एकूण 9 परिणाम
मे 17, 2019
आम्ही पुण्यातुन स्टुडिओवर आल्यापासून दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना एवढ्या माशा कुठून आणि का येतायत? त्यांनी पोळं बनवायची जागा निश्चित केलेली आणि बनवायला सुरवात ही केलेली.. सुरुवातीला 20-25 माश्यांचा घोळका किचनच्या खिडकीत वावरत होता. माश्या कमी आहेत हे पाहून आम्ही थोडासा...
मे 03, 2019
वीकएंड पर्यटन यंदाच्या उन्हाळ्यानं कहर केलाय. सूर्यदेव नक्कीच कोपलेला दिसतोय. उन्हाच्या लाटांच्या तीव्रतेमुळं अंगाची काहिली होऊ लागलीय. जिवाची ही तगमग घालविण्यासाठी अनेकांनी हिमालयात जाण्याची तयारी सुरू केली असेल. आपल्याकडं वीकएंड पर्यटनासाठी एक पर्याय आहे; तो म्हणजे माथेरान. पश्‍चिम महाराष्ट्रातील...
एप्रिल 26, 2019
वीकएंड पर्यटन पालघर या नव्यानंच झालेल्या जिल्ह्यातल्या सह्याद्रीच्या सुरवातीच्या रांगांमध्ये छोटंसं थंड हवेचं ठिकाण आहे. जव्हार हे त्या ठिकाणाचं नाव. एखाद्या कसलेल्या चित्रकारानं काढलेल्या अचूक चित्रासारखंच! जव्हार ओळखलं जातं त्याच्या सांस्कृतिक वारशामुळे. समुद्रसपाटीपासून सुमारे १६०० फूट उंचीवर...
मार्च 22, 2019
वीकएंड पर्यटन कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं, असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट उंचीवर वसलेल्या दापोलीतलं हवामान आल्हाददायक असतं. म्हणूनच उन्हाळ्यात इथं पर्यटकांची गर्दी असते. याच कारणामुळे दापोलीला ‘मिनी महाबळेश्‍वर’ असं सार्थ नाव मिळालंय...
एप्रिल 23, 2018
पर्यटनपंढरी भिलार (ता. महाबळेश्‍वर) आता पुस्तकांचे गाव म्हणून परिचित झाले आहे. गावामधील घरांमध्ये विविध विषयांवरील पुस्तके ठेवून सुटी आणि पर्यटनाच्या हंगामात विविध साहित्यविषयक उपक्रमांचे आयोजन सुरू झाले आहे. या गावात दिवाळी, नाताळ आणि मे महिन्याच्या सुटीत साहित्यविषयक विविध उपक्रम आयोजित होतात....
ऑक्टोबर 30, 2017
पावसामुळे उपलब्ध होणाऱ्या एकूण पाण्याचा ढोबळ अंदाज आणि उपलब्ध पाण्याचे अपुरे व अनेक वेळा अशास्त्रीय व्यवस्थापन हे महाराष्ट्रातील पाण्याच्या दुर्भिक्षाचे महत्त्वाचे कारण आहे. एकूणच महाराष्ट्रातील पाण्याची उपलब्धता पर्जन्याच्या विशिष्ट आकृतिबंध, लहरी आणि अनियमिततेवर अवलंबून आहे हे विसरता येत नाही....
जुलै 16, 2017
ज्येष्ठ पटकथाकार सलीम-जावेद या द्वयीमधले सलीम खान ड्रम वाजवताना ज्या गाण्यात दिसतात, ते गाणं ‘ओ हसीना जुल्फोंवाली जाने जहाँ...’ संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘तीसरी मंझिल’ सिनेमातल्या या गाण्यात दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी हेलन ही एखाद्या जिम्नॅस्टला लाजवेल अशा पद्धतीनं घसरगुंडीवरून...
जून 03, 2017
स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) सातारा जिल्ह्याने पुन्हा एकदा डंका वाजविला. राज्यातील 11 जिल्हा परिषदांचा सत्कार केंद्रीय पेयजल व स्वच्छतामंत्री नरेंद्रसिंह तोमर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यातील सर्वांत विशेष म्हणजे सातारा जिल्ह्याने या अभियानात देशात तिसरा क्रमांक काढला होता,...
मे 05, 2017
पश्‍चिम महाराष्ट्रातील थंड हवेची पर्यटनस्थळे म्हणून महाबळेश्‍वर- पाचगणी शहरे प्रसिद्ध आहेत. या शहरांच्या मध्यात वसलेले भिलार गाव उत्कृष्ट दर्जाच्या रसाळ लालचुटूक स्ट्रॉबेरीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता हे गाव आणखी एका गोष्टीमुळे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याच्या तयारीत आहे. ही...