एकूण 60 परिणाम
सप्टेंबर 21, 2019
भिलार : ""जागतिक तापमान वाढीपासून पृथ्वीला वाचवायचे असेल, तर प्रत्येकाला वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करावे लागतील. हवामान बदलामुळे हे सारे घडत आहे. त्यामुळे "पर्यावरण वाचवा- पृथ्वी वाचवा'चे फलक घेऊन आज पाचगणी (ता. महाबळेश्वर) या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्रातील शेकडो विद्यार्थ्यांनी...
सप्टेंबर 18, 2019
कऱ्हाड ः महापुराने कृष्णा-कोयना नद्यांसह अन्य नद्यांना आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाने नुकसानीच्या प्रमाणात चार हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आदेश काढले आहेत. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. जिल्ह्यात मध्यंतरी पाटण,...
सप्टेंबर 05, 2019
सातारा : जिल्ह्यात आज (गुरुवार) पहाटे आणि काल (बुधवार) दिवसभरात एकूण 332.91 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 23.60 मिलीमीटर पाऊस झाला आहे. पश्‍चिमेकडील भागात आज (गुरुवार) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच राहिली. कोयना धरणात 104.18 टीएमसी एवढा पाणीसाठा झाला...
ऑगस्ट 27, 2019
कऱ्हाड ः महापुराने कृष्णा-कोयना या दोन मुख्य नद्यांसह जिल्ह्यातून वाहणाऱ्या अन्य नदीकाठच्या पाणीयोजना धोक्‍यात आल्या आहेत. जिल्ह्यातील पाटण, कऱ्हाड, जावळी, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्‍यांतील 134 पाणी योजनांना महापुराचा फटका बसून तब्बल चार कोटी तीन लाख 87 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे....
ऑगस्ट 18, 2019
पुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मोठी उसंत घेतली आहे. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असून, ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडत आहे. आज (ता. १८) राज्यात मुख्यत: पावसाची उघडीप राहणार असून...
ऑगस्ट 17, 2019
कृष्णा नदी सांगली शहरात घुसली. नुसती घुसली नाही, तर आपण टाकलेला प्रचंड कचरा, प्लॅस्टिक सारं पुन्हा आपल्या घरात टाकून गेली. घराची कचराकुंडी झाली. घर गुदमरू लागलं. दुखणं जुनं आहे, त्यावर काम झालं नाही. कचरा व्यवस्थापनाचे अपयश, हे यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. कृष्णा नदी काय पोटात घेऊन धावते आणि...
ऑगस्ट 16, 2019
 सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरामुळे सध्या धरणांतून सोडलेल्या पाण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. कोणतीही टिप्पणी करण्यापूर्वी अथवा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचण्यापूर्वी धरणातील विसर्ग सोडण्याबाबत तांत्रिक माहिती समजावून घेणे आवश्यक आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची असलेली कृष्णा...
ऑगस्ट 14, 2019
जिल्ह्यात महापुराचा २८९५ घरांना दणका; पाच तालुक्‍यांतील दहा हजार ७५५ नागरिक विस्थापित सातारा/कऱ्हाड - अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश स्थितीमुळे कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्‍यांतील पावणेदोनशे कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्ह्यातील दोन...
ऑगस्ट 10, 2019
महाबळेश्वर ः पुणे - बंगळूर महामार्गावरील वाहतुक अद्याप ही बंद असल्याने तसेच अफवांमुळे सलग तीन दिवस सुट्ट्या (शासकीय सोडून) असून ही महाबळेश्‍वरच्या पावसाळी पर्यटनावर परिणाम झाला आहे. महाबळेश्‍वरमध्ये नेहमीच पावसाचा जोर असतो. आत्तापर्यंत येथे जून महिन्यापासून 5874.04 मिलीमीटर इतकी...
