एकूण 212 परिणाम
जून 27, 2019
कऱ्हाड - मध हा शेतीपूरक उद्योग न ठरता मुख्य व्यवसाय ठरून त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी आणि मध उत्पादन वाढीबरोबरच शेतीचे उत्पादन वाढावे, यासाठी मधपालन योजना राज्यात राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी आणि तरुणांनी या योजनेकडे वळून त्यातून आर्थिक प्रगती साधावी, यासाठी शासनाकडून त्यासंदर्भातील...
जून 17, 2019
पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या...
जून 10, 2019
पुणे : पुणे विभागातील एकूण 57 तालुक्यांपैकी 31 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत दोन मीटरपर्यंत तर, दोन तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत घट झाली आहे. तर, उर्वरित 24 तालुक्यांमध्ये भूजल पातळी एक मीटरने वाढल्याची माहिती समोर आली आहे.  भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुणे विभागाच्यावतीने पुणे विभागातील 57...
मे 28, 2019
पुणे - विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली....
मे 20, 2019
पुणे : दारू पिऊन शिवशाही बस चालविणाऱ्या चालकास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. बसमधून 45 प्रवासी प्रवास करत होते. पवन जगन तोडकर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बसचालकाचे नाव आहे. तोडकर हा त्याच्या ताब्यातील स्वारगेट ते महाबळेश्वर ही शिवशाही बस...
मे 20, 2019
खालापूर : मुंबई-पुणे दृतगती मार्गावर सोमवारी (ता. 20) सकाळी खाजगी प्रवाशी बसला पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मिनिबसची धङक बसून अपघात झाला. या अपघातात मिनीबसचा चालक जागीच ठार झाला आहे. मिनीबसमधील आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. वसईहून महाबळेश्वर सहलीसाठी मिनिबसमधून एकोणीस जण निघाले...
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
मे 06, 2019
सांगली - समस्त सांगलीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणपती मंदिराचा यंदा शतकोत्तरी अमृतमहोत्सव साजरा होत आहे. गेल्या १५ एप्रिलला १७४ वर्षे पूर्ण झाली असून सध्याचे १७५ वे वर्ष आहे. यंदाचे हे वर्ष विविध उपक्रमांनी साजरे व्हावे, अशी भाविकांची अपेक्षा आहे. मिरजेचे संस्थानिक गंगाधरराव आणि चिंतामणराव या...
एप्रिल 26, 2019
महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी...
एप्रिल 19, 2019
वाई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात बरीच स्थित्यंतरे झाली. काहींनी पक्षांतर केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था होती. परंतु, काँग्रेस पक्ष ही केवळ संघटना नसून तो एक विचार आहे. अनेक निष्ठावंत कार्यकर्ते गेले नाहीत. कोणा व्यक्तीमुळे पक्ष मोठा होत नाही, तर पक्षामुळे व्यक्ती...
एप्रिल 05, 2019
करमाळा (सोलापूर) : प्रेम अंधळ असतं असे सर्वच सांगतात पण दोन अंध एकमेकांच्या प्रेमात पडुन स्वतःच्या पायावर संसार उभा करतात यांचे मुर्तीमंत उदाहरण आपल्याला विहाळ (ता.करमाळा )येथे मारूती केरबा सायकर व गौरी सायकर यांच्या रूपाने पहायाला मिळेल. सध्या या दामपत्यांनी विहाळ येथे नाॅचरो थेरपी (निसर्ग उपचार )...
मार्च 23, 2019
भिलार - पाचगणी आणि महाबळेश्वर या दोन्ही पर्यटनस्थळांवर घोडेसवारी करताना होणाऱ्या अपघातांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, या साहसी पर्यटकांची सुरक्षाच रामभरोसे ठरत आहे. गेल्या वर्षी पाचगणीत आणि आता महाबळेश्वर येथे पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागल्याने या अपघातातून...
मार्च 16, 2019
वाई - वाई-खंडाळा-म’श्‍वर विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याविरोधात कोणाची उमेदवारी राहणार, याचीच चर्चा गावागावांतील पारांवर रंगत आहे. या ठिकाणी शिवसेनेबरोबरच रिपब्लिकन पक्षाने आपला हक्क सांगितला असला तरी,...
फेब्रुवारी 15, 2019
महाबळेश्वर - येथील वेण्णा तलाव परिसरात असलेल्या राहुरी कृषी विद्यापीठ संचलित गहू गेरवा संशोधन केंद्रात गहू संशोधनासाठी वाढविलेली सुमारे दोन हजार २७५८ वाणाची रोपे थंडीच्या हल्ल्यामुळे जळून नष्ट झाली. त्यामुळे गव्हावरील तांबेरा रोगावरील संशोधन, निरीक्षण व त्याच्या अनुमानासाठी सुमारे...
फेब्रुवारी 13, 2019
महाबळेश्वर - पाच रुपयांत ‘एटीएम’द्वारा एक लिटर शुद्ध पाणी हे येथील पालिकेच्या सत्ताधारी भाजपने पर्यटकांना दाखविलेले स्वप्न अखेर गाजर ठरले आहे.  केंद्र शासनाने नगरपालिकांसाठी स्वच्छता अभियान २०१८ ही स्पर्धा जाहीर केली होती. महाबळेश्वर व पाचगणी पालिकेने या स्पर्धेत अव्वल...
फेब्रुवारी 09, 2019
महाबळेश्वर : आज (ता.9) येथील नागरिकांनी वेण्णा लेक परिसरात या हंगामातील सर्वात जास्त थंडीचा अनुभव घेतला. काही दिवसांपूर्वी राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतानाच थंडीने पुन्हा डोके वर काढले असून राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. अशातच महाबळेश्वरमध्ये थंडीने उच्चांक गाठला. ...
फेब्रुवारी 08, 2019
बाणेर : येथील हॉटेल महाबळेश्वर बस थांब्याची दुरवस्था झालेली आहे. बस थांब्याची स्थिती पाहता चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली असावी. तरी पोलिसांनी धडक देणाऱ्यांचा शोध घेवून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल कारवाई करावी. बस थांब्याची दुरवस्था झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे....
फेब्रुवारी 05, 2019
महाबळेश्‍वर - महाबळेश्वर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बहुमजली वाहनतळाकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बांधलेल्या वाहनतळास कोणी वालीच राहिला नसल्याची स्थिती आहे. राजरोसपणे अनेक गैरप्रकार घडत असल्याने येथील वाहनतळ पर्यटकांच्या सोयीऐवजी तळीरामांचाच...
जानेवारी 29, 2019
काशीळ - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था उपलब्ध करून देऊन त्यांना बारमाही शेती करता यावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरींची कामे सुरू करण्यात आली आहेत. या योजनेतून जिल्ह्यात आजपर्यंत तीन हजार ९७४ सिंचन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.  महात्मा गांधी...
जानेवारी 19, 2019
पु. ल. देशपांडे साहित्यनगरी, भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावित्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलींच्या हस्ते पालखीतील ग्रंथांचे पूजन करून २८ व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरवात झाली. ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर...