एकूण 1724 परिणाम
डिसेंबर 15, 2019
सोलापूर : आगामी वर्षांत चार सार्वजनिक सुट्या रविवारी येत आहेत. त्याचवेळी दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी सुट्यांची संख्या दोन आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या सहा सुट्या बुडणार आहेत. त्याचवेळी ऑगस्टमध्ये पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सार्वजनिक सुटी आल्याने रविवारला जोडून सुटी मिळणार आहे. याशिवाय काही...
डिसेंबर 14, 2019
नमस्कार ! ऐतिहासिक आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या विरार नगरीत आयोजित केलेल्या नवव्या शिक्षक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देऊन माझा सन्मान केल्याबद्दल; सतत संघर्षाच्या वाटेने चालणारे साथी माननीय आमदार कपिल पाटील यांचे तसेच शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या कवयित्री मैत्रिणीचे...
डिसेंबर 14, 2019
नांदेड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशावरून येथील प्रमुख जिल्हा न्यायाधिश दिपक धोळकिया यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी (ता. १४) डिसेंबर रोजी घेण्यात आली. यावेळी चार हजार १९७ प्रकरणे सामोपचाराने निकाली काढून १४ कोटी ६० लाख ५३ हजार ३४२ रुपयाची तडजोड...
डिसेंबर 14, 2019
सावनेर : गेल्या 25 वर्षांपासून सावनेर विभानसभा क्षेत्राचे नेतृत्व करीत असलेले आमदार सुनील केदार यांची सावनेरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर पकड आहे. विरोधात असतानाही मतदारसंघांच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. त्या निधीतून बरीच कामे मार्गी लागली. परंतु तालुक्‍यातील बरीच काम...
डिसेंबर 14, 2019
नागपूर : हैदराबादमधील बलात्कार व हत्याकांडाचा मुद्दा गाजत असून, देशातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. या घटनेमुळे तरुणीं व महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हैदराबादसारखी घटना देशाच्या कोणत्याही काना-कोपऱ्यात घडू शकते, अशी धास्ती महिलांमध्ये आहे. मात्र...
डिसेंबर 14, 2019
नागपूर : पुरोगामी महाराष्ट्रातील सरकारी धोरणाला लाजविणारी एक अत्यंत दुर्दैवी घटना शुक्रवारी नागपुरात घडली. कच्ची-बच्ची मुले-मुली रस्त्यावर उतरली. 'आमच्यासाठी शाळा सुरू करा. आम्हाला शिकू द्या,' अशी मागणी करू लागली. एका बंद पडलेल्या शाळेला मिठीत धरून रडली, ओरडली, उरस्फोड केला, घोषणाबाजीही केली. ...
डिसेंबर 14, 2019
सोलापूर ः राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई, पुण्याकडे प्रवाशांबरोबर काही प्रमाणात मालवाहतूक घेऊन धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसच्या वाहतुकीला राज्याच्या परिवहन विभागाने ब्रेक लावला आहे. रविवारपासून (ता. 15) त्यासाठी विशेष कारवाईची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या...
डिसेंबर 14, 2019
सोलापूर ः राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई, पुण्यासह सर्व राज्यभरात प्रवाशांबरोबर काही प्रमाणात सर्व प्रकारचा माल घेऊन धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसच्या वाहतुकीला महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने ब्रेक लावला आहे. हेही वाचा.... रब्बीसाठी 38 टक्क्यांवर पेरणी  रविवारपासून अंमलबजावणी ...
डिसेंबर 14, 2019
मालवण ( सिंधुदुर्ग ) - येथील समुद्रात असलेल्या जैवविविधतेने समृद्ध आंग्रीया बॅंक या प्रवाळ बेटाचे सोळा शास्त्रज्ञांचे पथक अभ्यास करणार आहे. याचा अहवाल पर्यटन विकास महामंडळाला सादर केला जाणार आहे. महाराष्ट्राच्या पर्यटनाबरोबरच सागरी पर्यावरणाच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण मोहीम ठरणार आहे.  देशाच्या...
डिसेंबर 14, 2019
अलिबाग : अपंग व्यक्तींना कागदी ओळखपत्राऐवजी स्मार्ट कार्ड मिळावे, यासाठी राज्य सरकारने 2018 पासून ऑनलाईन पद्धत सुरू केली; परंतु ओळखपत्र व दाखले देण्याची ऑनलाईन प्रक्रिया अपंगांसाठी डोकेदुखी बनली आहे. नोंदणी झालेल्या 6 हजार 835 अपंगांपैकी फक्त 2 हजार 420 जणांना दाखले व स्मार्ट कार्ड मिळाले असून, 4...
