एकूण 49 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
भिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्‍यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्‍यात येऊ पाहात आहे. आज...
सप्टेंबर 18, 2019
कऱ्हाड ः महापुराने कृष्णा-कोयना नद्यांसह अन्य नद्यांना आलेल्या महापुराने नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना शासनाने नुकसानीच्या प्रमाणात चार हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंत भरपाई देण्याचे आदेश काढले आहेत. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. जिल्ह्यात मध्यंतरी पाटण,...
सप्टेंबर 05, 2019
भिलार : प्रशासनाची उदासीनता, संघटनांमधील हेवेदावे, राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि अनेक वादामुळे तब्बल 10 ते 12 वर्षे महाबळेश्वर तालुक्‍यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. अनेक कारणांनी पाच सप्टेंबरचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम कित्येक वर्षे पंचायत समितीने राबवलाच नाही...
ऑगस्ट 24, 2019
सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित झालेल्या सातारा तालुक्‍यातील टोळेवाडी, मोरेवाडी, पाटण तालुक्‍यातील जिमनवाडी, म्हारवण, म्हसुगडेवाडीचा या गावांचा कायमचे पुर्नवसन करण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आले आहेत. पूरग्रस्त गावांमध्ये बाधित झालेले रस्ते, शाळा, शासकीय इमारतींच्या दुरुस्तीसाठी...
ऑगस्ट 19, 2019
सातारा - पुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्याप कृषी विभागाच्या विविध ‘टीम’ गावनिहाय पंचनाम्यात व्यस्त आहेत. शेतीच्या नुकसानीमुळे पुढील वर्षी शेती कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना किमान कर्जमाफी किंवा पीककर्ज पुनर्गठन...
ऑगस्ट 17, 2019
कृष्णा नदी सांगली शहरात घुसली. नुसती घुसली नाही, तर आपण टाकलेला प्रचंड कचरा, प्लॅस्टिक सारं पुन्हा आपल्या घरात टाकून गेली. घराची कचराकुंडी झाली. घर गुदमरू लागलं. दुखणं जुनं आहे, त्यावर काम झालं नाही. कचरा व्यवस्थापनाचे अपयश, हे यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. कृष्णा नदी काय पोटात घेऊन धावते आणि...
ऑगस्ट 14, 2019
जिल्ह्यात महापुराचा २८९५ घरांना दणका; पाच तालुक्‍यांतील दहा हजार ७५५ नागरिक विस्थापित सातारा/कऱ्हाड - अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश स्थितीमुळे कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, वाई आणि सातारा तालुक्‍यांतील पावणेदोनशे कुटुंबांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून, जिल्ह्यातील दोन...
ऑगस्ट 12, 2019
सातारा - पूर्वेकडे दुष्काळाशी सामना करणारा माण, खटाव तालुका आणि पश्‍चिमेकडे अतिवृष्टीमुळे पुराशी दोन हात करणारे कऱ्हाड, पाटण तालुके अशा दुहेरी संकटात सातारा जिल्हा अडकला आहे. जिथं पिकतं तिथं विकत नाही..असे म्हणतात, ते पाण्याच्या बाबतीतही खरे ठरले आहे. पूरपरिस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून तब्बल...
ऑगस्ट 09, 2019
कोल्हापूर - गेली सहा दिवस जिल्ह्याला पुराच्या पाण्याने घेरले आहे.  कोल्हापूर - सांगली - मिरज येथे परजिल्ह्यातून व परप्रांतातून आलेल्या एसटी गाड्या मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, इचलकरंजीसह बारा आगारात थांबून आहेत. कोल्हापुरात १५० चालक - वाहक अडकून पडले आहेत. या सर्वाची कोणतीही दखल एसटी प्रशासनाने...
ऑगस्ट 09, 2019
सातारा ः जिल्ह्यातील डोंगराळ व दुर्गम भागात जमीन खचण्याचे संकट घोंगावू लागले आहे. सातारा, जावळी, महाबळेश्‍वर, पाटण तालुक्‍यातील डोंगर भागांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. अनेक घरांत पाण्याचे उपळे फुटले असून घरांनाही तडे गेले आहेत. अनेक गाव,वाड्या वस्त्यांची अवस्था "माळीण' संकटासारखी झाली आहे. जिल्हा...
