एकूण 42 परिणाम
एप्रिल 05, 2019
करमाळा (सोलापूर) : प्रेम अंधळ असतं असे सर्वच सांगतात पण दोन अंध एकमेकांच्या प्रेमात पडुन स्वतःच्या पायावर संसार उभा करतात यांचे मुर्तीमंत उदाहरण आपल्याला विहाळ (ता.करमाळा )येथे मारूती केरबा सायकर व गौरी सायकर यांच्या रूपाने पहायाला मिळेल. सध्या या दामपत्यांनी विहाळ येथे नाॅचरो थेरपी (निसर्ग उपचार )...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा...
डिसेंबर 25, 2018
भिलार - स्वातंत्र्य मिळून ७१ वर्ष होऊनही ग्रामीण भागात विकासाची गंगा प्रवाहित झाली आहे का? असा प्रश्‍न पडण्यासारख्या स्थितीला आजही कोयना, कांदाटी, सोळशी भागांतील चिमुरड्यांना तोंड द्यावे लागत आहे. भवितव्य घडवण्यासाठी त्यांना करावी लागणारी पायपीट हे त्याचे वास्तव रूप असून, आणखी किती वर्षे अशा...
डिसेंबर 08, 2018
सातारा - नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर देत गुणवत्तावाढीसाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांनी उचलेली पावले पुन्हा एकदा अधिक गतीने पुढे जात असल्याने निष्पन्न झाले आहेत. गेल्या वर्षी 905 विद्यार्थ्यांनी खासगी माध्यमांच्या शाळांना रामराम ठोकून जिल्हा परिषदेच्या शाळांत प्रवेश घेतला होता. या शैक्षणिक...
ऑक्टोबर 03, 2018
मायणी - शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या 14 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले. त्यामुळे डी. एड. पदवीधारक शिक्षकांना पदोन्नतीपासुन वंचित ठेवणाऱ्या संस्थाचालक व बी.एड. पदवीधर शिक्षकांना चपराक बसली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाबळेश्वर...
जुलै 16, 2018
सातारा - शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र प्रगत झाला पाहिजे, जिल्हा परिषदेच्या शाळा टिकल्या पाहिजेत, असे धोरण राबवायचे आणि दुसरीकडे त्याच विभागातील रिक्‍त पदे न भरून कणतकणत गाडा ओढण्याची वेळ आणली जात आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमात राज्यात अग्रेसर असलेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक...
जुलै 06, 2018
सातारा : बस स्थानकासमोरील भिकाऱ्याचा अपघात... पायाचे हाड मोडले... कोणी तरी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले... तरीही त्याला सिव्हिल हॉस्पिटलचा रस्ता दाखविला नाही... केवळ सेवाभावी वृत्तीतून इलिझारो या रशियन पद्धतीच्या महागड्या तंत्रज्ञानाद्वारे उपचार केले... पुढे सहा महिने औषधोपचार दिले... 70 हजार रुपये बिल...
जुलै 02, 2018
सातारा - अठराविश्‍व दारिद्य्र, त्यात टीबी... अचानक मेंदूवर सूज आल्याने महिला बेशुद्ध... त्याच अवस्थेत १३ दिवस उपचार केल्यानंतर महिला शुद्धीवर... दोन लहान मुलांचा सांभाळ करताना दवाखान्याचे बिल भरण्यास हाती कवडीही शिल्लक राहिलेली नाही... त्याचवेळी ‘सर्वांत आनंद बाई जगल्याचा झाला,’ असे म्हणत बिलही न...
जून 28, 2018
सातारा - शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याबाबत यावर्षीही शासनाने री ओढली आहे. शाळा सुरू होऊन दोन आठवडे ओलांडले, तरीही जिल्हा परिषदेमार्फत शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापकांकडे गणवेशाचे अनुदान वर्ग केले गेले नाही. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांची परवड झाली. साहजिकच शाळेच्या पहिल्या दिवशी...
जून 15, 2018
सातारा - राज्यातील सर्व शाळांबरोबर सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आंतररराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्यादृष्टीने नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश आज क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, योग दिन हा केवळ एक दिवसापुरता न होता तो योग महोत्सव ठरावा यासाठी प्रयत्न...