ऑगस्ट 10, 2019
पुणे - कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे नऊ हजार आणि सांगली जिल्ह्यात सुमारे ३० हजार लोक अजूनही गावात अडकलेले आहेत. मात्र त्यांना बोटींद्वारे अत्यावश्‍यक वस्तूंची मदत पुरविण्यात येत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे मृतांची संख्या २७ वरून २९ वर पोचली आहे. आतापर्यंत २ लाख ८५ हजार २६१ नागरिकांना...
ऑगस्ट 09, 2019
कोल्हापूर - गेली सहा दिवस जिल्ह्याला पुराच्या पाण्याने घेरले आहे.  कोल्हापूर - सांगली - मिरज येथे परजिल्ह्यातून व परप्रांतातून आलेल्या एसटी गाड्या मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, इचलकरंजीसह बारा आगारात थांबून आहेत. कोल्हापुरात १५० चालक - वाहक अडकून पडले आहेत. या सर्वाची कोणतीही दखल एसटी प्रशासनाने...
ऑगस्ट 09, 2019
सांगली - सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी झटत आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारणची आणखी ३ पथके (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारणची २ पथकांना (SDRF) पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये ४ बोटी व २५ जवान असून एसडीआरएफच्या पथकात प्रत्येकी २...
ऑगस्ट 08, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी उद्या (शुक्रवार, ता. 9) पाच तालुक्‍यांतील शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. यामध्ये कराड, पाटण, वाई, महाबळेश्‍वर आणि जावळी या तालुक्‍यांचा समावेश आहे. तरी शाळा आणि महाविद्यालयांनी तसेच...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 07, 2019
सातारा ः पूर परिस्थितीमुळे माण तालुका वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करणाऱ्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या पत्रामध्ये काही समाजकंटकांनी फेर बदल करुन सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले.  गेले तीन दिवस जिल्हाधिकारी सिंघल या...
ऑगस्ट 06, 2019
कृष्णा नदीला पुर - वाई तालुक्याती चिंधवली,खड़की गावांचा संपर्क तुटला  भुईंज - वाई, पाचगणी, महाबळेश्वर परिसरात तसेच धोमधरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला पूर आला असून चिंधवली -पाचवड गावाला जोडणारा नवीन पूल पाण्याखाली गेला आहे. तर यापूर्वीच खड़की येथील पुल...
ऑगस्ट 06, 2019
पुणे  - कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर धुव्वाधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे. नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे ओसंडून वाहू लागल्याने या जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना आलेली पूरस्थिती कायम आहे. कोयना धरणातून विसर्ग वाढला असून, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करावा...
ऑगस्ट 05, 2019
सातारा : अवघ्या दोन आठवड्यांत हाहाकार माजविलेल्या पावसाने सातारा जिल्ह्यात सरासरीचा आकडा पार केला आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल 102 टक्‍के पाऊस झाला असून, 2005 व 2006 मध्ये आलेल्या महापूर स्थितीची पुन्हा एकदा जिल्ह्याच्या पश्‍मिचेकडे स्थिती उद्‌भवली आहे.  सातारा जिल्ह्याचा पश्‍चिमेकडील भाग...
ऑगस्ट 04, 2019
सोलापूर - राजकारणात वेगवेगळ्या पक्षांत असले तरी मैत्रीमध्ये राजकारण नाही असाच संकल्प करून सोलापुरातील विविध पक्षांतील नेते, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी आपली मैत्री जपली आहे. निसर्गभ्रमंतीच्या माध्यमातून या मैत्रीचा धागा अधिकच पक्का होत आहे.  निसर्गात भटकंती करणाऱ्या या मित्रांच्या समूहात शिवसेनेचे...
जुलै 30, 2019
पावसामुळे विदर्भातील १४० गावांचा संपर्क तुटला  मुंबई - जोरदार पावसाने सोमवारी कोकण आणि साताऱ्याला झोडपून काढले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात नद्यांचे पाणी घुसल्याने अनेक रस्ते जलमय झाले होते. चिपळुणातील वाशिष्ठी नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने शहरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नाशिकमधील...