एकूण 28 परिणाम
एप्रिल 26, 2019
महाबळेश्वर तालुक्यात एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार करता यंदा बारा कोटी रुपयांच्या वर उलाढाल यंदाच्या हंगामात झाली. प्रीकूलिंग व रेफर व्हॅन यांच्या मदतीने स्ट्रॉबेरीचा कालावधी वाढवणे, दूरच्या बाजारपेठेत ती पाठवणे व एकूण आवक स्थिर ठेऊन दरही समाधानकारक पातळीत ठेवणे येथील स्ट्रॉबेरी...
मार्च 15, 2019
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका म्हणजे पूर्णपणे भाताचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील लोहगड, विसापूर, तिकोना या किल्ल्यांच्या सान्निध्यात व डोंगर रांगामध्ये ढालेवाडी गाव वसले आहे. पवना धरणामुळे जवळच्या पवनानगर परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. पनवेल येथे राहणारे अर्थमूव्हर्स आणि ट्रान्सपोर्ट...
फेब्रुवारी 09, 2019
महाबळेश्वर : आज (ता.9) येथील नागरिकांनी वेण्णा लेक परिसरात या हंगामातील सर्वात जास्त थंडीचा अनुभव घेतला. काही दिवसांपूर्वी राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागलेली असतानाच थंडीने पुन्हा डोके वर काढले असून राज्यातील तापमानात कमालीची घट झाली आहे. अशातच महाबळेश्वरमध्ये थंडीने उच्चांक गाठला. ...
जानेवारी 15, 2019
बावधन - स्ट्रॉबेरी म्हटल्यावर सर्वांच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे महाबळेश्‍वर. लाल रसाळ फळाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी खवैय्यांची पावले तेथे वळतात. मात्र, पुणेकरांना हा आस्वाद आता भूगावमध्ये घेता येईल. भूगावमधील शेतकरी मधुकर गावडे यांनी सेंद्रिय पद्धतीने फुलवलेली स्ट्रॉबेरीची बाग पर्यटकांचे...
जानेवारी 14, 2019
कुर्डू (सोलापूर)-माळरानाची जमीन, जेमतेमच पाणी, शेतीला जोड धंदा म्हणुन दुध व्यवसाय करण्याची माढा तालुक्यात परंपरा आहे व दुध उत्पादनात अग्रेसर आहे‌ व ज्या भागात पाणी तेथील शेतकरी ऊस लागवडीसाठी कल असतो. पण आपण इतर शेतकऱ्या पेक्षा काही तरी वेगळे केले पाहिजे या उद्देशाने मुळ चे कुर्डू चे पण  लऊळ (ता....
जानेवारी 08, 2019
काशीळ - महाबळेश्वरची चालचुटूक स्ट्रॉबेरी राज्यासह देशाभरामध्ये प्रसिद्ध आहे. मात्र, काढणीनंतर स्ट्रॉबेरीचे आयुष्य हे केवळ दोन दिवस असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून मागणी असूनही पाठवणे शक्‍य होत नव्हते. त्यासाठी स्ट्रॉबेरीची टिकवणक्षमता वाढवणे गरजेचे होते. यासाठी भिलार ग्रामपंचायतीने पुढाकार...
डिसेंबर 26, 2018
महाड : लाल चुटूक स्ट्रॉबेरी म्हटले की, चटकन डोळ्यासमोर येते ते महाबळेश्वर. महाबळेश्वर व परिसरातच स्ट्रॉबेरीचे पिक येते असा समज शेतकरी वर्गात रुढ झालेला आहे. परंतु याला बगल देत महाड व पोलादपूरमध्ये स्ट्रॉबेरीची शेती करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहेत. महाड जवळील चांभारखिंड...
ऑक्टोबर 06, 2018
भिलार : भिलार, मेटगुताड किंबहुना संपूर्ण महाबळेश्‍वरच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीने कोट्यवधी लोकांच्या जिभेवर अधिराज्य गाजवले आहे. महाबळेश्वर - पांचगणी पर्यटनाला आल्यावर बाजारपेठेत तजेलदारपणे टोकरित दाखल झालेली अथवा निसर्ग पर्यटनात हिरव्यागार पानातून डोकावणारी लालचुटूक स्ट्रॉबेरीची फळे...
सप्टेंबर 20, 2018
सातारा - राज्यभरात गोडव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथील स्ट्रॉबेरी लागवडीस प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात या हंगामात सरासरी इतकी म्हणजेच चार ते साडेचार हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी लागवड होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  जिल्ह्यात महाबळेश्वर, जावळी, वाई,...
