एकूण 38 परिणाम
ऑगस्ट 16, 2019
नागपूर  : शेतांमधील वृक्षांची तोड थांबविण्यासाठी सरकारने शेती व शेतीच्या बंधाऱ्यावरील वृक्षांच्या संवर्धनासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याची नावीन्यपूर्ण योजना राज्यात राबविण्याचा प्रस्ताव आहे. गोंदिया जिल्ह्यात यश आल्यानंतर आता शासनाच्या मदतीने राज्यभर ही योजना राबविण्याच्या दृष्टीने काम सुरू...
ऑगस्ट 16, 2019
 सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापूरामुळे सध्या धरणांतून सोडलेल्या पाण्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. कोणतीही टिप्पणी करण्यापूर्वी अथवा कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहचण्यापूर्वी धरणातील विसर्ग सोडण्याबाबत तांत्रिक माहिती समजावून घेणे आवश्यक आहे.  पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची असलेली कृष्णा...
ऑगस्ट 06, 2019
सातारा : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतात पाणी तुंबल्याने सोयाबीन, घेवड्यासह इतर कडधान्य पिके धोक्‍यात आली आहेत. सलग दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे खरीप पिके हातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. सातारा, कऱ्हाड, वाई, कोरेगाव तालुक्‍यांतील नगदी पीक आले व...
ऑगस्ट 03, 2019
भिलार : महाबळेश्वर तालुक्यात गेली आठ दिवसांपासून सुरू असणार्‍या धुवाधार पावसामुळे पाचगणी या गिरी शहरानजीकच्या गोडवली ,(ता.महाबळेश्वर) या गावातील तपनेश्वर मंदिरा लगत असणारी शेत जमिन मोठ्या प्रमाणात खचली असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे...
जून 27, 2019
कऱ्हाड - मध हा शेतीपूरक उद्योग न ठरता मुख्य व्यवसाय ठरून त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी आणि मध उत्पादन वाढीबरोबरच शेतीचे उत्पादन वाढावे, यासाठी मधपालन योजना राज्यात राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी आणि तरुणांनी या योजनेकडे वळून त्यातून आर्थिक प्रगती साधावी, यासाठी शासनाकडून त्यासंदर्भातील...
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 20, 2019
पुणे : पीक उत्पादनात अत्यंत मोठा हातभार असलेल्या मधमाशी या मित्रकीटकांची संख्या विविध कारणांमुळे झपाट्याने कमी होत आहे. पीक उत्पादनात मधमाशी हा घटक समाविष्ट करून घेतल्यास उत्पादकतेत वाढ हे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे. याकरिता कृषी निविष्ठांमध्ये समावेश आणि मधमाशीला राष्ट्रीय कीटक घोषित...
जानेवारी 14, 2019
कुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व ज्या भागात पाणी तेथील शेतकरी ऊस लागवडीसाठी कल असतो. पण आपण इतर शेतकऱ्या पेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे या उद्देशाने मुळ चे कुर्डू चे पण  लऊळ (ता....
डिसेंबर 26, 2018
महाड : लाल चुटूक स्ट्रॉबेरी म्हटले की, चटकन डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वर. महाबळेश्वर व परिसरातच स्ट्रॉबेरीचे पिक येते असा समज शेतकरी वर्गात रुढ झालेला आहे. परंतु याला बगल देत महाड व पोलादपूरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. महाड जवळील चांभारखिंड...
ऑक्टोबर 30, 2018
सुधाकर रामटेके यांची बारव्हा शिवारात (जि. नागपूर) ३६ एकर शेती आहे. यातील सुमारे २५ एकरांवर रब्बी हंगामात सूर्यफूल लागवड असते. सूर्यफुलामध्ये परागीकरणाला फार महत्त्व आहे. यासाठी शेती परिसरात मधमाश्या असणे गरजेचे आहे. परागीकरणासोबतच उत्पन्नात वाढ होण्यासाठी सुधाकर रामटेके यांनी २०१४ मध्ये शेतीला...
