एकूण 5 परिणाम
जुलै 02, 2018
सातारा - अठराविश्‍व दारिद्य्र, त्यात टीबी... अचानक मेंदूवर सूज आल्याने महिला बेशुद्ध... त्याच अवस्थेत १३ दिवस उपचार केल्यानंतर महिला शुद्धीवर... दोन लहान मुलांचा सांभाळ करताना दवाखान्याचे बिल भरण्यास हाती कवडीही शिल्लक राहिलेली नाही... त्याचवेळी ‘सर्वांत आनंद बाई जगल्याचा झाला,’ असे म्हणत बिलही न...
जून 10, 2018
पुणे - जन्मतःच ते अंध. त्यात घरची परिस्थिती हलाखीची... असा सारा अंधारच; पण केवळ जिद्दीच्या जोरावर अंधाराची कवाडं दूर करीत त्यांनी यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत मजल मारली. अर्थात ही भरारी घेतानाच आपल्यासारख्या शेकडो दृष्टिहीनांच्या हातांना काम देत त्यांनी त्यांच्याही आयुष्यात प्रकाशाची  पेरणी केली. ...
एप्रिल 18, 2018
सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहरापासून पाच  किलोमीटर अंतरावर खिंगर हे गाव. येथील शेतकऱ्यांचे स्ट्रॉबेरी हे प्रमुख पीक. येथील दुधाणे कुटुंबाची दहा एकर शेती अाहे. दुधाणे यांचे तीन भावांचे एकत्र कुटुंब असून यामध्ये राजेंद्र हे थोरले अाहेत. ते शेतातील कामांची जबाबदारी पाहतात, तर दोन नंबरचे सुनील वीज...
ऑगस्ट 02, 2017
गुहागर - आंबा, काजू, जांभूळ, करवंद, चिकू या फळांपासून तयार होणाऱ्या वाईनला राज्य सरकारने अबकारी करातून माफी द्यावी, असा प्रस्ताव भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. विनय नातू यांनी मंत्र्यांसमोर ठेवला. याबाबतची एक बैठक मंत्रालयात पार पडली. अधिवेशनानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत येण्याची शक्‍यता आहे...
मार्च 04, 2017
बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या इच्छेप्रमाणे उतराई होण्याचे निभावले उत्तरदायित्व  सातारा - ज्यांनी मदत केली त्यांच्या ऋणातून उतराई होणे किमान त्यांचे आभार मानणे, ही खरी संस्कृती. या संस्कृतीचे दर्शन तसे दुर्लभ झाले आहे. मात्र, बहिणीच्या मृत्यूनंतर तिच्या इच्छेप्रमाणे उतराई होण्याचे उत्तरदायित्व भावाने...