एकूण 55 परिणाम
जून 12, 2019
पुणे - गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश आले आहे. तो मागील पाच वर्षांपासून फरारी होता.  वसंत गोविंद भालवणकर (वय ५३, रा. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर...
मे 20, 2019
पुणे : दारू पिऊन शिवशाही बस चालविणाऱ्या चालकास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. बसमधून 45 प्रवासी प्रवास करत होते. पवन जगन तोडकर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बसचालकाचे नाव आहे. तोडकर हा त्याच्या ताब्यातील स्वारगेट ते महाबळेश्वर ही शिवशाही बस...
मार्च 23, 2019
भिलार - पाचगणी आणि महाबळेश्वर या दोन्ही पर्यटनस्थळांवर घोडेसवारी करताना होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या साहसी पर्यटकांची सुरक्षाच रामभरोसे ठरत आहे. गेल्या वर्षी पाचगणीत आणि आता महाबळेश्वर येथे पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागल्याने या अपघातातून...
जानेवारी 06, 2019
महाड : संपूर्ण राज्यात हाहाकार माजवणारा आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आंबेनळी घाटातील कोकण कृषी विद्यापीठाच्या अपघात प्रकरणावर अखेर पडदा पडणार आहे. या अपघात प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी तब्बल 5 महिन्यांनी दुर्घटनाग्रस्त बसचा मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर निष्काळजीपणाचा तसेच स्वत:सह बसमधील 30...
डिसेंबर 11, 2018
महाबळेश्वर : परपुरूषा बरोबर असलेले अनैतिक संबंधामुळेच अनिल सुभाष शिंदे याने त्याच्या पत्नी सिमा हिचा ११ वर्षांचा मुलगा आदित्य याच्यासमोर धारधार शस्त्राने खुन करून स्वतः आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या संदर्भात अनिलची आईने मुलगा अनिल याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची...
डिसेंबर 07, 2018
महाबळेश्‍वर - येथे पर्यटनासाठी आलेल्या पतीने धारदार शस्त्राने सपासप वार करून पत्नीचा निर्घृण खून केला. त्यानंतर याच शस्त्राने स्वतःच्या पोटावर वार करून आत्महत्या केली. या दांपत्याच्या ११ वर्षांच्या मुलासमोरच काल मध्यरात्री एक वाजता हा प्रकार घडला. पती- पत्नीत भांडणाचे पर्यावसन या अघोरी प्रकारात...
डिसेंबर 06, 2018
सातारा : महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या दाम्पत्यांमध्ये वाद झाल्यानंतर पतीने पत्नीची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महाबळेश्वर येथे फिरायला आलेल्या अनिल सुभाष शिंदे (वय 34) याने पत्नी सिमा अनिल शिंदे (वय 30) हिला धारदार शस्त्राने गळा चिरून तिचा...
नोव्हेंबर 25, 2018
खालापूर : लग्नाची भूलथाप देत तरुणीचे दोन वर्षे लैंगिक शोषण करणाऱ्या तरुणाला खालापूर पोलिसांनी अटक केली. प्रशांत प्रकाश पाटील (वय 27, रा. मिरकुटवाडी) असे आरोपीचे नाव आहे.  त्याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या वाढदिवसाचे निमित्त सांगून पीडितेला खोपोलीतील फ्लॅटवर बोलावून घेतले. नंतर गुंगीचे औषध मिसळलेले...
नोव्हेंबर 15, 2018
सातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली.  पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय 30, दोघेही मूळ रा. पाटण, सध्या रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत.  पूनमचा विवाह झाला होता. सध्या त्या पतीसह मुंबईत राहत होत्या. दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील...
ऑक्टोबर 19, 2018
भिलार : दसऱ्याच्या दिवशी दांडेघरच्या श्री केदारेश्वर आणि पसरणीच्या श्री काळभैरवनाथाच्या पालखी भेटीचा सोहळा नेहमीच्याच पारंपरिक वादग्रस्त जागेत न होता. तो केदारेश्वराच्या चरणी झाला. पारंपरिक थापा येथील जागेचा वाद आणि काही लोकांनी देवांच्या भेटीला वेठीस धरल्याने नाराज झालेल्या दांडेघर ग्रामस्थानी...
