एकूण 40 परिणाम
मे 20, 2019
सातारा - लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या तीन दिवसांवर आल्याने सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीला खासदार उदयनराजे भोसले यांच्या ‘हॅटट्रिक’सोबतच त्यांच्या मताधिक्‍याची चिंता लागली आहे, तर दुसरीकडे भाजप- शिवसेनेला मात्र, नरेंद्र पाटलांच्या अनपेक्षित विजयाची उत्सुकता आहे. जनतेने कोणाच्या पारड्यात जास्त वजन...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिल्ह्यातील शिक्षकांच्या बेशिस्तीचे अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. शिक्षकांच्या अधिवेशनामुळे तर त्याचा कहर झाला आहे. तब्बल पाच हजार ६४३ शिक्षक, ३९ केंद्रप्रमुख रजा मंजूर नसतानाही गोव्यातील अधिवेशनाला गेले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील शाळांची व्यवस्था...
जानेवारी 18, 2019
मान्‍यवरांची अादरांजली निर्मळ, निष्पाप स्वभावडॉ. शालिनीताई पाटील (माजी महसूलमंत्री) - तात्‍यांचा स्वभाव निर्मळ, निष्पाप होता. हसतखेळत मोकळेपणाने, स्पष्ट काय ते बोलणारे होते. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद, खासदारकी व किसन वीर सातारा साखर कारखान्याचे अध्यक्षपद ही तीनही पदे त्यांना साधारणपणे...
डिसेंबर 25, 2018
भिलार - स्वातंत्र्य मिळून ७१ वर्ष होऊनही ग्रामीण भागात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे का? असा प्रश्‍न पडण्यासारख्या स्थितीला आजही कोयना, कांदाटी, सोळशी भागांतील चिमुरड्यांना तोंड द्यावे लागत आहे. भवितव्य घडवण्यासाठी त्यांना करावी लागणारी पायपीट हे त्याचे वास्तव रूप असून, आणखी किती वर्षे अशा...
डिसेंबर 08, 2018
सातारा - नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देत गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी उचलेली पावले पुन्हा एकदा अधिक गतीने पुढे जात असल्याने निष्पन्न झाले आहेत. गेल्या वर्षी 905 विद्यार्थ्यांनी खासगी माध्यमांच्या शाळांना रामराम ठोकून जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेतला होता. या शैक्षणिक...
नोव्हेंबर 29, 2018
सातारा - बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत कार्यालय बांधणी योजनेच्या धोरणात ग्रामविकास विभागाने सुधारणा केली आहे. त्यामुळे पक्की किंवा हक्काची इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना कार्यालयासाठी इमारत मिळणार आहे. वास्तविकता सातारा जिल्ह्यात या योजनेअंतर्गत २८६ ग्रामपंचायतींसाठी इमारत मिळावी, अशी...
ऑक्टोबर 05, 2018
भिलार : पांचगणी नगरपालिकेने स्वच्छतेत देशात अव्वल येण्याचे केलेले काम कौतुस्कस्पद असेच आहे. स्वच्छतेला महत्व देत उभारलेल्या 'स्वच्छ भारत पॉइंटची' मला विधानपरिषद सभापती कडून माहिती मिळाली. त्यामुळे मला तो औत्सुक्याचा विषय होता. आज स्वच्छ भारत पॉईंट पाहिला आणि समाधान वाटले खरोखरीच पांचगनिकरांचा ...
ऑक्टोबर 03, 2018
मायणी - शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या 14 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे डी. एड. पदवीधारक शिक्षकांना पदोन्नतीपासुन वंचित ठेवणाऱ्या संस्थाचालक व बी.एड. पदवीधर शिक्षकांना चपराक बसली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाबळेश्वर...
सप्टेंबर 27, 2018
भिलार - महाबळेश्वर पंचायत समिती आणि कुंभरोशी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने "स्वच्छता ही सेवा" या अभियानंतर्गत तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन व ऐतिहासिक स्थळ असलेल्या किल्ले प्रतापगड व परिसराची लोकसहभागातून स्वच्छता करण्यात आली. तसेच "पाणी आडवा पाणी जिरवा" या मोहिमेअंतर्गत गडाच्या...
मे 28, 2018
सातारा - जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य निरामय व्हावे, ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने मार्चमध्ये महाआरोग्य मेळावा घेतला होता. यामध्ये तब्बल १६ हजार ६४६ रुग्णांची तपासणी केली होती. त्यातील ८४८ रुग्णांवर शस्त्रक्रियेची आवश्‍यकता असून, जून, जुलैमध्ये...
