एकूण 34 परिणाम
जुलै 09, 2019
पुणे - जागतिकीकरणाच्या रेट्यात आपले कौटुंबिक नातेसंबंध टिकवून ठेवण्याची गरज निर्माण झालेली आहे. हा कौटुंबिक जिव्हाळा आणखी घट्ट करण्यासाठी "सकाळ माध्यम समूह' आणि "इंडियन रागा' या अग्रगण्य संस्था आपल्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून संधी घेऊन आल्या आहेत. निमित्त आहे आषाढी वारीचे.  सातशेहून अधिक वर्षांची...
जुलै 08, 2019
पंढरपूर - आषाढीवारीच्या निमित्ताने विठ्ठल दर्शनासाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांसाठी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक असे विविध उपक्रम राबवले जातात. यंदाच्या आषाढीवारीत प्रथमच वन विभागाच्या वतीने विठू दर्शनासाठी आलेल्या सुमारे 1 लाख वारकऱ्यांना मोफत रोपे वाटून पर्यावरणपूरक आषाढी सोहळा साजरा करण्याचा संकल्प...
जून 28, 2019
गाडीतळ, हडपसर - संत ज्ञानेश्‍वर माऊली यांची पालखी सासवड रस्त्याने तर व संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने शुक्रवारी मार्गस्थ झाली. यावेळी संत जनाबाई यांच्या ‘विठू माझा लेकुरवाळा..संगे गोपाळांचा मेळा ! ‘या अंभगाची आठवण झाली. वारकऱ्याचे  वारीतील हे ‘विठ्ठलाचे रूप’ प्रत्येकाचे लक्ष वेधून...
जून 28, 2019
संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुक्कामी असतानाच बहुप्रतीक्षित पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली. पुण्यात विसावलेला वैष्णवांचा मेळा पावसाच्या आगमनाने सुखावला. काही ठिकाणी वारकऱ्यांची दुपारच्या विश्रांतीची गैरसोय झाली खरी. पण, ‘पांडुरंग हरी’ म्हणत...
जून 28, 2019
पुणे - ‘‘गावाकडच्या सगळ्या जमिनी भेगाळल्या आहेत. जनावरे तहानलेली तर विहिरी आटल्या आहेत. आम्ही राहायचं कसं आणि करायचं काय हा प्रश्न असताना आमच्या जगण्याचाच दुष्काळ झाला आहे. तरीही पंढरीच्या वारीत चालण्यासाठी तो पांडुरंगच शक्ती देतो. त्यामुळे वारी करून हा दुष्काळ दूर होण्यासाठी महाराष्ट्र...
जून 27, 2019
पंढरीच्या पांडुरंगाला युगानुयुगे विटेवरी उभे करून ठेवणाऱ्या भक्त पुंडलिकाप्रमाणे माणसांचे वर्तन असावे, असा संदेश देणारा उपक्रम म्हणजे ‘साथ चल’. ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स कंपनी यांनी गेल्या वर्षी तो सुरू केला. ‘वारी विठुरायाची आणि आई-वडिलांच्या सेवेची’ ही त्याची मूळ संकल्पना. त्याची...
जून 27, 2019
भोसरी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखीचे मॅक्‍झीन चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. परिसरातील राजकीय, सामाजिक संस्था, मंडळांच्या वतीने पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांना नाश्‍ता, उपवासाचे पदार्थ, पाणी, चहा, चप्पलदुरुस्ती, आरोग्यतपासणी, वैद्यकीय उपचार अशा विविध प्रकारच्या सेवा...
जून 27, 2019
पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीदरम्यान विविध संस्था, संघटना, शाळा- महाविद्यालयांनी विविध उपक्रमांतून वारकऱ्यांना सेवा दिली. अन्नदान, फराळवाटप व पालखी मार्गस्थ झाल्यानंतर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलमधील स्काउट गाइड...
जून 24, 2019
महाराष्ट्रात मध्ययुगामध्ये अनेक भक्तिसंप्रदाय उदयास आले आणि कमी-अधिक काळ आपला प्रभाव गाजवून क्षीण झाले किंवा नामशेष झाले. मात्र महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय याला अपवाद ठरलेला आहे. तो संप्रदाय आणि त्याचा प्रभाव सतत वाढतच राहिलेला आहे. अगदी एकविसाव्या विज्ञाननिष्ठ शतकामध्येही हा संप्रदाय टिकून आहे...
जून 22, 2019
देहू - आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या दोन दिवसांवर (सोमवार, ता. २४) येऊन ठेपला आहे. त्यामुळे हजारो भाविकांना पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे. देहू, माळवाडी, विठ्ठलवाडी या गावांत वारकरी...
