एकूण 34 परिणाम
सप्टेंबर 15, 2019
पुणे शहरातला ‘झीरो माईल स्टोन’ अर्थात ‘शून्य मैलाचा दगड’ हे एक प्रमुख वारसास्मारक (हेरिटेज मॉन्युमेंट) होय. हा मैलाचा दगड ब्रिटिशांच्या काळात, एका मोठ्या ‘विशाल त्रिकोणमितीय सर्व्हेक्षणा’चा (ग्रेट ट्रँग्युलेशन सर्व्हे : GTS) भाग म्हणून उभारण्यात आला होता. शून्य मैलाचा हा दगड मध्यंतरीच्या काळात...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
जुलै 29, 2019
मुंबई : दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना महाबळेश्वरला घेऊन जाणारी बस पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात आठशे फूट दरीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३० कर्मचारी मृत्युमुखी पडले होते. २८ जुलैला या अपघाताला एक वर्ष पूर्ण झाले आहे. घटनेनंतर आजही घाटांमध्ये प्रवास...
एप्रिल 27, 2019
पुणे : गेल्या दोन दिवसांपासून शहरात आलेली उष्णतेची लाट आजही (शनिवार) कायम आहे. सकाळी अकराच्या सुमारास झालेल्या नोंदीनुसार, पुण्यात 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. केवळ पुण्यातच नव्हे, तर राज्यभरात तापमान प्रचंड वाढले आहे. बीडमध्ये 43 अंश, तर नंदुरबारमध्ये 45 अंश तापमान नोंदविले गेले आहे...
नोव्हेंबर 15, 2018
सातारा - सज्जनगडावर फिरण्यासाठी आलेल्या प्रेमीयुगुलाने दरीत उडी मारून आज आत्महत्या केली.  पूनम अभय मोरे (वय 26) व नीलेश अंकुश मोरे (वय 30, दोघेही मूळ रा. पाटण, सध्या रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत.  पूनमचा विवाह झाला होता. सध्या त्या पतीसह मुंबईत राहत होत्या. दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील...
ऑक्टोबर 06, 2018
भिलार : भिलार, मेटगुताड किंबहुना संपूर्ण महाबळेश्‍वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीने कोट्यवधी लोकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवले आहे. महाबळेश्वर - पांचगणी पर्यटनाला आल्यावर बाजारपेठेत तजेलदारपणे टोकरित दाखल झालेली अथवा निसर्ग पर्यटनात हिरव्यागार पानातून डोकावणारी लालचुटूक स्ट्रॉबेरीची फळे...
ऑक्टोबर 03, 2018
मायणी - शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या 14 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे डी. एड. पदवीधारक शिक्षकांना पदोन्नतीपासुन वंचित ठेवणाऱ्या संस्थाचालक व बी.एड. पदवीधर शिक्षकांना चपराक बसली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाबळेश्वर...
ऑगस्ट 01, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जुलै 30, 2018
महाड - पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर झालेल्या बस दुर्घटनेमुळे रस्ता सुरक्षा व घाटमार्गाच्या सुरक्षीततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मार्गाच्या चौपदरीकणाच्या कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे प्रलंबित असून, त्याची युध्दपातळीवरून अंमलबजावणी करण्याची गरज या अपघातामुळे...
जुलै 25, 2018
पुणे : आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी राज्यभरात ठिकठिकाणी तोडफोड केली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी दगड, विटांनी पोलिसांच्या गाडीवर हल्ला चढविला; तर ठाण्यात बसची तोडफोड करण्यात आली.  मुंबई : बाजारपेठा बहुतांशी बंद. रेल्वे, बस, रिक्षा, टॅक्‍सी व खासगी वाहनांद्वारे वाहतूक...
जुलै 25, 2018
सातारा - "करो या मरो', असा निर्धार करत छत्रपतींच्या राजधानीतही मराठा तरुणाईने आज आंदोलनाची मशाल पेटविली. जिल्हा समन्वय समितीच्या आज झालेल्या बैठकीत आरक्षणासाठी उद्यापासून जिल्हा बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. उद्या सकाळी नऊला राजवाडा येथून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या...
जुलै 22, 2018
जातिवंत ट्रेकर असो वा डोंगरवाटांवर नुकताच रांगू लागलेला हौशी फिरस्ता, त्याच्यावर पावसाळ्यातला सह्याद्री गहिरं गारूड करतो. किंबहुना रणरणत्या उन्हाळ्याच्या कडाक्‍यानंतर पावसाळी सह्याद्रीच्या कुशीत मनसोक्त खेळण्यानंच दर वर्षाच्या ट्रेकिंगच्या मोसमाची सुरवात बव्हांशी ट्रेकर करतात. चिंब भिजत आणि...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 21, 2018
माथेरान - सेल्फी काढण्याच्या नादात वाऱ्याचा झोत आल्याने दरीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना माथेरान येथे घडली. सरिता चौहान असे मृत महिलेचे नाव आहे. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळे पाहण्यासाठी दिल्ली येथून सरिता चौहान या आपल्या पती आणि तीन मुलांसह पुण्यात आल्या होत्या. पुण्यातून महाबळेश्‍वर,...
जून 02, 2018
मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत असताना मुंबईकरांना मात्र आज तीव्र उष्मा जाणवला. शहरात कमाल पारा 36.1 अंश सेल्सियस होता. सांताक्रूझ केंद्राच्या परिसरात सकाळी रिमझिम पाऊस पडला. दुपारनंतर असह्य उकाडा जाणवला. सायंकाळपर्यंत ही काहिली होती.  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या...
मे 08, 2018
पुणे - राज्यात उन्हाचा चटका कायम असून, पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. पुण्यात आकाश मुख्यत- निरभ्र राहणार आहे, त्यामुळे कमाल तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात...
मार्च 01, 2018
पुणे : पूर्वेकडून पश्चिमेकडे काही प्रमाणात वारे वाहत आहे. त्यामुळे कोकणातील अनेक भागात उष्णतेची लाट तयार झाली आहे. ही लाट आज (गुरुवारी) कायम राहणार आहे. उष्णतेच्या लाटेमुळे बुधवारी (ता.२८) कोकणातील भिरा येथील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ५.९ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे कमाल...
फेब्रुवारी 02, 2018
महाबळेश्वर - मुंबई येथील वरळी सी-लिंकप्रमाणे शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहिर असा ४८० मीटर लांब व १५ मीटर रुंदीचा केबलने जोडलेला पूल बांधण्यात येणार आहे. या पुलावर ४५ मीटर उंचीवर प्रेक्षागॅलरी तयार करण्यात येणार आहे. गॅलरीत पारदर्शक काचेवर उभे राहून पर्यटकांना या भागातील निसर्गाचा आनंद...
डिसेंबर 21, 2017
महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वरपासून जवळच असलेल्या लिंगमळ्याच्या घनदाट जंगलात बुधवारी रात्री सुरू असलेल्या पार्टीवर वनविभागाने कारवाई करून नऊ जणांना ताब्यात घेतले आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या त्यातील आठ जणांना आज (गुरुवार) महाबळेश्‍वर न्यायालयात हजर केले आहे. हे तरुण मिरज, नगर आणि मुंबई येथील...