसरी येथील...
ऑक्टोबर 06, 2018
आंबेनळी : जुलै महिन्याच्या 30 तारखेला पोलादपुर नजीक आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापिठाच्या बसला अपघात झाला होता. या दुर्घटनेतील अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात यश यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या बसची दुरावस्था पाहून अपघाताच्या तिव्रतेची कल्पना येऊ शकेल. कृषी विद्यापिठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन...
ऑक्टोबर 05, 2018
महाड - पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचे बळी घेणारी विद्यापीठाची अपघातग्रस्त बस उद्या 6 ऑक्टोबरला दरीतून बाहेर काढली जाणार आहे. यासाठी पोलादपूर महाबळेश्वर मार्ग 6 ऑक्टोबरला सकाळी सहा ते...
सप्टेंबर 20, 2018
सातारा : महाबळेश्वर ते मेढा रस्त्यावर केटीएम व पल्सर या दुचाकीची रेस सुरू असताना केटीएमची समोरून येणाऱ्या स्प्लेंडरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रंजना कृष्णा शेलार (वय 50, रा. वाघदरे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सागर कृष्णा शेलार गंभीर जखमी झाले आहेत. महाबळेश्वरवरून...
ऑगस्ट 26, 2018
पुणे : गेल्या महिन्यात पोलादपूर येथील आंबेनळी घाटात 28 जुलै रोजी कोकण कृषी विद्यापीठाच्या 33 कर्मचाऱ्यांचा जो बस अपघात झाला, तो आजपर्यंतचा सर्वांत भयानक अपघात होता. त्या अपघातानंतर मृतदेह काढण्यासाठी तब्बल 26 तास लागले. कातळ डोंगरकडा, पावसामुळे निसरडी झालेली जमीन आणि माती या अडचणींमुळे बचावकार्याची...
ऑगस्ट 21, 2018
महाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात महाबळेश्वर येथे निघालेल्या दापोली येथील डॅा.बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या बसला 28 जुलैला झालेल्या अपघातात 30 जणांचा जागीच मृत्यु झाला होता. या अपघात ठिकाणी आता आठवण पाँईट म्हणून फलक लावण्यात आला...
ऑगस्ट 14, 2018
दाभोळ - पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरीत बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये   कृषी विद्यापीठातील ३० कर्मचारी मृत झाले होते. या कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील व्यक्तींची महत्त्वपूर्ण बैठक आज जालगाव पांगारवाडीत झाली. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सीआयडीमार्फत करण्यात...
ऑगस्ट 07, 2018
मुंबई - अपघातात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढणे आणि अपघातातील मृतांचे मृतदेह बाहेर काढून त्यांच्या नातेवाइकांकडे सुपूर्त करण्याचे काम गिर्यारोहक आपल्या जिवाची बाजी लावून करीत असतात. अशा जिगरबाज गिर्यारोहकांचा गट विमा असणे ही अत्यंत आवश्‍यक बाब आहे. येणाऱ्या काळात विविध विमा कंपन्यांशी चर्चा करून...
ऑगस्ट 02, 2018
केळघर - वाहतुकीसाठी अत्यंत सुरक्षित घाट म्हणून ओळख असलेला केळघर घाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे असुरक्षित वाटू लागला आहे. या विभागाने केळघर घाटातील प्रवास सुरक्षित व सुखकर होण्यासाठी शाश्वत व टिकावू कामे करण्याची गरज आहे. तुटलेले संरक्षक कठडे, खचलेल्या साइडपट्ट्या, रेलिंगची दुरवस्था...
ऑगस्ट 01, 2018
महाबळेश्वर - कोकणातून महाबळेश्वरकडे येण्यासाठी 150 वर्षांपूर्वी इंग्रजांनी तयार केलेल्या आंबेनळी घाटाची दुरुस्ती व देखभालीची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. परंतु, निर्ढावलेल्या व्यवस्थेमध्ये मोठा अपघात झाल्याशिवाय त्याकडे बघितले जात नाही, हेही...
जुलै 31, 2018
दाभोळ - महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात 28 जुलैला  सहलीला गेलेल्या विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 30 कर्मचारी मृत्युमुखी पडले. या कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी विद्यापीठाचे कर्मचारी सरसावले. विद्यापीठातील प्राध्यापक संघटनेतील...
जुलै 31, 2018
दाभोळ - आंबेनळी घाटातील ही दुर्घटना आम्ही कधीही विसरू शकणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात अपघातामध्ये प्राणहानी होणे हे आम्ही पहिल्यांदाच अनुभवले आहे. एवढे मृतदेह दरीतून आम्ही कधीच बाहेर काढले नाहीत. आमच्या टीमचे सदस्य हे महाबळेश्वरनजीकच्या खेडेगावात काम करणारे शेतकरी युवक आहेत. त्यांना दुधाच्या...
जुलै 31, 2018
भिलार - पाचगणी व महाबळेश्वर या पर्यटनस्थळांकडे येणाऱ्या घाटरस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. या रस्त्यांवरील धोक्‍याची चाहूल लागणाऱ्या ठिकाणांवर अक्षरशः मृत्यू वाट पाहतोय, अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाने मोठ्या दुर्घटना घडण्याअगोदार उपाययोजना करून या...
जुलै 30, 2018
बोर्डी - महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ आणि कृषी विज्ञान केंद्र कोसबाड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3-30 वाजता डहाणु येथील रोटरी सभागृहात दापोली कृषी विद्यापीठातील मृत कर्मचऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. महाबळेश्वर येथे...