जून 10, 2018
पुणे - जन्मतःच ते अंध. त्यात घरची परिस्थिती हलाखीची... असा सारा अंधारच; पण केवळ जिद्दीच्या जोरावर अंधाराची कवाडं दूर करीत त्यांनी यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत मजल मारली. अर्थात ही भरारी घेतानाच आपल्यासारख्या शेकडो दृष्टिहीनांच्या हातांना काम देत त्यांनी त्यांच्याही आयुष्यात प्रकाशाची  पेरणी केली. ...
जून 09, 2018
सातारा- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालात कोल्हापूर विभागात सातारा जिल्ह्याचा 93.43 टक्के निकाल लागला आहे. या विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 95.35 टक्के, तर सांगली जिल्ह्याचा निकाल 92.25 टक्के लागला आहे.  इयत्ता दहावीचा निकाल आज दुपारी एक...
जून 08, 2018
सातारा - इयत्ता दहावीचा निकाल आज (शुक्रवार) लागला. राज्यातील सर्व जिल्ह्यांत निकालाची टक्केवारी उत्तम असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अभ्यासक्रमातील बदल, तोंडी परीक्षा न घेण्याचा झालेला निर्णय यामुळे आगामी शैक्षणिक 2018-19 वर्षापासून शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांची कसोटी...
जून 02, 2018
मुंबई - राज्यात ठिकठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडत असताना मुंबईकरांना मात्र आज तीव्र उष्मा जाणवला. शहरात कमाल पारा 36.1 अंश सेल्सियस होता. सांताक्रूझ केंद्राच्या परिसरात सकाळी रिमझिम पाऊस पडला. दुपारनंतर असह्य उकाडा जाणवला. सायंकाळपर्यंत ही काहिली होती.  विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजेच्या...
मे 31, 2018
सातारा - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा सातारा जिल्ह्याचा निकाल 91.14 टक्के लागला. माण तालुक्‍याचा सर्वाधिक 93.39 टक्के, तर पाटण तालुक्‍याचा सर्वांत कमी 87.27 टक्के निकाल लागला आहे. 89 कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे.  या परीक्षेस जिल्ह्यातील 38 हजार...
मे 30, 2018
भिलार - शासनाच्या शिक्षक बदली प्रक्रियेचा फटका महाबळेश्वर तालुक्‍यातील शाळांना बसला असून, तालुक्‍यातील १२९ पैकी सुमारे ७० शाळा शिक्षकांच्या उपस्थितीविना कुलूपबंद झाल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान सुरू आहे. या गावांतील विद्यार्थी शाळेत जाऊन घंटा वाजवून पुन्हा घरी परतत...
मार्च 27, 2018
भिलार - महाराष्ट्र रायफल असोसिएशनने घेतलेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेतून राजपुरी (ता. महाबळेश्वर) गावची कन्या व सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी ज्योती बाजीराव राजपुरे हिची प्री- नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली. मात्र, ज्योतीच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची...
मार्च 20, 2018
सातारा - वंशाला दिवा म्हणून मुलगा हवा, या मानसिकतेतून सातारा जिल्ह्यातील समाज आता बाहेर पडू लागला आहे. घरोघरी आता मुलींचे स्वागत होत असून, एक, दोन मुलींवरही कुटुंब नियोजन करणाऱ्या दांपत्यांचे प्रमाण वाढत आहे. परिणामी, जिल्ह्याचा स्त्री- पुरुष जन्मदर वाढत असून, चालू वर्षात तो ९२२ वर पोचला आहे. ...
मार्च 20, 2018
सातारा - ग्रामविकास विभागाने प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या करण्याचा निर्णय घेतल्यापासून अनेकदा वाद-प्रतिवाद झाले.  सुगम-दुर्गम क्षेत्रात शाळांची विभागणी करून बदल्या केल्या जाणार असल्यामुळे त्यावर आक्षेप घेतले जात होते. त्यामुळे अखेरीस ग्रामविकास विभागाने फेब्रुवारीमध्ये अतिदुर्गम शाळांत...
फेब्रुवारी 05, 2018
सातारा - राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एनसीईआरटी) राष्ट्रीय संपादणूक चाचणी (एनएएस)च्या माध्यमातून आता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत सर्वेक्षण केले जाणार आहे. जिल्ह्यातील ८० शाळांमध्ये उद्या (ता. पाच)हे सर्वेक्षण केले जाणार आहे. मागील महिन्यात प्रथम या संस्थेचा १४ ते...