एकूण 171 परिणाम
जून 17, 2019
पुणे  - वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने...
जून 14, 2019
वीकएंड पर्यटन  पावसाळा सुरू झालाय. मुलांच्या शाळा सुरू होण्यापूर्वीचा शेवटचा विकएंड आहे. तर तरूणाईसाठी तर फिरण्याची सुरवात आता झालीय. अशा वेळी प्रश्न पडतो, तो कुठे जायचं? काहींचे ठिकाण आधीच ठरलेलं असतं, काही जण नवीन स्थळाच्या शोधात असतात... त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास पर्यटन स्थळांची...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 09, 2019
सांगली - केंद्राने ‘नमामी गंगे’चा नारा दिल्यानंतर राज्य सरकारने ‘नमामी कृष्णा’ अशी घोषणा केली. ती पोकळच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. कृष्णा  नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी एक पाऊलही पुढे पडले नाही. नदीची अवस्था अत्यंत वाईट आणि प्रदूषण उच्चांकी पातळीवर पोहोचले आहे. ‘गुगल अर्थ’ने उपग्रहाद्वारे टिपलेल्या...
मे 04, 2019
पुणे - ‘फणी’ वादळामुळे राज्याच्या सर्वच भागात तापमानात एका दिवसात जवळपास अर्धा ते एक अंश सेल्सिअसने घट झाली. शुक्रवारी पुण्याचे तापमान ३५ अंश सेल्सिअस एवढे नोंदविले गेले असून, हे तापमान सरासरीपेक्षा २.७ ने कमी आहे. त्यामुळे दिवसा चटके आणि रात्री गारवा अशी स्थिती अनुभवण्यास येत आहे. पुढील तीन दिवस...
मे 03, 2019
वीकएंड पर्यटन यंदाच्या उन्हाळ्यानं कहर केलाय. सूर्यदेव नक्कीच कोपलेला दिसतोय. उन्हाच्या लाटांच्या तीव्रतेमुळं अंगाची काहिली होऊ लागलीय. जिवाची ही तगमग घालविण्यासाठी अनेकांनी हिमालयात जाण्याची तयारी सुरू केली असेल. आपल्याकडं वीकएंड पर्यटनासाठी एक पर्याय आहे; तो म्हणजे माथेरान. पश्‍चिम महाराष्ट्रातील...
एप्रिल 29, 2019
पुणे : उन्हाच्या चटक्‍यात संपूर्ण महाराष्ट्र अक्षरशः होरपळत आहे. विदर्भात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार आहे. याचदरम्यान बंगालच्या उपसागरावर घोंगावणाऱ्या "फोणी' चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा इशाराही हवामान...
एप्रिल 27, 2019
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात आलेली उष्णतेची लाट आजही (शनिवार) कायम आहे. सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या नोंदीनुसार, पुण्यात 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात तापमान प्रचंड वाढले आहे. बीडमध्ये 43 अंश, तर नंदुरबारमध्ये 45 अंश तापमान नोंदविले गेले आहे...
एप्रिल 26, 2019
बावीस शहरांत पारा चाळिशी पार  पुणे - रणरणत्या उन्हाने महाराष्ट्र होरपळून निघत आहे. हवामान खात्यातर्फे राज्यात नोंदल्या गेलेल्या 30 पैकी 22 शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने गुरुवारी चाळिशी ओलांडली. राज्यात अकोला येथे उच्चांकी कमाल तापमान (46.3 अंश सेल्सिअस) नोंदले गेले. मध्य महाराष्ट्रासह...
एप्रिल 15, 2019
पुणे  - गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. तर हवामानात अचानक बदलही होत आहे. शनिवारी (ता. १३) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, पुणे, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद भागात वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. काही ठिकाणी गारपीट झाली. यामध्ये कांदा, गहू, बाजरी,...
एप्रिल 05, 2019
पुणे - राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच मध्य भारतात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या  पट्ट्यामुळे विदर्भात पुढील चोवीस  तासांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने गुरुवारी वर्तवला आहे. राज्यात गुरुवारी अकोला येथे सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद...
मार्च 15, 2019
लोकसभा २०१४ मधील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी थेट प्रचार करणारे राज ठाकरे आता मोदींविरोधात तितक्‍याच ताकदीने उतरलेत. परप्रांतीयांच्या विरोधातील त्यांची टोकाची भूमिकाही क्षीण झाली आहे, असे मोठे दोन बदल राज यांच्यात झालेत. मात्र, भूमिकेबाबतची धरसोड वृत्ती आणि त्यांच्या पक्षासाठी अवघड राजकीय...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : उत्तरेकडील वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात थंडीचा कडाका कमी होऊ लागला आहे. विदर्भात मात्र थंडीची लाट कायम असल्याचे दिसून आले आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ आकाशासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने...
फेब्रुवारी 10, 2019
नाशिक - उत्तरेतील शीतलहरींच्या आक्रमणामुळे द्राक्षपंढरीत दवबिंदू गोठले आहेत. शिवडी, उगाव, पिंपळगाव व मांजरगाव परिसरात पारा शून्यावर घसरला असून, कुंदेवाडीत तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गारठ्यात कुडकुडून गोदाकाठी रामकुंड परिसरातील तीन भिकाऱ्यांचा मृत्यू झाला. हवामान विभागाने उत्तर...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे - पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत किमान तापमानाचा पारा १०.२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमान अजूनही कमी होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून गार वारे वाहत आहेत. किमान तापमानाचा पारा...
जानेवारी 30, 2019
पुणे - विदर्भात पुढील दोन दिवसांमध्ये थंडीची लाट येईल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने मंगळवारी दिला. त्याच वेळी काही ठिकाणी दिवसा गारठा जाणवेल, असा अंदाजही वर्तविण्यात आला. राज्यात सर्वांत कमी तापमान यवतमाळ येथे 6.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले.  हिमालयीन पर्वत रांगांमध्ये हिमवर्षा सुरू आहे. त्यामुळे...
जानेवारी 02, 2019
पुणे -  राज्यातील थंडीचा पारा घसरलेलाच आहे. मराठवाडा व पश्चिम विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घसरण झाली आहे. त्यामुळे या भागांतही थंडी वाढली असून नगर, नाशिक, जळगाव, नागपूर या जिल्ह्यांच्या परिसरातही थंडीचा पारा जवळपास जैसे थे आहे.  उत्तरेकडून येत असलेले...
डिसेंबर 30, 2018
अमरावती : उत्तर भारतात होत असलेली बर्फवृष्टी आणि उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे मध्य प्रदेश पाठोपाठ विदर्भ गारठला आहे. नागपूरचे शनिवारचे किमान तापमान 3.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. या किमान तापमानाने महाबळेश्‍वर या थंड हवेच्या ठिकाणांसह नाशिक, मालेगावलासुद्धा मागे टाकले. मराठवाड्यात...
डिसेंबर 28, 2018
पुणे : उत्तरेकडील राज्यांमधून येत असलेल्या थंडगार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे. किमान तापमानात मोठी घट झाल्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ गारठला असून, कोकणातही थंडी वाढली आहे. शुक्रवारी (ता. २८) नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये ४.० अंश सेल्सिअस तापमानाची...
डिसेंबर 25, 2018
पुणे : पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. तर विदर्भात मात्र गारठा कायम आहे. उद्यापासून (ता. २७) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने राज्यात गारठा वाढण्याचा...