एकूण 6 परिणाम
जुलै 21, 2019
सह्याद्रीच्या खोर्‍यात डोंगर - दर्‍यांमध्ये अनेक गावे वसलेली आहेत. प्रत्येक गावाचे काही-ना-काही वेगळे वैशिष्ट्य आहे. लांजा तालुक्यातील माचाळ हे गाव असेच वेगळेपण जपलेले आणि ढगांचे माहेरघर, मिनीमहाबळेश्वर या नावांनी प्रसिध्द असे आहे. निसर्गसौदर्याने नटलेले हे गाव पर्यटकांसाठीच नव्हे तर ट्रेकर्ससाठी...
एप्रिल 08, 2019
निसर्गाची विविध रूपे पाहणे, मनसोक्त चविष्ट, आरोग्यपूर्ण खाणे आणि देखण्या, नेटक्‍या परिसरात राहणे हा एकत्रित अनुभव "कोस्टल कर्नाटक'च्या पर्यटनात आला. शिरशीजवळ असणाऱ्या रिसॉर्टमध्ये राहिलो. पुण्याहून हुबळी आणि पुढे दोन तासांचा प्रवास होता हा. मजेत झालेला. पोचलो मुक्कामी आणि खूष झालो. भवतालात गर्द...
जानेवारी 10, 2018
शाईचा पेन हवा म्हणून त्याला कांदे काढणीसाठी जावे लागले. कधी वाळू टाक, तर कधी वेटर हो. शिकण्याच्या ओढीपुढे कष्ट वाटत नव्हते. तो शिकला, इंजिनिअर झाला तरी अंगणातील मातीत खेळायला नाही लाजला. विमान पुण्याच्या दिशेने आकाशात झेपावले खरे; पण माझे मन त्याआधीच घरी पोचले होते. घरची परिस्थिती हलाखीची होती. मी...
जानेवारी 06, 2018
विदुला उत्तम ज्युडो खेळाडू होती. तिने अनेक राष्ट्रीय ज्युडो स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होती. तिच्यापेक्षा जास्त ताकद असलेल्या व्यक्तीला ती लीलया पाडत असे. असाच खेळ तिला चार वर्षे कर्करोगाशी खेळावा लागला. नातवाचे बारसे थाटात झाले. मुलगी आदिती विशाखापट्टणला तिच्या घरी गेली. सगळे आनंदात होतो....
नोव्हेंबर 16, 2017
ती खारदुंगला सायकलवरून गेली होती. आता कन्याकुमारीला निघाली. मोपेडवरून. बारा वर्षांची मुलगी पाठीला बांधून ती भटकंतीला निघाली. अवघ्या आठ दिवसांत पाच राज्यांत भटकून आली. हम दोनोंने मिलके कुछ तुफानी किया है, पहले ना कभी हुआ है, ना कभी होगा। मॉं और बेटी ने मिलके एक नया इतिहास रचाया है।.. हो, मन्वा आणि...
मार्च 24, 2017
  एखाद्या ठिकाणी आपण निर्हेतूक उभे राहायचे. नजर कोरी ठेवून समोरचे दृश्‍य टिपायचे. कानातून आरपार आवाज स्वीकारायचे. अशावेळी वाऱ्याची झुळूक जराही स्पर्श न करता दूर राहील, तर कुणी धसमुसळा धक्का मारून जाईल. तो गर्दीचा प्रवाह असतो कधी शांत, कधी रोंरावता....   स्थळ : महाबळेश्वर ... बाजार....