मार्च 22, 2018
बारमाही वाहणाऱ्या कृष्णा नदीकाठी वसलेले कवठे (ता. कऱ्हाड, जि. सातारा) हे सुमारे दोन हजारांवर लोकवस्ती असलेले गाव आहे. साहजिकच गावची शेतजमीन बागायती आहे. विहिरी आणि कॅनालचाही गावातील सिंचनाला मोठा आधार असतो.  भेदिक शाहिरी कलेची परंपरा   कवठे गावाला एेतिहासिक पार्श्वभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज...
फेब्रुवारी 05, 2018
सातारा - राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एनसीईआरटी) राष्ट्रीय संपादणूक चाचणी (एनएएस)च्या माध्यमातून आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यातील ८० शाळांमध्ये उद्या (ता. पाच)हे सर्वेक्षण केले जाणार आहे. मागील महिन्यात प्रथम या संस्थेचा १४ ते...
डिसेंबर 21, 2017
सातारा - स्वच्छ भारत अभियानातील दुसरा टप्पा असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कंबर कसली आहे. घनकचरा व्यवस्थानासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१७ गावांची निवड केली असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नवीन वर्षात केली जाणार आहे. त्याबाबतच्या सूचनाही...
डिसेंबर 08, 2017
शिक्षणमंत्री विनोद तावडे हे शिक्षण क्षेत्रात विविध प्रयोग, उपक्रम राबवीत आहेत. ते कौतुकास्पद असले, तरी पटसंख्या आणि गुणवत्तेचा निकष लावून राज्यातील १,३०० शाळा बंद करण्याचा निर्णय मात्र शिक्षण क्षेत्राला हानी पोचविणारा ठरू शकतो. श्री. तावडे यांनी हा निर्णय घेताना राज्यातील शाळांचे सर्वेक्षण केले...
नोव्हेंबर 15, 2017
सातारा - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी आता पुन्हा फिनिक्‍स भरारी घ्यायला सुरवात केली आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे तीव्र संकट पुढे असतानाही त्याला पुरून उरतील, अशा शाळा जिल्हा परिषदेच्या यंत्रणेने साकारल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांतील शाळांमधील ९०५...
सप्टेंबर 03, 2017
सातारा : प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्‍कम असेल, तर आयुष्याची घडी बसते, असे म्हटले जाते. मात्र, प्राथमिक ज्ञानदान करणाऱ्या इमारतींचाच पाया आता भक्‍कम राहिलेला दिसत नाही. तब्बल 106 प्राथमिक शाळांच्या 340 खोल्या धोकादायक स्थितीत आहेत. मात्र, आवश्‍यकतेच्या प्रमाणात तोकडा निधी प्राप्त होत असल्याने...
सप्टेंबर 01, 2017
पाचपेक्षा कमी पटसंख्या असल्याचा परिणाम; ३६१ विद्यार्थी, २०४ शिक्षक अडचणीत सातारा - राज्य शासनाने पाच पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्ह्यातील तब्बल १०५ शाळांवर त्याचा परिणाम होणार आहे. सप्टेंबर महिन्यात याबाबत निर्णय होण्याची शक्‍यता असून, नूतन मुख्य कार्यकारी...
ऑगस्ट 29, 2017
जिल्ह्यात मोबाईल टीचरची संख्या कमी; सात हजार विशेष मुले वाऱ्यावर सातारा - कोणाला चालता येत नाही, कोणाला बोलता, ऐकता येत नाही, तर कोणाला दिसत नाही, कोण दुर्धर आजारग्रस्त आहेत. ही मुले सर्वसाधारण मुलांप्रमाणे शिक्षण घेण्यास पात्र नाहीत का? असा सवाल शासनाला विचारण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात सात हजार...
जून 03, 2017
स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) सातारा जिल्ह्याने पुन्हा एकदा डंका वाजविला. राज्यातील 11 जिल्हा परिषदांचा सत्कार केंद्रीय पेयजल व स्वच्छतामंत्री नरेंद्रसिंह तोमर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यातील सर्वांत विशेष म्हणजे सातारा जिल्ह्याने या अभियानात देशात तिसरा क्रमांक काढला होता,...
मे 31, 2017
आठवडाभर चर्चेत असलेल्या दिग्गजांनी प्रवेश न केल्याने चर्चेला उधाण कऱ्हाड - भाजपमध्ये कऱ्हाड शहरामधीलच नव्हे तर जिल्ह्यातील काही दिग्गजांचा प्रवेश होणार, या इराद्याने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मलकापूर येथे झालेल्या मेळाव्यात महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षांसह काहींचा अपवाद वगळता अन्य दिग्गजांचा...