ऑक्टोबर 05, 2018
महाड - पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचे बळी घेणारी विद्यापीठाची अपघातग्रस्त बस उद्या 6 ऑक्टोबरला दरीतून बाहेर काढली जाणार आहे. यासाठी पोलादपूर महाबळेश्वर मार्ग 6 ऑक्टोबरला सकाळी सहा ते...
सप्टेंबर 20, 2018
सातारा : महाबळेश्वर ते मेढा रस्त्यावर केटीएम व पल्सर या दुचाकीची रेस सुरू असताना केटीएमची समोरून येणाऱ्या स्प्लेंडरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रंजना कृष्णा शेलार (वय 50, रा. वाघदरे) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा सागर कृष्णा शेलार गंभीर जखमी झाले आहेत. महाबळेश्वरवरून...
सप्टेंबर 17, 2018
सातारा - तंटामुक्त गाव अभियानाप्रमाणे पोलिस विभागाचा "एक गाव- एक गणपती' उपक्रमही राज्यबर गाजला. संपूर्ण गाव एकत्रित येऊन एकच सार्वजनिक गणपती बसवत असल्याने गावात एकोपा वाढण्यास मदत होत असते. यावर्षीही जिल्ह्यातील 522 गावांत "एक गाव- एक गणपती' उपक्रम यशस्वीपणे सुरू राहिला आहे. शिवाय, या गावांमध्ये...
ऑगस्ट 14, 2018
दाभोळ - पोलादपूर तालुक्यातील महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात दरीत बस कोसळून झालेल्या अपघातामध्ये   कृषी विद्यापीठातील ३० कर्मचारी मृत झाले होते. या कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील व्यक्तींची महत्त्वपूर्ण बैठक आज जालगाव पांगारवाडीत झाली. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सीआयडीमार्फत करण्यात...
ऑगस्ट 14, 2018
सातारा - सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, खळाखळत वाहणाऱ्या नद्या, हिरव्यागार डोंगरांनी कवेत घेतलेले विस्तीर्ण जलाशय, हिरवीगार पठारे, मोकळे आणि स्वच्छ हवामान; एखाद्याचे मन रमायला आणखी काय हवे? अशा धुंद वातावरणात गरमागरम चहा, मक्‍याची कणसं, भाजक्‍या शेंगा, कुरकुरीत भजी असा खाशा बेत असेल तर मज्जाच...
जुलै 30, 2018
महाड - पोलादपूर-महाबळेश्‍वर मार्गावरील आंबेनळी घाटात दाभील टोक परिसरात झालेल्या बस अपघातातील सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मदतकार्यासाठी बंद केलेली घाटातील वाहतूक 24 तासांनंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे.  सह्याद्री ट्रेकर्स, मदत ग्रुप, सह्याद्री गिरीभ्रमण महाड, यंग ब्लड पोलादपूर आणि रात्री...
जुलै 25, 2018
महाबळेश्वर : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब शिंदे (रा.कानडगाव ता गंगापूर) या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारुन जलसमाधी घेतली होती. या घटनेचे पडसाद सर्वत्र घडताना पाहावयास मिळत आहेत. मराठा बांधवांनी काल येथील जन्नीमाता...
जुलै 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोडफोड केली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी दगड, विटांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला; तर ठाण्यात बसची तोडफोड करण्यात आली.  मुंबई : बाजारपेठा बहुतांशी बंद. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्‍सी व खासगी वाहनांद्वारे वाहतूक...
जुलै 17, 2018
कोल्हापूर - अंबाबाई मंदिराला कसे जायचे? राहण्यासाठी खात्रीलायक हॉटेल्स्‌ कोठे आहे? पार्किंग कोठे करायचे? जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळांना जायचे कसे?... असे विविध प्रश्‍न पडणाऱ्या पर्यटकांना आता घाबरून जाण्याची गरज नाही. त्यांच्या मदतीसाठी आता पोलिस धावून येणार आहेत. शहरात लवकरच ‘पोलिस पर्यटन मदत...
जुलै 15, 2018
लोणंद : लोणंद- फलटण रस्त्यावर तरडगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत पालखी तळानजीक काल (ता.१५) रात्री १२.३० च्या सुमारास रस्ता दुभाजक ओलांडत असताना लोणंद बाजूकडून वेगात येणाऱ्या टँकरने जोरदार धडक देवून झालेल्या आघातात महाबळेश्वर येथील ४२ वर्षाय महिला जागीच ठार झाली. याबाबत लोणंद पोलिस...