एकूण 63 परिणाम
जानेवारी 14, 2019
कुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व ज्या भागात पाणी तेथील शेतकरी ऊस लागवडीसाठी कल असतो. पण आपण इतर शेतकऱ्या पेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे या उद्देशाने मुळ चे कुर्डू चे पण  लऊळ (ता....
जानेवारी 06, 2019
महाड : संपूर्ण राज्यात हाहाकार माजवणारा आणि संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आंबेनळी घाटातील कोकण कृषी विद्यापीठाच्या अपघात प्रकरणावर अखेर पडदा पडणार आहे. या अपघात प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी तब्बल 5 महिन्यांनी दुर्घटनाग्रस्त बसचा मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर निष्काळजीपणाचा तसेच स्वत:सह बसमधील 30...
डिसेंबर 26, 2018
महाड : लाल चुटूक स्ट्रॉबेरी म्हटले की, चटकन डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वर. महाबळेश्वर व परिसरातच स्ट्रॉबेरीचे पिक येते असा समज शेतकरी वर्गात रुढ झालेला आहे. परंतु याला बगल देत महाड व पोलादपूरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. महाड जवळील चांभारखिंड...
नोव्हेंबर 30, 2018
भिलार - पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात मनसेने मराठी पाट्यांबाबत आक्रमक पवित्रा घेतला असून, २० दिवसाच्या अल्टीमेममध्ये जर पाट्यांचे मराठीकरण झाले नाही. तर मात्र खळखट्याक आंदोलन हाती घेतले जाण्याचा इशाराच निवेदनाद्वारे दिला आहे.  याबाबत मनसेने महाबळेश्वर...
नोव्हेंबर 19, 2018
नागपूर : जो दुसऱ्यांसाठी जगला तोच खरे जगला, असे म्हणतात. पण, काही माणसे आपल्या मृत्यूनंतरही दुसऱ्यांसाठी जगतात. उपराजधानीत हा अनुभव रविवारी झालेल्या अवयवदानातून आला. तेवीस वर्षांच्या सूरज दुधपचारे या युवकाने जगाचा निरोप घेताना इतरांच्या जीवनात प्रकाश पेरला. सूरज आपल्या मेंदूमृत्यूनंतर इतरांच्या...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत: हवामानाचा अंदाज असून...
ऑक्टोबर 20, 2018
महाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दांभिळ गावच्या हद्दीत बीएमडब्ल्यू कार चाळीस फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात कार चालवणार तरुण जखमी झाला आहे. आज 20 ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजण्याच्या  सुमारास हा अपघात झाला. यामुळे आंबेनळी घाटातील प्रवास आता जिकरीचा झाला आहे. भोसरी येथील...
ऑक्टोबर 20, 2018
महाबळेश्वर - निलिमा नारायण राणे यांच्यासह ३२ जणांना दिल्ली येथिल राष्ट्रिय हरीत लवादाने वनसदृष्य मिळकतींबाबत सुरु असलेल्या खटल्यातून मुक्त केले. या खटल्याचा अंशतः निकाल राष्ट्रिय हरीत लवादाचे पुणे विभागाचे न्यायाधिश राघुवेंद्र एस राठोड व डॅा. सत्यवानसिंग गारब्येल यांनी दिला अशी माहिती...
ऑक्टोबर 06, 2018
आंबेनळी : जुलै महिन्याच्या 30 तारखेला पोलादपुर नजीक आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापिठाच्या बसला अपघात झाला होता. या दुर्घटनेतील अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात यश यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या बसची दुरावस्था पाहून अपघाताच्या तिव्रतेची कल्पना येऊ शकेल. कृषी विद्यापिठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन...
ऑक्टोबर 05, 2018
महाड - पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचे बळी घेणारी विद्यापीठाची अपघातग्रस्त बस उद्या 6 ऑक्टोबरला दरीतून बाहेर काढली जाणार आहे. यासाठी पोलादपूर महाबळेश्वर मार्ग 6 ऑक्टोबरला सकाळी सहा ते...
सप्टेंबर 22, 2018
भिलार : महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाने शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर उरकावे आणि तोपर्यंत शिधापत्रिका धारकांना रेशन देण्याची व्यवस्था ऑनलाईनचा आग्रह न धरता आणि अडवणूक न करता तातडीने पुरवावी अशी मागणी महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती रुपाली राजपूरे...
सप्टेंबर 21, 2018
मालवण - ‘पंतप्रधान स्वदेश दर्शन’ या योजनेतंर्गत राज्यातून सिंधुदुर्गचा समावेश झाला. या योजनेसाठी मंजूर झालेल्या 83 कोटी रुपयांपैकी 22 कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात उपलब्ध करून देण्यात आला. मात्र राज्याचे पर्यटन खाते समाधानकारक काम करण्यात अपयशी ठरले. अशी धक्कादायक माहिती खासदार राऊत यांनी...
ऑगस्ट 25, 2018
सातारा - जिल्ह्यातील टंचाईग्रस्त असणाऱ्या गावांना पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिलासा दिला. चालू आर्थिक वर्षात पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन योजनांमधून ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी तब्बल 360...
ऑगस्ट 24, 2018
सातारा : महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी, तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच महसूल विभागाने काढले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील अनेक उपजिल्हाधिकारी, तहसीलदारांच्या पुणे विभागात बदल्या झाल्या.  साताऱ्याच्या प्रांताधिकारी स्वाती देशमुख-पाटील यांची सांगलीच्या भूसंपादन क्रमांक नऊ...
ऑगस्ट 01, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत...
जुलै 30, 2018
महाड - पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर झालेल्या बस दुर्घटनेमुळे रस्ता सुरक्षा व घाटमार्गाच्या सुरक्षीततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या मार्गाच्या चौपदरीकणाच्या कामाचा प्रस्ताव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे प्रलंबित असून, त्याची युध्दपातळीवरून अंमलबजावणी करण्याची गरज या अपघातामुळे...
जुलै 29, 2018
खेड - ‘आमचा सचिन गेलाच नाही, अपघाताची माहिती आम्ही टीव्हीवर पाहिली, परंतु आम्हाला अद्यापही विश्‍वास आहे. सचिन जिवंत आहे’ तो परत येईल, अशी सुप्त आशा वणंदमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली.  दापोली येथील कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्‍वर येथे चालली होती. जाताना या बसला महाबळेश्‍वर येथील...
जुलै 29, 2018
ःखेड - "आमचा सचिन गेलाच नाही, अपघाताची माहिती आम्ही टीव्हीवर पाहिली, परंतु आम्हाला अद्यापही विश्‍वास आहे. सचिन जिवंत आहे' तो परत येईल, अशी सुप्त आशा वणंदमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली.  दापोली येथील कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्‍वर येथे निघाली होती. जाताना या बसला महाबळेश्‍वर येथील...
जुलै 08, 2018
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळेदेखील येत्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी बुधवारपर्यंत (ता.11) अतिवृष्टी होण्याची शक्‍यता असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...