जुलै 23, 2018
पंढरपूर - ""चला पंढरीसी जाऊ, रखुमादेवीवरा पाहू, डोळे निवतील कान, मना तेथे समाधान'' अशा भावनेने आषाढी यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होऊन विठूरायाला साकडे घालण्यासाठी सुमारे दहा लाखांहून अधिक वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत. राजस सुकुमाराचे दर्शन घेऊन तृप्त होण्यासाठी आलेल्या या वारकऱ्यांमुळे पंढरीत जणू...
जुलै 13, 2018
सातारा - श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर लोणंद व फलटण येथे महसूल यंत्रणा, नगरपालिका, ग्रामपंचायत, मंदिर व संस्थान यांच्या सहकार्याने ‘संवाद वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. या संवाद वारीतील प्रदर्शन, पथनाट्य, कलापथक यांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज...
जुलै 09, 2018
मांजरी : शहरातील दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन व जयहरी विठ्ठल असा नामघोष आणि ज्ञानोबा माऊली-तुकाराम असा जयघोष करीत पंढरीची आस ठेऊन निघालेल्या आषाढी पालखी सोहळ्याचे भागवत भक्तांनी हडपसरमध्ये उत्साही वातावरणात स्वागत केले. पावसाच्या हलक्या सरी, ठिकठिकाणी रांगोळ्या काढून होणारे स्वागत आणि हरिनामाच्या...
जुलै 09, 2018
पुणे - शहरात मुक्कामी विसावलेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसमवेत असलेल्या वारकऱ्यांच्या सेवेत पुणेकरांनी रविवारची सुटी घालवली. विविध संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी विविध उपक्रम राबवून वारकऱ्यांची सेवा केली. श्री शंखेश्‍वर पार्श्‍वनाथ जैन श्वेतांबर मंदिर...
जुलै 08, 2018
पुणे - सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या वैष्णवांचा मेळा शनिवारी रात्री पुण्यनगरीत विसावला. भागवत धर्माची पताका हाती घेतलेल्या वारकऱ्यांच्या संगे संत ज्ञानेश्‍वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे आगमन होताच भक्तिमय...
जुलै 06, 2018
आळंदी :            'पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा,                         शेषा सहस्त्र मुखा न वर्ण वेची,                         पंढरीच्या सुखा तोचि अधिकारी,                         जन्मोजन्मी वारी घडली तया' ही भावना मनी ठेवून कपाळी बुक्का आणि खांद्यावरील भगव्या पताका उंचावत अवघ्या...
जुलै 04, 2017
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यांचे विचार हीच आपली संस्कृती आहे. संतांच्या संगतीत नामस्मरण करीत लाखो वारकरी वारी येतात आणि आत्मिक सुखाचा आनंद घेतात. महाराष्ट्राची संस्कृती संतांच्या विचारांनी तयार झाली आहे. समाजाबरोबर त्यांनी पर्यावरण तसेच प्राणिमात्राच्या रक्षणाचा संदेश आपल्या...
जुलै 04, 2017
जाईन गे माये, तया पंढरपूरा। भेटेन माहेरा आपुलिया।। प्रदीर्घ परंपरेची पुण्याई सोबत घेऊन चाललेल्या पंढरीच्या वारीच्या ओळखीसाठी वरील ज्ञानेशोक्ती पुरेशी आणि समर्पक ठरावी, अशी आहे. "माझे जीवीची आवडी म्हणत पंढरपूरला गुढी घेऊन निघालेल्या ज्ञानेश्‍वर माउली, वारीला वाळवंटात संत-महंतांच्या झालेल्या...
जुलै 04, 2017
पंढरीच्या वारीत चालताना प्रत्येकजण एकमेकांना माउली या शब्दाने बोलावतो, त्यात समानतेचे तत्त्व आहे. मी ग्रामविकासाच्या कामामध्ये विठ्ठल पाहतो. विठ्ठल हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. विठ्ठल हा चराचरात भरलेला आहे. प्रत्येकजण आपल्या घरी लहान मुलाला टाळी वाजवायला शिकवतो आणि विठ्ठल विठ्ठल...
जुलै 01, 2017
मी इंजिनियर झाल्यानंतर "आयआयटी'साठी बडोदा, दिल्ली, त्रिवेंद्रमला राहत होतो. त्या काळात मी ज्ञानेश्वरीचे वाचन करीत होतो. त्यामुळे मला वारी आणि एकूणच वारकरी संप्रदायाबद्दल कमालीची उत्सुकता होती. तेथून पुण्याला आल्यानंतर माझी ओळख किसनमहाराज साखरे यांच्याशी झाली. त्यांची कीर्तने मी ऐकत होतो. त्याच...