एकूण 39 परिणाम
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
मे 29, 2019
कास - महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना नदीवरील शिवसागर जलाशयाची पाणीपातळी निचांकी स्तरावर गेली असून, १०५ टीएमसी साठा असणाऱ्या या धरणातील पाणी कमी झाल्याने बामणोली, तापोळा भागातील नदीपात्र कोरडे पडले आहे. कोयना नदीला एखाद्या ओढ्याची अवकळा आल्याने स्थानिक लोकांच्या पोटापाण्यासाठी असणारा...
मे 17, 2019
आम्ही पुण्यातुन स्टुडिओवर आल्यापासून दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना एवढ्या माशा कुठून आणि का येतायत? त्यांनी पोळं बनवायची जागा निश्चित केलेली आणि बनवायला सुरवात ही केलेली.. सुरुवातीला 20-25 माश्यांचा घोळका किचनच्या खिडकीत वावरत होता. माश्या कमी आहेत हे पाहून आम्ही थोडासा...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
एप्रिल 08, 2019
निसर्गाची विविध रूपे पाहणे, मनसोक्त चविष्ट, आरोग्यपूर्ण खाणे आणि देखण्या, नेटक्‍या परिसरात राहणे हा एकत्रित अनुभव "कोस्टल कर्नाटक'च्या पर्यटनात आला. शिरशीजवळ असणाऱ्या रिसॉर्टमध्ये राहिलो. पुण्याहून हुबळी आणि पुढे दोन तासांचा प्रवास होता हा. मजेत झालेला. पोचलो मुक्कामी आणि खूष झालो. भवतालात गर्द...
डिसेंबर 25, 2018
भिलार - स्वातंत्र्य मिळून ७१ वर्ष होऊनही ग्रामीण भागात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे का? असा प्रश्‍न पडण्यासारख्या स्थितीला आजही कोयना, कांदाटी, सोळशी भागांतील चिमुरड्यांना तोंड द्यावे लागत आहे. भवितव्य घडवण्यासाठी त्यांना करावी लागणारी पायपीट हे त्याचे वास्तव रूप असून, आणखी किती वर्षे अशा...
नोव्हेंबर 21, 2018
भिलार - निसर्ग संपदेच्या जतनासाठी केंद्रीय मंत्रालयाने २००१ मध्ये महाबळेश्वर- पाचगणीत ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ जाहीर केला. परंतु, या झोनमधील सगळे नियम धाब्यावर बसवून सध्या नैसर्गिक संपदेचा ऱ्हास सुरू आहे. धनदांडग्यांकडून नैसर्गिक संपदेचे लचके तोडले जात आहेत. शासन यंत्रणेची त्याकडील होणारी...
ऑक्टोबर 06, 2018
भिलार : भिलार, मेटगुताड किंबहुना संपूर्ण महाबळेश्‍वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीने कोट्यवधी लोकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवले आहे. महाबळेश्वर - पांचगणी पर्यटनाला आल्यावर बाजारपेठेत तजेलदारपणे टोकरित दाखल झालेली अथवा निसर्ग पर्यटनात हिरव्यागार पानातून डोकावणारी लालचुटूक स्ट्रॉबेरीची फळे...
सप्टेंबर 20, 2018
पाचगणी - निसर्गाच्या जादुई किमयांचा मनसोक्त आनंद घेण्याकरिता पाचगणी रोटरी क्‍लबने आयोजित केलेल्या ॲडव्हेंचर ऑफरोड रॅलीला उत्साह, थ्रीलबरोबरच सामाजिक जाणीवता व प्रबोधनाची अजोड किनार देऊन ऑफरोड रॅली मिशन पूर्ण केले. निसर्गाचा मनसोक्त आनंद घेता यावा म्हणून ‘रोटरी’चे माजी अध्यक्ष सुरेश बिरामणे, नितीन...
ऑगस्ट 14, 2018
सातारा - सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, खळाखळत वाहणाऱ्या नद्या, हिरव्यागार डोंगरांनी कवेत घेतलेले विस्तीर्ण जलाशय, हिरवीगार पठारे, मोकळे आणि स्वच्छ हवामान; एखाद्याचे मन रमायला आणखी काय हवे? अशा धुंद वातावरणात गरमागरम चहा, मक्‍याची कणसं, भाजक्‍या शेंगा, कुरकुरीत भजी असा खाशा बेत असेल तर मज्जाच...
ऑगस्ट 01, 2018
महाबळेश्वर - कोकणातून महाबळेश्वरकडे येण्यासाठी 150 वर्षांपूर्वी इंग्रजांनी तयार केलेल्या आंबेनळी घाटाची दुरुस्ती व देखभालीची गरज असताना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. परंतु, निर्ढावलेल्या व्यवस्थेमध्ये मोठा अपघात झाल्याशिवाय त्याकडे बघितले जात नाही, हेही...
