एकूण 42 परिणाम
जून 10, 2019
पुणे : पुणे विभागातील एकूण 57 तालुक्यांपैकी 31 तालुक्यांमध्ये भूजल पातळीत दोन मीटरपर्यंत तर, दोन तालुक्यांमध्ये तीन मीटरपर्यंत घट झाली आहे. तर, उर्वरित 24 तालुक्यांमध्ये भूजल पातळी एक मीटरने वाढल्याची माहिती समोर आली आहे.  भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या पुणे विभागाच्यावतीने पुणे विभागातील 57...
मे 06, 2019
सांगली - समस्त सांगलीकरांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री गणपती मंदिराचा यंदा शतकोत्तरी अमृतमहोत्सव साजरा होत आहे. गेल्या १५ एप्रिलला १७४ वर्षे पूर्ण झाली असून सध्याचे १७५ वे वर्ष आहे. यंदाचे हे वर्ष विविध उपक्रमांनी साजरे व्हावे, अशी भाविकांची अपेक्षा आहे. मिरजेचे संस्थानिक गंगाधरराव आणि चिंतामणराव या...
नोव्हेंबर 13, 2018
पुणे : राज्यात किमान तापमानाचा पारा घसरल्याने थंडी वाढू लागली आहे. विदर्भापाठोपाठ मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातही रात्रीचे तापमान घटण्यास सुरवात झाली आहे. सोमवारी (ता. १२) सकाळी नागपूर येथे यंदाच्या हंगामातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. राज्यात कोरड्या मुख्यत: हवामानाचा अंदाज असून...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - राज्यात निरभ्र आकाश असल्याने तापमानात वाढ होऊ लागली आहे. काही ठिकाणी तापमान ३२ अंशांच्या पुढे गेल्याने सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा अनुभव येऊ लागला आहे. रविवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात...
ऑगस्ट 26, 2018
पुणे : गेल्या महिन्यात पोलादपूर येथील आंबेनळी घाटात 28 जुलै रोजी कोकण कृषी विद्यापीठाच्या 33 कर्मचाऱ्यांचा जो बस अपघात झाला, तो आजपर्यंतचा सर्वांत भयानक अपघात होता. त्या अपघातानंतर मृतदेह काढण्यासाठी तब्बल 26 तास लागले. कातळ डोंगरकडा, पावसामुळे निसरडी झालेली जमीन आणि माती या अडचणींमुळे बचावकार्याची...
ऑगस्ट 22, 2018
पुणे -राज्याच्या विविध भागांत पावसाने मंगळवारी सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे पावसाने ओढ दिलेल्या जिल्ह्यांची संख्या दहावरून दोनपर्यंत खाली आली. राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पावसाने तेथील सरासरी गाठली तर, सात जिल्ह्यांमध्ये सरासरी ओलांडल्याची माहिती हवामान खात्याने प्रसिद्ध केली आहे.  दुष्काळी भाग...
ऑगस्ट 01, 2018
पुणे  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकणसह परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनामध्ये सोमवारी पीएमपी आणि एसटी बससह खासगी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केल्यामुळे सेवा बंद ठेवली होती; परंतु वातावरण निवळल्यानंतर मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून नाशिक मार्ग वगळून राज्यातील अन्य सर्व मार्गांवरील एसटी सेवा सुरळीत...
जुलै 31, 2018
पुणे - राज्यात पावसाने दिलेली उघडीप शुक्रवारपर्यंत (ता.३) कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा, तर उर्वरित राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात ढगाळ हवामान असल्याने ऊन-सावल्यांच्या खेळासह तापमानातही चढ-उतार सुरूच आहे.  पावसाने उघडीप दिल्यानंतर...
जुलै 31, 2018
पुणे - मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सोमवारी चाकणमध्ये हिंसक वळण लागले. यामध्ये आंदोलकांनी एसटी बससह अन्य वाहनांची जाळपोळ, तोडफोड केली. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) शहरातील शिवाजीनगर, स्वारगेट आणि पुणे स्टेशन बसस्थानकांतील सेवा मंगळवारी...
