एकूण 66 परिणाम
मे 27, 2019
सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी शिवसेनेचे प्रवक्‍ते विजय शिवतारे यांची निवड झाली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. वर्षानुवर्षे कॉंग्रेसी विचारांचा पगडा असलेल्या सातारा जिल्ह्यात ते स्वाभाविकच होते. मात्र, शिवतारे यांनी आपल्या धडाडीच्या जोरावर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना दिली....
मे 17, 2019
आम्ही पुण्यातुन स्टुडिओवर आल्यापासून दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना एवढ्या माशा कुठून आणि का येतायत? त्यांनी पोळं बनवायची जागा निश्चित केलेली आणि बनवायला सुरवात ही केलेली.. सुरुवातीला 20-25 माश्यांचा घोळका किचनच्या खिडकीत वावरत होता. माश्या कमी आहेत हे पाहून आम्ही थोडासा...
मार्च 06, 2019
पुणे - उत्तरेकडून वाहणारे जोरदार वारे आणि दुपारी वाढलेला उन्हाचा चटका, यामुळे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात तापमानात वेगाने बदल झाले आहेत. सकाळच्या वेळी गारठा, तर दुपारी वाढलेला उन्हाचा चटका, असे परस्परविरोधी तापमान सध्या राज्यात अनुभवायला येत आहे.  राज्यात सर्वाधिक तापमान नगरमध्ये 37 अंश...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे - पुण्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. शहरात शुक्रवारी सकाळी साडेआठपर्यंत किमान तापमानाचा पारा १०.२ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला. पुढील दोन दिवसांमध्ये किमान तापमान अजूनही कमी होईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून गार वारे वाहत आहेत. किमान तापमानाचा पारा...
जानेवारी 25, 2019
पुणे - प्रजासत्ताक दिन आणि त्याला जोडून आलेला रविवार यामुळे दोन दिवस शहराबाहेर पडण्याच्या ‘प्लॅन’मध्ये बहुतांश पुणेकरांनी कोकण  आणि त्याखालोखाल महाबळेश्‍वरला पसंती दिली आहे.  प्रजासत्ताकदिनी सकाळी ध्वजवंदन करून दुपारपर्यंत पुण्याबाहेर पडून संध्याकाळी कोकणात उतरण्याचे नियोजन काही पुणेकरांनी केले आहे...
जानेवारी 18, 2019
भिलार - ज्यांनी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे खुली अशा सावीत्रीबाई फुले यांचा वेश परिधान केलेल्या शाळकरी मुलीच्या हस्ते पालखीतील ग्रंथांची पुजा करून 28 व्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सुरूवात झाली. या ग्रंथदिंडीत भिलार, वाई, महाबळेश्वर आणि सातारा...
डिसेंबर 27, 2018
पुणे - मराठी माणसांनी यंदाच्या ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठी हिमालय आणि वाळवंट यांना प्राधान्य दिले आहे. त्याची सुरवात ‘व्हाइट ख्रिसमस सेलिब्रेशन’पासूनच झाली असल्याची माहिती पुढे येत आहे.  कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या वर्षअखेरीस राहिलेल्या सुट्या आणि मुलांच्या शाळांना असलेली नाताळची सुटी यामुळे...
डिसेंबर 26, 2018
पुणे - पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. तर विदर्भात मात्र गारठा कायम आहे. उद्यापासून (ता. २७) किमान तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याची शक्यता असल्याने राज्यात गारठा वाढण्याचा...
डिसेंबर 24, 2018
पुणे - उत्तरेकडील थंडीची लाट आल्याने नागपूर, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यांसह पूर्व विदर्भाला हुडहुडी भरली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने गारठा कमी झाला आहे. आज (ता. २४) विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, उर्वरित राज्याच्या किमान...
डिसेंबर 21, 2018
पुणे - राज्यात कोरडे हवामान झाल्याने किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.  गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ६.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  राज्यात वाढलेल्या थंडीमुळे राज्यातील अनेक...
डिसेंबर 05, 2018
सातारा - उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात तयार करण्यात आलेल्या ‘फिटनेस टेस्ट ट्रॅक’चे उद्या (ता. पाच) उद्‌घाटन होणार असून,  या ट्रॅकवर गुरुवारपासून (ता. सहा) प्रत्यक्षात वाहनांची तपासणी सुरू होणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून कऱ्हाडला जाण्याची होत असलेली वाहनधारकांची परवड थांबणार आहे. ‘...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत: हवामानाचा अंदाज असून...
ऑक्टोबर 20, 2018
महाड : पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दांभिळ गावच्या हद्दीत बीएमडब्ल्यू कार चाळीस फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात कार चालवणार तरुण जखमी झाला आहे. आज 20 ऑक्टोबरला सकाळी 10.30 वाजण्याच्या  सुमारास हा अपघात झाला. यामुळे आंबेनळी घाटातील प्रवास आता जिकरीचा झाला आहे. भोसरी येथील...
ऑक्टोबर 20, 2018
महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात शनिवारी सकाळी एक बीएमड्ब्लू कार ४०-५० फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये चालक जखमी झाला आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी, कार चालक प्रशांत राजेंद्र सोसटे पुणे हे पोलादपूर बाजूकडून महाबळेश्वरला निघाले होते. शनिवारी सकाळी आंबेनळी घाटातील बावली टोक...
ऑक्टोबर 16, 2018
महाबळेश्वर - महाबळेश्वर येथील मेटगुताड येथे आज १७ रोजी सकाळी १० वा. शेती शाळेचे आयोजन पंचायत समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या शेती शाळेला तालुक्यातील सर्वांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन महाबळेश्वर पंचायत समितीच्या सभापती सौ. रुपालीताई राजपुरे यांनी...
ऑक्टोबर 11, 2018
सातारा - भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांचा पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येत असलेल्या मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत उत्कृष्ट काम करणाऱ्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा (बीएलओ) सन्मान, तर कामात कुचराई करणाऱ्यांवर लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कारवाईचा इशारा जिल्हा निवडणूक...
ऑक्टोबर 06, 2018
आंबेनळी : जुलै महिन्याच्या 30 तारखेला पोलादपुर नजीक आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापिठाच्या बसला अपघात झाला होता. या दुर्घटनेतील अपघातग्रस्त बस बाहेर काढण्यात यश यश आले आहे. बाहेर काढण्यात आलेल्या बसची दुरावस्था पाहून अपघाताच्या तिव्रतेची कल्पना येऊ शकेल. कृषी विद्यापिठाच्या कर्मचाऱ्यांना घेऊन...
ऑक्टोबर 06, 2018
सातारा - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांतर्गत झालर क्षेत्रातील गावांत राहणाऱ्या महिलांना सात लाख कापडी पिशव्या शिऊन तयार करण्याचे काम मिळाले आहे. या कामामुळे दुर्गम वाडी- वस्तीवर राहणाऱ्या सुमारे २०० महिलांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. दुर्गम भागातील स्थानिकांच्या शाश्‍वत विकासासाठीच्या प्रयत्नांना...
ऑक्टोबर 05, 2018
महाड - पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर आंबेनळी घाटात दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या 30 कर्मचाऱ्यांचे बळी घेणारी विद्यापीठाची अपघातग्रस्त बस उद्या 6 ऑक्टोबरला दरीतून बाहेर काढली जाणार आहे. यासाठी पोलादपूर महाबळेश्वर मार्ग 6 ऑक्टोबरला सकाळी सहा ते...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...