ऑगस्ट 09, 2019
सांगली - सांगली जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी झटत आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारणची आणखी ३ पथके (एनडीआरएफ), राज्य आपत्ती निवारणची २ पथकांना (SDRF) पाचारण करण्यात आले आहे. एनडीआरएफच्या प्रत्येक टीममध्ये ४ बोटी व २५ जवान असून एसडीआरएफच्या पथकात प्रत्येकी २...
ऑगस्ट 07, 2019
सांगली -  सांगलीत आलेल्या महापुराने आज सकाळी सर्वोच्च पातळीचे रेकॉर्ड मोडले. आयर्विन पुलाजवळ आज दुपारी तीन वाजता आजवरच्या सर्वोच्च ५५ फूट पाणीपातळीची नोंद झाली. पंधरा वर्षांपूर्वी आलेल्या पुरावेळी ५३ फूट नऊ इंच इतकी पाणीपातळी होती. या महापुरात निम्मे शहर पाण्यात आहे. एक नजर   जिल्ह्यातील १.२५ लाख...
ऑगस्ट 07, 2019
सातारा ः पूर परिस्थितीमुळे माण तालुका वगळून जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करणाऱ्या जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या पत्रामध्ये काही समाजकंटकांनी फेर बदल करुन सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने नागरीकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण केले.  गेले तीन दिवस जिल्हाधिकारी सिंघल या...
ऑगस्ट 07, 2019
सातारा : सातारा जिल्ह्यात झालेली व होणारी अतिवृष्टी पाहता जिल्ह्यात आपत्तकालीन परिस्थीती निर्माण झालेली आहे. त्याचा विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी उद्या (गुरुवार, ता. 8) शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.  जिल्हाधिकारी श्वेता सिंघल म्हणाल्या सातारा,...
ऑगस्ट 07, 2019
सातारा : दोन आठवड्याच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. प्रमुख नद्यांना आलेल्या पुराचे पाणी गावात घुसल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील सात तालुक्यातील 1316  कुटुंबातील 5640 सदस्यांचे स्थलांतर करण्यात आले आहे. पुराचा सर्वाधिक फटका कर्‍हाड, पाटण तालुक्याला बसला आहे....
ऑगस्ट 05, 2019
सातारा : अवघ्या दोन आठवड्यांत हाहाकार माजविलेल्या पावसाने सातारा जिल्ह्यात सरासरीचा आकडा पार केला आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात तब्बल 102 टक्‍के पाऊस झाला असून, 2005 व 2006 मध्ये आलेल्या महापूर स्थितीची पुन्हा एकदा जिल्ह्याच्या पश्‍मिचेकडे स्थिती उद्‌भवली आहे.  सातारा जिल्ह्याचा पश्‍चिमेकडील भाग...
ऑगस्ट 05, 2019
सातारा  : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सरासरीच्या 103 टक्के पाऊस झाला आहे. पाणीपातळी नियंत्रणासाठी सर्वच धरणांतून पाणी सोडले आहे. त्यामुळे धोकादायक बनलेल्या वाढे, वडूथ, धोम कालवा व तांबवे या चार पुलांवरील वाहतूक बंद केली आहे. मेणवली, सिद्धनाथवाडी, कऱ्हाड शहरातील सखल...
ऑगस्ट 03, 2019
भिलार : महाबळेश्वर तालुक्यात गेली आठ दिवसांपासून सुरू असणार्‍या धुवाधार पावसामुळे पाचगणी या गिरी शहरानजीकच्या गोडवली ,(ता.महाबळेश्वर) या गावातील तपनेश्वर मंदिरा लगत असणारी शेत जमिन मोठ्या प्रमाणात खचली असून मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे...
जुलै 28, 2019
अलिबाग : मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यात सहा जणांचे बळी घेतले. अलिबाग तालुक्‍यातील चौल येथून बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा शोध अद्याप सुरु आहे. रविवारी दुपारपर्यंत नद्यांना आलेले पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले असून या पुरातील नुकसानीची भयानकता पुढे येत आहे. संपर्क तुटलेल्या गावांपर्यंत मदत...
जुलै 17, 2019
सातारा - जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जावळी, महाबळेश्‍वर, माण आणि पाटण तालुक्‍यांत  घटला आहे. या चार तालुक्‍यांत घटता मुलींचा जन्मदर जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेऊन स्त्री भ्रूणहत्येविरोधात आणखी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. जिल्ह्यात एक हजार मुलांमागे मुलींची संख्या ९३३ झाली आहे. मागील पाच वर्षांच्या...