सप्टेंबर 20, 2018
सातारा - राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी लागवडीस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात सरासरी इतकी म्हणजेच चार ते साडेचार हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, वाई,...
ऑगस्ट 23, 2018
सातारा - गेले काही दिवस सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पाटण, जावळी, महाबळेश्‍वर व सातारा तालुक्‍यांतील खरीप पिके धोक्‍यात आली आहेत. त्यामुळे या चारही तालुक्‍यांतील शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करू लागलेत. पण, ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस आणि ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान या निकषात...
ऑगस्ट 11, 2018
काशीळ - सातारा जिल्ह्यात प्रत्येक खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होऊ लागली आहे. या हंगामात सर्वसाधारण क्षेत्रात वाढ होऊन सुमारे ५९ हजार ५५८ हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड झाली असल्याने या हंगामात सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होणार आहे.  कृषी विभागाकडून सोयाबीन लागवडीसाठी ५३ हजार ७५० हेक्‍...
ऑगस्ट 02, 2018
केळघर - वाहतुकीसाठी अत्यंत सुरक्षित घाट म्हणून ओळख असलेला केळघर घाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे असुरक्षित वाटू लागला आहे. या विभागाने केळघर घाटातील प्रवास सुरक्षित व सुखकर होण्यासाठी शाश्वत व टिकावू कामे करण्याची गरज आहे. तुटलेले संरक्षक कठडे, खचलेल्या साइडपट्ट्या, रेलिंगची दुरवस्था...
जुलै 07, 2018
काशीळ - जिल्ह्यातील भूमिअभिलेख विभागात मोजणीची महत्त्वाची जबाबदारी असणाऱ्या एकूण मंजूर ६१ भूकरमापकांपैकी निम्मी पदे रिक्त असल्यामुळे शेतकरी, नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत आहे. या रिक्त पदांमुळे जिल्ह्यात जूनअखेर तब्बल सहा हजार ९७४ मोजणीची प्रकरणे प्रलंबित आहेत. त्यात शेतीची मोजणी, हद्द कायम करणे...
जून 05, 2018
सातारा - समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जाणारा सातारा जिल्हा फुलपाखरांबाबतही आपली संपन्नता टिकवून आहे. या जिल्ह्यात ३४५ पैकी २४१ प्रजातींचे अस्तित्व आढळून आले आहे. यामध्ये महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्ल्यू मॉरमॉन’, तसेच द्विदल वर्गीय कडधान्यांवर किडीचे काम करणारे पी ब्ल्यू , ग्राम ब्ल्यू, कॉमन...
मे 25, 2018
महाबळेश्वर - श्री क्षेत्र महाबळेश्वर ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडीच्या शौचालयात पर्यावरणपूरक बायोग्रीन रेडिमेड सेप्टिक टॅंकच्या वापरामुळे दुर्गंधीपासून मुक्तता मिळणार आहे. शौचालयाच्या सेप्टिक टॅंकच्या जागेवर बसवण्यात आलेल्या बायोडायजेस्टर टॅंकमध्ये एकदा बॅक्‍टेरिया...
मे 22, 2018
कऱ्हाड - वाढत्या नागरीकरणाबरोबरच जिल्ह्यातील पालिकांपुढे सांडपाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत आहे. प्रक्रियेविना नद्यांमध्ये मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात आठपैकी केवळ तीन पालिका व एकमेव मलकापूर नगरपंचायतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित आहे. या...
एप्रिल 23, 2018
पर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या हंगामात विविध साहित्यविषयक उपक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे. या गावात दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याच्या सुटीत साहित्यविषयक विविध उपक्रम आयोजित होतात....
एप्रिल 18, 2018
सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरापासून पाच  किलोमीटर अंतरावर खिंगर हे गाव. येथील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक. येथील दुधाणे कुटुंबाची दहा एकर शेती अाहे. दुधाणे यांचे तीन भावांचे एकत्र कुटुंब असून यामध्ये राजेंद्र हे थोरले अाहेत. ते शेतातील कामांची जबाबदारी पाहतात, तर दोन नंबरचे सुनील वीज...