जुलै 22, 2018
जातिवंत ट्रेकर असो वा डोंगरवाटांवर नुकताच रांगू लागलेला हौशी फिरस्ता, त्याच्यावर पावसाळ्यातला सह्याद्री गहिरं गारूड करतो. किंबहुना रणरणत्या उन्हाळ्याच्या कडाक्‍यानंतर पावसाळी सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळण्यानंच दर वर्षाच्या ट्रेकिंगच्या मोसमाची सुरवात बव्हांशी ट्रेकर करतात. चिंब भिजत आणि...
जुलै 06, 2018
सातारा - निसर्गरम्य कासच्या फुलांचा हंगाम दीड महिन्यावर येऊन ठेपला आहे. गुजरात, तसेच मुंबई- पुणे बाजूकडून कासला येणाऱ्या पर्यटकांना आता सातारा शहरातील वाहतुकीच्या कटकटीला तोंड द्यावे लागणार नाही. महामार्गावरून पर्यटकांची वाहने पाचवड-कुडाळ-मेढा-कुसुंबीमार्गे जावळी तालुक्‍यातील निसर्ग सौंदर्य...
जुलै 02, 2018
असळज - निसर्गाचे अलौकिक वरदान लाभलेल्या व जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गगनबावडा तालुक्‍यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे करूळ आणि भुईबावडा या दोन्ही घाटांतील लहान-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. दोन्ही घाटांतील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हौशी पर्यटकांचे...
जून 25, 2018
सातारा - प्लॅस्टिक बंदीचे स्वागत करत आज नागरिकांनी सोबतच्या पिशवीतून डबे बाहेर काढून "रविवार' साजरा केला. भाजी मंडई, मच्छी मार्केट एवढेच काय आज बहुतांश ठिकाणी घंटागाडीत कचरा टाकण्यासाठीही कॅरीबॅगऐवजी "डस्टबीन'चा वापर पाहायला मिळाला. स्वत:च्या आरोग्यासाठी "प्लॅस्टिक'ला आता घरातून बाहेर काढल्याचे...
जून 24, 2018
पुणे - निसर्गाचा समृद्ध वारसा लाभलेल्या वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी धरणांभोवती स्वतंत्र रिंगरोड बांधण्यात येणार आहे. त्यामुळे या भागात पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळणार आहे.  पुण्यातील अनेक पर्यटक वीकेंडला लोणावळा, खंडाळा, महाबळेश्‍वर आणि खडकवासला परिसरात...
जून 12, 2018
पुणे : रिमझिम पाऊसधारा अन्‌ ती ओली पायवाट...मग तरुणाईला ओढ लागते ती पावसाळी भटकंतीची. गडकिल्ल्यांसह वेगवेगळ्या डेस्टिनेशनला फिरायला जाण्याचे तरुण-तरुणींचे नियोजन असून, विविध ट्रेकिंग ग्रुपने आयोजिलेल्या वर्षासहलींना तरुणाईची पसंती मिळत आहे. राज माचीपासून लोहगडपर्यंत...लोणावळ्यापासून कोकणपर्यंत...
जून 05, 2018
सातारा - समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा सातारा जिल्हा फुलपाखरांबाबतही आपली संपन्नता टिकवून आहे. या जिल्ह्यात ३४५ पैकी २४१ प्रजातींचे अस्तित्व आढळून आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’, तसेच द्विदल वर्गीय कडधान्यांवर किडीचे काम करणारे पी ब्ल्यू , ग्राम ब्ल्यू, कॉमन...
मे 22, 2018
पुणे - रात्रीचा चंद्र... अन्‌ सोबतीला मोकळं आकाश... चांदण्याचा प्रकाश अन्‌ मित्र-मैत्रिणींसमवेत मनसोक्त गप्पा... हे विलोभनीय वातावरण अनुभवण्यासाठी तरुणाई ‘नाइट कॅम्पिंग’ला निघतेय. लोणावळ्यापासून भीमाशंकरपर्यंत... मुळशीपासून ते पाचगणीपर्यंत... अशा विविध ठिकाणी सध्या तरुण-तरुणींचा नाइट कॅम्पिंगचा...
फेब्रुवारी 17, 2018
कास - सध्या उन्हाळ्याची चाहूल लागल्याने कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे पाण्यात बुडालेल्या टेकड्या उघड्या पडू लागल्या आहेत. या टेकड्या पर्यटकांसाठी बेटं होऊ लागली आहेत. या ठिकाणी कुटुंबीयांसह रममाण होण्यात पर्यटक पसंती देत आहेत. कोयना धरणातील पाण्याच्या...