जुलै 02, 2018
सातारा - फळबाग लागवड योजनेत स्ट्रॉबेरीचा समावेश आणि मातृरोपांच्या नर्सरींना अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढणार असून, लवकरच महाबळेश्‍वरला स्ट्रॉबेरी संशोधन केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी अडीच हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाणार आहे. ...
मे 21, 2018
महाबळेश्वर - तीन वेळा तूर खरेदीला मुदतवाढ घेण्यात आली. आता तुरीने राज्यातील सर्व गोदामे भरली आहेत. आता यापुढे ऑनलाइन नोंदणी झालेली तूर खरेदी केली जाईल, तरीही तूर राहिली तर मध्य प्रदेशाप्रमाणे भावांतर योजना राबविण्याचा राज्य सरकार विचार करत आहे, अशी माहिती कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी...
एप्रिल 18, 2018
सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरापासून पाच  किलोमीटर अंतरावर खिंगर हे गाव. येथील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक. येथील दुधाणे कुटुंबाची दहा एकर शेती अाहे. दुधाणे यांचे तीन भावांचे एकत्र कुटुंब असून यामध्ये राजेंद्र हे थोरले अाहेत. ते शेतातील कामांची जबाबदारी पाहतात, तर दोन नंबरचे सुनील वीज...
एप्रिल 13, 2018
पाचगणी  - नवनवीन जाती आणि आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे स्ट्रॉबेरीने या भागात वेगळे अस्तित्व निर्माण केले असले तरी, थंड हवेची खासियत असलेल्या या फळाच्या जोडीला रासबेरी, गुजबेरी, मलबेरी, चेरी टोमॅटोनेही हजेरी लावली आहे. काही वर्षांपूर्वी एन्ट्री केलेल्या रेड रासबेरीने "एक्‍झिट' घेतली आहे. ब्रोकोलीचा...
मार्च 29, 2018
सातारा - महाबळेश्‍वर पाचगणी नजीक असलेल्या भिलार या पुस्तकांच्या गावाच्या शिवारातील लाल मातीत पिकलेली आपल्या अंबूस गोड चवीने सर्वांना भुरळ घालणाऱ्या स्ट्रॉबेरीचा महोत्सव चांगलाच रंगला आहे. नेहमीच्या पर्यटकांबरोबरच सलग सुट्यांमुळे लोंढ्यांनी आलेल्या पर्यटकांनी या महोत्सवात हजेरी लावली आहे....
जानेवारी 11, 2018
वणी - लालगुलाबी रंगाची आंबटगोड स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडीबरोबरच बहरला असून, लालचुटुक, आरोग्यदायी स्ट्रॉबेरी सप्तशृंगगड, वणी-सापुतारा रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. सुरगाणा, कळवण तालुक्‍यातील घाटमाथ्यावर लाल मातीत पिकणारी...
जानेवारी 10, 2018
वणी (नाशिक) : लाल, गुलाबी रंगाची, गोड, आंबट चवीची स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीचा हंगाम वाढत्या थंडी बरोबरच बहरला असून लालचुटूक आरोग्यदायी स्ट्रॉबेरी सप्तश्रृंगी गड, वणी-सापूतारा रस्त्यावर ठिकठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे.  जगभरातील स्ट्रॅाबेरी उत्पादनात...
डिसेंबर 18, 2017
पुणे - लालसर आणि चवीला आंबटगोड असलेल्या स्ट्रॉबेरीचा हंगाम बहरात आला आहे. मार्केट यार्ड येथील फळबाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढली असून, मागणीही मोठ्या प्रमाणात असल्याने भावांत वाढ झाली आहे. परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी हंगाम यंदा उशिरा सुरू झाला. सध्या हवामान पोषक असल्याने स्ट्रॉबेरीचे उत्पादन वाढले...
नोव्हेंबर 13, 2017
पुणे - परतीच्या पावसाचा फटका महाबळेश्‍वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादनाला बसला आहे. फळ बाजारात मर्यादित आवक होत आहे; मात्र ती भविष्यात वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मार्केट यार्ड येथील घाऊक फळ बाजारात स्ट्रॉबेरीची आवक वाढू लागली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात स्ट्रॉबेरीचे मोठे...
ऑक्टोबर 24, 2017
महाबळेश्वर  - दीपावली सुटीमुळे महाबळेश्‍वर, पाचगणी ही शहरे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी व बाजारपेठेत पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पोलिसांनीही वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न केले असून, पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे वाहतूक...
ऑक्टोबर 06, 2017
हजारो लिटर पाण्याचा विसर्ग; भिंतीला धोका, शेतकरीही काळजीत महाबळेश्वर - महाबळेश्वर येथील वेण्णा लेक धरणाच्या भिंतीतून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली. त्यातून हजारो लिटर पाण्याचा विसर्ग होत असल्याने धरणाच्या भिंतीला धोका निर्माण झाला आहे. या...