डिसेंबर 14, 2019
सोलापूर ः शहरातील हेरिटेज इमारतींची वर्गवारी महापालिकेने निश्‍चित केली आहे. त्यानुसार जाहीर प्रसिद्धकरण करण्यात आले असून, संबंधित मिळकतींच्या मालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यावर जानेवारी 2020 मध्ये सुनावणी होईल.  हेही वाचा... माझ्या लढण्याची प्रेरणा माझी आई आणि सर्वसामान्य माणूस  समिती...
डिसेंबर 13, 2019
रामटेक : मागील पाच वर्षांत भाजप आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी विकासकामांसाठी "कोटीच्या कोटी' उड्डाणे घेतली गेल्याचे दावे करण्यात आले. त्यापैकी काही निधी उपलब्ध झाला. रामटेक तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 155 कोटी, नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 16 कोटी, रस्तेविकास निधी 5 कोटी, पारशिवनी...
डिसेंबर 13, 2019
अकोला : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे तंत्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये संस्थेच्या दहा शाखेतून ३७ मॉडेल्स सादर करण्यात आली. प्रदर्शनाचे उद्‍घाटण आयएमसी ऑफ आयटीआयचे अध्यक्ष तथा प्रख्यात उद्योजक जयंत पडगिलवार यांनी केले. या प्रसंगी प्रमुख अथिती म्हणून जिल्हा व्यवसाय...
डिसेंबर 13, 2019
मानेगांव : मानेगाव ते वाकाव रस्त्यावर असलेल्या पुलाच्या फुटलेल्या पाईपात पाय घसरून गाय अडकली. केविलवाण्या आवाजात हंबरडा फोडणाऱ्या या गायीचा जीव अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर गावकऱ्यांनी वाचवला. या रस्त्यावरील नादुरुस्त पुलामुळे मृत्यूस निमंत्रण मिळत आहे.   हेही वाचा - मटणाचे दर भिडले गगनाला...
डिसेंबर 13, 2019
सोलापूर : विजापूर नाका हद्दीत एका तरुणाने लहान मुलाचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न केला. या प्रकरणात 307 कलम दाखल होणे अपेक्षित असतानाही साधा गुन्हा (एनसी) दाखल करण्यात आल्याची चर्चा आहे. अन्य पोलिस ठाण्यांमध्येही घडलेल्या अशा गंभीर प्रकरणांची दखल घेत पोलिस आयुक्‍त अंकूश शिंदे यांनी विभागीय चौकशीचे...
डिसेंबर 13, 2019
नाशिक : शासनाच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांत सुरक्षितता, सुरक्षा आणि इतर पायाभूत सुविधांअभावी दरवर्षी शेकडो निष्पाप आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू होत आहे. यावर्षी नाशिक विभागात 67, ठाणे 29, नागपूर दहा, तर अमरावतीत पाच अशा एकूण 111...
डिसेंबर 13, 2019
सोलापूर ः होटगी विमानतळावरील विमानसेवेस (उडान सेवा) अडथळा ठरणाऱ्या श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचे काम पुन्हा लांबणीवर पडले आहे. पाडकामासाठी जय्यत तयारी केलेल्या जिल्हा प्रशासनाला त्यामुळे पुन्हा तोंडघशी पडावे लागले आहे. त्यामुळे स्मार्ट सोलापूरकरांना नियमित विमानसेवेसाठी...
डिसेंबर 13, 2019
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळात सामाजिक दायित्वाच्या निधीतून उभारण्यात आलेल्या प्रकल्पांना अवकळा प्राप्त झाली आहे. महापालिका प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याबरोबरच राज ठाकरे यांचे नाव जाणूनबुजून हटविले जात आहे, असा आरोप मनसेतर्फे करण्यात आला. महापालिका आयुक्त...
डिसेंबर 13, 2019
सोलापूर : राज्यातील शिक्षक आमदारांनी 12 डिसेंबरपासून जुनी पेन्शन दिंडी आंदोलन सुरू केले आहे. पण, या आंदोलनामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये नवा-जुना वाद उफाळून आला आहे. एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा लढा तीव्र होत असताना आता आमदारांनीच 2005 पूर्वीच्या...
डिसेंबर 13, 2019
सोलापूर ः शहर व हद्दवाढ भागातील मिळकती आणि नळजोड यांचे प्रमाण जवळपास व्यस्त आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी अनधिकृत नळजोडातून चोरी होते हे उघड आहे. असे नळजोड महापालिका उत्पन्नाच्या "मुळावर'असून, पाणीचोरी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. विभागीय कार्यालयाने नुकत्याच केलेल्या...