जुलै 17, 2018
सांगली - दमदार पावसाने आज सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह जिल्ह्याला झोडपून काढले. अगदी दुष्काळी कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्‍यांतही दमदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळनंतर आलेल्या जोरदार सरींनी तर शहरातील मुख्य रस्तेही पाण्याखाली गेले. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली. या हंगामात दीड महिन्यात मोठा पाऊस...
जून 21, 2018
पुणे : राज्यात मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून, मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भातही पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत. राज्यात आजपासून (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता. 23) राज्यात...
जून 08, 2018
सातारा - इयत्ता दहावीचा निकाल आज (शुक्रवार) लागला. राज्यातील सर्व जिल्ह्यांत निकालाची टक्केवारी उत्तम असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अभ्यासक्रमातील बदल, तोंडी परीक्षा न घेण्याचा झालेला निर्णय यामुळे आगामी शैक्षणिक 2018-19 वर्षापासून शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांची कसोटी...
मे 30, 2018
सातारा -राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज (बुधवार) जाहीर झाला असून सातारा जिल्ह्याचा 91.14 टक्के निकाल लागला आहे. जिल्ह्यातील माण तालुक्‍याचा सर्वाधिक 93.39 टक्के इतका सर्वांत कमी पाटण तालुक्‍याचा 87.27 टक्के इतका लागला आहे. या परीक्षेस सातारा...
मे 26, 2018
महाबळेश्वर - प्रतापगड किल्ला सुशोभीकरण व डागडुजीचे काम शासन निधीअभावी बंद पडले आहे. २०१० मध्ये मंजूर आराखड्याला शासनाने अर्थसंकल्पात निधीची तरतूद न केल्यामुळे काम थांबवावे लागले. मात्र, रखडलेल्या कामाच्या तटबंदीचा दगड पडून नुकताच एका दुर्दैवी लहान पर्यटकाचा बळी गेला आहे. त्यामुळे...
मे 16, 2018
पुणे - पूर्वमोसमी पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गुरुवारपासून (ता. १७) वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली अाहे. तर विदर्भासह राज्यात तापमान ४० ते ४४ अंश सेल्सिअस राहणार असल्याने उन्हाचा चटकाही कायम राहणार आहे. मंगळवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या...
मे 08, 2018
पुणे - राज्यात उन्हाचा चटका कायम असून, पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील काही भागांत उष्णतेची लाट निर्माण होईल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. पुण्यात आकाश मुख्यत- निरभ्र राहणार आहे, त्यामुळे कमाल तापमानाचा पारा 39 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, असेही खात्यातर्फे स्पष्ट करण्यात...
एप्रिल 30, 2018
पुणे - राज्यात तापमानातील वाढ सुरूच असल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात चटका अधिक असून, चंद्रपूर, अकोला, वर्धा येथे तापमान ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. गुरुवारपर्यंत (ता. ३) उन्हाचा ताप अधिक राहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा...
एप्रिल 16, 2018
भिलार - महाबळेश्‍वर येथील केट्‌स पॉइंटवर सांगली येथील प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अविनाश आनंदा जाधव आणि तेजश्री नलावडे (दोघेही रा. दुधोंडी, ता. पलूस, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. पाचगणी पोलिसांनी सांगितले, की आज सकाळी अविनाश आणि तेजश्री यांनी वसंत नारायण जाधव (रा....
एप्रिल 15, 2018
भिलार - महाबळेश्वर शहरातील केट्स पॉईंट येथे एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. रविवारी सकाळी 8 वाजता ही घटना उघडकीस आली. हे दोघेही सांगली येथील आहेत. अविनाश आनंदा जाधव ( वय 28) व तेजश्री रमेश नलावडे अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांनी येथील एका झाडाला गळफास...
फेब्रुवारी 12, 2018
पुणे : आज (ता.१२) विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या (ता.१३) मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. बुधवारपासून (ता.१४)...