एकूण 1451 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
Vidhan Sabha 2019 : पुणे : ''राजकीय आखाड्यात पुर्वी शरद पवार शक्तीशाली पैलवान होते, मी ही त्यांच्या तालमीत तयार झालो. पण आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी असे तीनच पैलवान आहे. विधानसभेची कुस्ती आम्हीच जिंकू,'' असा टोला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लगावला. पुण्यात...
ऑक्टोबर 16, 2019
अकोला : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदीही या प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत. यावेळी मोदींनी 'महायुतीचे मजबूत सरकार पुन्हा एकदा येण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी मी आज आलोय. आता यापेक्षाही मजबूत सरकार बनवणार आहोत. पुढच्या पाच वर्षांत सगळ्या...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. १५) संपूर्ण विदर्भ, मराठवाड्यातून माघार घेतली आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागांसह बहुतांशी राज्यातून मॉन्सून परतला आहे. आज (ता. १६) मॉन्सून महाराष्ट्राचा, तर उद्या (ता. १७) संपूर्ण देशाचा निरोप घेण्याची शक्यता आहे. मॉन्सून...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : पुणे - राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी महायुतीने कंबर कसली आहे, तर त्यांना सत्तेवरून खाली खेचण्याचा चंग महाआघाडीच्या नेत्यांनी बांधला आहे. मतदानासाठी अवघे सहा दिवस राहिले आहेत. सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या सभांनी राज्यातील राजकीय...
ऑक्टोबर 16, 2019
राज्यात तीस हजार कोटींचा सट्टा मुंबई - राज्यात महायुतीला २०० हून अधिक जागा मिळतील; मात्र भाजपचे अध्यक्ष यांच्या म्हणण्याप्रमाणे २२० च्या पुढे जाता येणार नाही, असा अंदाज सट्टेबाजांनी वर्तवला आहे. त्यासाठी तब्बल ३० हजार कोटींचा सट्टा लागल्याची माहिती जाणकारांनी दिली.  महाराष्ट्र आणि...
ऑक्टोबर 16, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत ‘दृष्टीपत्रा’द्वारे अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत ही स्मारके पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. गेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बॅंकेत (पीएमसी बॅंक) ठेवी अडकल्याचा धसका घेऊन दोन खातेदारांना जीव गमावावा लागला. फतोमल पंजाबी आणि संजय गुलाटी अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. फतोमल पंजाबी याचे पीएमसी बॅंकेच्या मुलुंड शाखेत खाते होते. या...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलिनीकरणाला विरोध करण्यासाठी बॅंक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना पुन्हा एकवटल्या आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस बॅंक अधिकाऱ्यांच्या संघटनांचा दोन दिवसीय संप मोडीत काढण्यास केंद्र सरकारला यश आले होते; मात्र बॅंकिंग व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या...
ऑक्टोबर 15, 2019
सुदृढ,पीळदार शरीरयष्टीसाठी जीममध्ये मेहनत घेणारे तरुण सध्या खूप बिझी आहेत. व्यायाम करण्यासाठीही त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. याचं कारण त्यांच्यावर सध्या दिग्गज नेत्यांच्या सुरक्षेची असणारी जबाबदारी. सभा, मिरवणुकीदरम्यान नेत्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना मोठी मागणी आहे. उमेदवार मग तो कोणत्याही...
ऑक्टोबर 15, 2019
डोंबिवली : नाशिकमधील नागरिकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) मतं दिली आणि तिथं मनसेची सत्ता आली होती. त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकाळात शहराचा विकास केला. नाशिकसारखा विकास इतर कोणत्याही राज्यात झालेला नाही, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवार) सांगितले. डोंबिवली येथे...
ऑक्टोबर 15, 2019
कडा : महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्याधाऱ्यांकडून गुजरात नेत्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत आहे. त्या नेत्यांना स्थानिक समस्या काय समजणार आहेत. आमच्या काळात आम्ही डान्सबार बंद केले, पण यांच्याकाळात परत छमछम सुरु झाली. उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत असल्याचे राष्ट्रवादी...
ऑक्टोबर 15, 2019
सोलापूर : "370 व्या कलामबाबत भाजपकडून 'बनवाबनवी' सुरु आहे', असा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी आज (मंगळवार) केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे देशाची आर्थिक प्रगती खुंटली. अर्थव्यवस्था पंक्‍चर झाली, असेही ते म्हणाले. सोलापुरातील काँग्रेस उमेदवारांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
औरंगाबाद - राज्यात विधानसभा निवडणुकीचे राजकारण तापले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा प्रचार शिगेला पोचला. सत्ता मिळवण्यासाठी महायुती, महाआघाडी, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते डोअर टू डोअर जात आहेत. अशातच मनसेचे सुप्रिमो राज ठाकरे यांनी सत्ता नको विरोधी पक्ष म्हणून संधी द्या, अशी भूमिका घेतली...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट आणि थकीत महागाई भत्ता देण्याची मागणी एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस यांनी केली आहे. परंतु, विधानसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण पुढे करून प्रशासन निर्णय घेण्यास उशीर करत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. ...
ऑक्टोबर 15, 2019
तुम्ही जर WhatsApp ग्रुपचे अॅडमीन असाल तर जरा सावध व्हा. कारण, आता निवडणूक आयोगाचा तुमच्यावर डोळा आहे. महाराष्ट्रात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी 12 WhatsApp अॅडमीन्सला निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.      निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या...
ऑक्टोबर 15, 2019
नाशिक : २०११ च्या जनगणनेनुसार शहरात अंधाची संख्या २३ हजारांहून अधिक आहे. आजुबाजूला घडणाऱ्या घटना दिसत नसल्या तरीही शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, क्रीडा, संशोधन क्षेत्रासह इतर क्षेत्रांत ते वरचढ ठरत आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड युनिट महाराष्ट्र यांच्यातर्फे शाळा, कॉलेज, कार्यशाळांमध्ये...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे राज्यात निवडणूक प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. मराठवाडा आणि पश्‍चिम महाराष्ट्रात ता. 17 व 18 ऑक्‍टोबरला ते सात मतदारसंघांत सभा घेणार आहेत.  माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदारसंघातून शिंदे यांच्या प्रचार दौऱ्याला प्रारंभ होईल....
ऑक्टोबर 15, 2019
पुणे - पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये गेले दोन दिवस वादळी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. पावसाची उघडीप होताच ‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका वाढला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान रत्नागिरी येथे ३६.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान, राज्याच्या काही भागांतून मॉन्सून परतला असतानाच गुरुवार (ता. १७) पासून...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक म्हणजेच पीएमसी बँकेत पैसे अडकल्याचा धसका घेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पीएमसी बँकेचे खातेदार संजय गुलाटी यांना बँकेत पैसे अडकल्याच्या चिंतेने हृदयविकाराचा धक्का आला. #Mumbai: 51-year-old Sanjay Gulati, a Punjab and Maharashtra Co-...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : भाजपचा जाहीरनामा अर्थात संकल्पपत्राचे आज मुंबईत प्रकाशन झाले. यावेळी दुष्काळमुक्त महाराष्ट्र, शेतकऱ्याला चालना आणि पाच वर्षांत 1 कोटी रोजगार हे भाजपचे मुख्य उद्दिष्ट्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले. तर मागील 5 वर्षांत अनेक मुद्दे भाजप सरकारने मार्गी लावले...